Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 363
Подписчики
-424 часа
-247 дней
-12730 день
Архив постов
8 362
उद्या होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
जे आपण वाचले आहे ते आपले चुकणार नाही.. आणि जे आपण वाचले नाही ते आयोग विचारणार नाही 😁
Best of luck
8 362
♦️न्याय विभागात टंकलेखकांच्या 5223 पदांची निर्मिती..
👉 टायपिंग कोर्स करून घ्या भरपूर जागा निघणार आहेत..
8 362
#TAIT पेपर
♦️आजच्या शिक्षक भरती पेपर मधील फर्स्ट शिफ्ट चा पेपर पॅटर्न..🙏🙏
पझल
सीटिंग अरेंजमेंट
ऍड्रेस क्वेश्चन
मानसशास्त्र
मराठी एकदम सोपे(passage नव्हता)
इंग्लिश सुद्धा as it is
न्यूमरिकल
आकृत्या
सरळ व्याज
नंबर सिरीज
बेरीज वजाबाकी यावर आधारित
बडोमास
वर्ग समीकरणे
नातेसंबंध
दिशा ज्ञान
कोडिंग डिकोडिंग
👉 एकदरीत 2022 च्या तुलनेने आज चा पहिल्या शिफ्ट चा पेपर हा सोपा होता...
ऍक्युरसी ठेवून प्रश्न सोडवत पुढे गेले तर जास्तीत जास्त 150 प्रश्न सॉल्व झालेले आहेत
👉 #TAIT Exam
(27 मे First Shift)
Reasoning
1) Inequality - 5 to 6
2) Syllogism - 5 to 6
3) Blood Relation - 3 Q
4) Coding decoding - 5 Q
5) Alphanumeric Series-
6) Direction - 3 Q
7) Seating arrangement -
a) circle b) linear
8) Puzzle -
a) Day puzzle b) Floor Puzzle
9) Miscellaneous - 2 Q
Non verbal- 10 Q
Critical Reasoning - 5 Q
Addresses matching- 10 ते 15
Address जास्त होते..
8 362
🤳 जा.क्र. 049 /2024 - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ जून २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
👉 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
8 362
♦️ RRB #NTPC (Graduation Level) City Intimation Available
👇👇👇👇👇
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/94346/login.html
8 362
उद्या पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा..
पुढील तीन दिवस तुमचा संयम आणि ऊर्जा टिकून राहो ही सदिच्छा..
पावसाच्या वातावरणामधे प्रवास करताना आणि विशेषत तब्बेतीची काळजी घ्या.. 🙏
8 362
♦️ #TAIT हॉलतिकीट आलेले आहेत..
👉 TAIT माहिती पुस्तिका परीक्षा अगोदर जरूर वाचून जा. 🙏🙏
8 362
♦️#TAIT हॉलतिकीट आले आहेत
👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f26d6a1788
👉 जन्म तारीख अशी टाका पासवर्ड म्हणून टाकताना असे टाका 👇
उदा. 01-01-95
👉#TAIT password login id मिळत नसेल तर
तुमचा registered Gmail open करा.. वर सर्च box मध्ये
Password शब्द टाका.. लगेच I'd password येईल. 🙏🙏
8 362
♦️RRB #NTPC Graduate Level Revised Exam Dates
👉 New Date: 5 - 24 June 2025
👉 Old Date: 5 - 23 June 2025
8 362
♦️लेखाकोषागार,पुणे उत्तरतालिका प्रसिद्ध..
👉 लिंक:👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html
8 362
🔔 🔔 गट क पूर्व 2024 परीक्षेसाठी महत्वाचे टॉपिक
विषय : विज्ञान
1) सजीवांतील विविधता
2) वनस्पती वर्गीकरण
3) प्राणी वर्गीकरण
4) मानवातील रासायनिक समन्वय
5) पोषण आणि रोग
6) मूलभूत संकल्पना रसायनशास्त्र
7) अणू व त्याची रचना
8) रासायनिक बंध
9) प्रकाश
10) ध्वनी
11) विद्युतधारा
8 362
पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर, येथे क्लिक करून डाऊनलोड करा - post office result 2025
👇👇👇
https://indiapostgdsonline.gov.in/
8 362
♦️लेखा कोषागार नाशिक विभागाचे
हॉलतिकीट... 🔥
👉लिंक:- 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
जॉईन:https://t.me/+SVt2mOi5aJJbSRTO
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
