Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 278
مشترکین
-1024 ساعت
-167 روز
-15130 روز
آرشیو پست ها
8 276
महाभूमी ची website वापरास बंद झाली आहे..
Talathi ची final Response sheet येण्याची दाट शक्यता आहे..
8 276
📗राज्यसेवा 2024 अंदाजित जागा📗
♦️👉उपजिल्हाधिकारी - 28+
♦️👉DySP/ACP - 39+
♦️👉तहसीलदार -32+
♦️👉ACST - 42+
♦️👉Skill Development officers - 78+
♦️👉उपशिक्षणधिकारी - 47 +
♦️👉नायब तहसिलदार -126+
♦️👉वित्त व लेखा अधिकारी - 48+
8 276
📗कंबाईन 2024 अंदाजे जाहिरात📗
♦️👉PSI - 700+186
♦️👉STI - 415+
♦️👉ASO - 116+
♦️👉Tax asst - around 450+
♦️👉Clerk - 1000+
📗सूचना-जाहिरात आल्यावर अभ्यास सुरू करणारे पास होतीलच याची शक्यता खूपच कमी असते.
8 276
📗मिशन 2024📗
♦️👉राज्यसेवा फेब्रुवारी मध्ये तर,
♦️👉कंबाईन मार्च मध्ये होऊ शकते
🔥अभ्यास जोरात करा,कारण जो जिता वही सिकंदर होता है🔥
8 276
📝🎯 भारतातील पहिले नाईट-स्काय अभयारण्य लडाख येथे उभारण्यात आले आहे.
⚫केंद्रशासित प्रदेशात खगोल-पर्यटनाला चालना देईल आणि महसूल तसेच उपजीविका निर्माण करेल
8 276
📝🎯राज्यातील कैद्यांसाठी आता स्मार्ट स्वाइप
येरवडा कारागृहात प्रयोगिक तत्त्वावर सुविधा सुरू
8 276
लक्षद्वीपला जाणाऱ्या जहाजावर १०वे साहित्य संमेलन*
२६ नोव्हेंबर रोजी दहावे विश्व साहित्य संमेलन होणार आहे..
अध्यक्ष :- अजय चिटणीस
उद्घाटक :- श्रीपाल सबनीस
थीम :- भारतीय सागरी सुरक्षा व जलवाहतूक
8 276
♦️बॅलन डी ओर पुरस्कार.. 🔥🔥
👉 दरवर्षी दिला जातो.
👉 क्लब स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीनुसार..
👉 मेस्सीने 8 व्यादा जिंकला बॅलन डी ओर पुरस्कार..
👉 8 व्यांदा पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू..
👉 ऐलना बोनमाती यांनी महिलांचा बॅलन डी ओर पुरस्कार जिंकला..
8 276
➡️ वानखडे स्टेडियम वर सचिन तेंडुलकर चा पुतळा
➡️ एकूण 22 फूट उंचीचा असलेला
➡️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
8 276
श्रेयंका पाटील WCPL खेळणारी पहिली भारतीय ठरणार... 👆
ऑफ-स्पिन अष्टपैलू श्रेयंका पाटील ही महिला कॅरिबियन प्रीमियर लीग (WCPL) मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू बनण्यासाठी सज्ज झाली आहे.
8 276
ई ऑफिस प्रणाली सुरु करणारे महाराष्टातील पहिले आयुक्तालय - वसई विरार
राज्यभर अंमलबजावणी सुरु
#Current
👆🎯
8 276
✅♦️उद्या होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 साठी शुभेच्छा.. 💐
👉 combine मुख्य सकाळी पेपर 1 आणी लगेच दुपारी पेपर 2 पहिल्यांदा होत आहे, या वर्षी पासून त्यामुळे पुरेसे नियोजन करून जा.. 🙏🙏
8 276
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा मुख्य परीक्षा 2023 परीक्षेच्या तारखा...🙏🙏
👉 राज्यसेवा :- 20, 21 आणि 22 जानेवारी 2024
👉 स्थापत्य अभियांत्रिकी :- 28 जानेवारी 2024
👉 विद्युत अभियांत्रिकी :- 28 जानेवारी 2024
👉 वैधमापन शास्त्र निरीक्षक :- 4 फेब्रुवारी 2024
👉 अन्न व औषध प्रशासन सेवा :- 10 फेब्रुवारी 2024
8 276
♦️संरक्षण दलात 1.10 लाख पदांची होणार मेगाभरती.
👉 24 नोव्हेंबर पासून अर्ज करण्याची तारीख.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
