Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 363
Подписчики
-424 часа
-247 дней
-12730 день
Архив постов
8 362
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
👉 कार्यकारी सहायक"-सरळसेवा भरती सन-2024-25
👉 शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम-2 बाबत सूचनापत्र व अर्जाचा नमूना..
8 362
महाराष्ट्रात 2 नवीन नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी
◾️जत - MH 59
◾️पालगर - MH60
8 362
♦️नगरपरिषद रिक्त पदे 2025
👉 मोठी जाहिरात येईल लवकरच 🔥
👉 30 मे 2025 पर्यंत रिक्त असलेल्या पदांची माहिती..
👉 कर निर्धारण चे तब्बल 710 पदे रिक्त.
8 362
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025
8 362
🍀🍁सब्र करें, कोशिश करें, संघर्ष
करें पर जब तक जीत न मिले
तब तक हार कर मत बैठें !🍂🌿
#Good_Morning 😊😍☺️
8 362
♦️राज्य वेतनत्रुटी निवारण समिती अहवाल 2024
जोडपत्र 1 :- 71 संवर्ग (पगारवाढ मान्य ✅)
जोडपत्र 2 :- 39 संवर्ग (पगारवाढ मान्य ✅)
जोडपत्र 3 :- 337 संवर्ग(पगारवाढ अमान्य ❌) ....🔥
👉 #PDF मधील पेज नंबर 26 पर्यंत उल्लेख असलेल्या पदांचे pay Scale वाढले आहेत.. 🙏🙏🙏
8 362
♦️आरोग्य विभाग सेवाप्रवेश नियम समित्या..
👉 आरोग्य विभाग भरती विविध पदासाठी नवीन सेवा प्रवेश नियम येणार. 🔥
👉विविध पदासाठी सेवा प्रवेश नियम जाहीर झाल्यानंतर लवकरच आरोग्य विभाग ची जाहिरात प्रसिद्ध होईल.. 🔥
8 362
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची शॉर्ट लिस्ट
मुंबई उच्च न्यायालया ने 14 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध केलेला लिपिक पदासाठी 37,309 विद्यार्थी चि शॉर्ट लिस्ट जाहीर झालेली आहे.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
