ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 278
Подписчики
-1024 часа
-167 дней
-15130 день
Архив постов
♦️ 'स्थापत्य'साठी सर्व उमेदवारांना पात्र करावे' जलसंपदा विभाग भरती 2023 मध्ये..
♦️ 'स्थापत्य'साठी सर्व उमेदवारांना पात्र करावे' जलसंपदा विभाग भरती 2023 मध्ये..

♦️'टाईम'च्या मुखपृष्ठावर झळकल्या बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना..
♦️'टाईम'च्या मुखपृष्ठावर झळकल्या बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना..

महाभूमी ची website वापरास बंद झाली आहे.. Talathi ची final Response sheet येण्याची दाट शक्यता आहे..
महाभूमी ची website वापरास बंद झाली आहे.. Talathi ची final Response sheet येण्याची दाट शक्यता आहे..

photo content

📗राज्यसेवा 2024 अंदाजित जागा📗 ♦️👉उपजिल्हाधिकारी - 28+ ♦️👉DySP/ACP - 39+ ♦️👉तहसीलदार -32+ ♦️👉ACST - 42+ ♦️👉Skill Development officers - 78+ ♦️👉उपशिक्षणधिकारी - 47 + ♦️👉नायब तहसिलदार -126+ ♦️👉वित्त व लेखा अधिकारी - 48+

📗कंबाईन 2024 अंदाजे जाहिरात📗 ♦️👉PSI - 700+186 ♦️👉STI - 415+ ♦️👉ASO - 116+ ♦️👉Tax asst - around 450+ ♦️👉Clerk - 1000+ 📗सूचना-जाहिरात आल्यावर अभ्यास सुरू करणारे पास होतीलच याची शक्यता खूपच कमी असते.

📗मिशन 2024📗 ♦️👉राज्यसेवा फेब्रुवारी मध्ये तर, ♦️👉कंबाईन मार्च मध्ये होऊ शकते 🔥अभ्यास जोरात करा,कारण जो जिता वही सिकंदर होता है🔥

राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट आर्थिक आणिबाणी एकत्रित..😊
राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट आर्थिक आणिबाणी एकत्रित..😊

📝🎯 भारतातील पहिले नाईट-स्काय अभयारण्य लडाख येथे उभारण्यात आले आहे. ⚫केंद्रशासित प्रदेशात खगोल-पर्यटनाला चालना देईल आणि महसू
📝🎯 भारतातील पहिले नाईट-स्काय  अभयारण्य लडाख येथे उभारण्यात आले आहे. ⚫केंद्रशासित प्रदेशात खगोल-पर्यटनाला चालना देईल आणि महसूल तसेच उपजीविका निर्माण करेल

📝🎯राज्यातील कैद्यांसाठी आता स्मार्ट स्वाइप येरवडा कारागृहात प्रयोगिक तत्त्वावर सुविधा सुरू
📝🎯राज्यातील कैद्यांसाठी आता स्मार्ट स्वाइप येरवडा कारागृहात प्रयोगिक तत्त्वावर सुविधा सुरू

लक्षद्वीपला जाणाऱ्या जहाजावर १०वे साहित्य संमेलन* २६ नोव्हेंबर रोजी दहावे विश्व साहित्य संमेलन होणार आहे.. अध्यक्ष :- अजय चिट
लक्षद्वीपला जाणाऱ्या जहाजावर १०वे साहित्य संमेलन* २६ नोव्हेंबर रोजी दहावे विश्व साहित्य संमेलन होणार आहे.. अध्यक्ष :- अजय चिटणीस उद्घाटक :- श्रीपाल सबनीस थीम :- भारतीय सागरी सुरक्षा व जलवाहतूक

♦️बॅलन डी ओर पुरस्कार.. 🔥🔥 👉 दरवर्षी दिला जातो. 👉 क्लब स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीनुसार.. 👉 मेस्सीन
♦️बॅलन डी ओर पुरस्कार.. 🔥🔥 👉 दरवर्षी दिला जातो. 👉 क्लब स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीनुसार.. 👉 मेस्सीने 8 व्यादा जिंकला बॅलन डी ओर पुरस्कार.. 👉 8 व्यांदा पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू.. 👉 ऐलना बोनमाती यांनी महिलांचा बॅलन डी ओर पुरस्कार जिंकला..

➡️ वानखडे स्टेडियम वर सचिन तेंडुलकर चा पुतळा ➡️ एकूण 22 फूट उंचीचा असलेला ➡️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
➡️ वानखडे स्टेडियम वर सचिन तेंडुलकर चा पुतळा ➡️ एकूण 22 फूट उंचीचा असलेला ➡️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

श्रेयंका पाटील WCPL खेळणारी पहिली भारतीय ठरणार... 👆 ऑफ-स्पिन अष्टपैलू श्रेयंका पाटील ही महिला कॅरिबियन प्रीमियर लीग (WCPL) म
श्रेयंका पाटील WCPL खेळणारी पहिली भारतीय ठरणार... 👆 ऑफ-स्पिन अष्टपैलू श्रेयंका पाटील ही महिला कॅरिबियन प्रीमियर लीग (WCPL) मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू बनण्यासाठी सज्ज झाली आहे.

ई ऑफिस प्रणाली सुरु करणारे महाराष्टातील पहिले आयुक्तालय - वसई विरार राज्यभर अंमलबजावणी सुरु #Current 👆🎯
ई ऑफिस प्रणाली सुरु करणारे महाराष्टातील पहिले आयुक्तालय - वसई विरार राज्यभर अंमलबजावणी सुरु #Current 👆🎯

✅♦️उद्या होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 साठी शुभेच्छा.. 💐 👉 combine मुख्य सकाळी पेपर 1 आणी लगे
✅♦️उद्या होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 साठी शुभेच्छा.. 💐 👉 combine मुख्य सकाळी पेपर 1 आणी लगेच दुपारी पेपर 2 पहिल्यांदा होत आहे, या वर्षी पासून त्यामुळे पुरेसे नियोजन करून जा.. 🙏🙏

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा मुख्य परीक्षा 2023 परीक्षेच्या तारखा...🙏🙏 👉 राज्यसेवा :- 20, 21 आणि 22 जानेवारी 2024 👉 स्थापत्य अभियांत्रिकी :- 28 जानेवारी 2024 👉 विद्युत अभियांत्रिकी :- 28 जानेवारी 2024 👉 वैधमापन शास्त्र निरीक्षक :- 4 फेब्रुवारी 2024 👉 अन्न व औषध प्रशासन सेवा :- 10 फेब्रुवारी 2024

♦️ईडब्ल्यूएस कोट्यातील नियुक्त्या अधांतरित..
♦️ईडब्ल्यूएस कोट्यातील नियुक्त्या अधांतरित..

♦️दिशाभूल करणारा भूक निर्देशांक..
♦️दिशाभूल करणारा भूक निर्देशांक..

♦️संरक्षण दलात 1.10 लाख पदांची होणार मेगाभरती. 👉 24 नोव्हेंबर पासून अर्ज करण्याची तारीख.
♦️संरक्षण दलात 1.10 लाख पदांची होणार मेगाभरती. 👉 24 नोव्हेंबर पासून अर्ज करण्याची तारीख.