ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 287
Подписчики
-624 часа
-67 дней
-14430 день
Архив постов
♦️ परराष्ट्र मंत्रालय " आझादी का अमृत महोत्सव " पुरस्काराने सन्मानित..
♦️ परराष्ट्र मंत्रालय " आझादी का अमृत महोत्सव " पुरस्काराने सन्मानित..

आदिवासी विभाग अर्ज करताना Declaration लिहून अपलोड करायचं आहे..
आदिवासी विभाग अर्ज करताना Declaration लिहून अपलोड करायचं आहे..

आदिवासी विभाग भरती उपलेखापाल-मुख्य लिपिक 4 विभागांच्या जागा

आदिवासी विभाग भरती वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 3 विभागांच्या जागा

आदिवासी विभाग भरती संशोधन सहाय्यक 4 विभागांच्या जागा

आदिवासी विभाग वरिष्ठ लिपिक 4 विभागाच्या जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट-ड चा पेपर 2 तासाचा राहील.
सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट-ड चा पेपर 2 तासाचा राहील.

UPSC-For-Category-1.pdf

✅STEP1:- MOBILE NUMBER 👇 ✅STEP 2:- OTP 👇 ✅STEP 3:- Category निवडणे. 👇 ✅STEP 4:- Cast Certificate Upload करणे Print आज दुपा
✅STEP1:- MOBILE NUMBER 👇 ✅STEP 2:- OTP 👇 ✅STEP 3:- Category निवडणे. 👇 ✅STEP 4:- Cast Certificate Upload करणे Print आज दुपार 2 वाजेपर्यंत लिंक सुरू राहील.

♦️भळभळत्या जखमेची 15 वर्ष.. 👉 26/11 हल्ला..
♦️भळभळत्या जखमेची 15 वर्ष.. 👉 26/11 हल्ला..

♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तेजस विमानातून भरारी..
♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तेजस विमानातून भरारी..

♦️हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत ठराव करणार..
♦️हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत ठराव करणार..

♦️सौरयान अंतिम टप्प्यात..
♦️सौरयान अंतिम टप्प्यात..

♦️संविधान दिन विशेष.. संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 💐
+1
♦️संविधान दिन विशेष.. संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 💐

✅भारतातील महत्त्वाचे नॅशनल पार्क 🔥मृगवाणी राष्ट्रीय उद्यान – तेलंगणा 🔥हेमिस नॅशनल पार्क – जम्मू आणि काश्मीर 🔥नामदफा राष्ट्रीय उद्यान - अरुणाचल प्रदेश 🔥खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान - सिक्कीम 🔥इंडरकिल्ला राष्ट्रीय उद्यान - हिमाचल प्रदेश 🔥माउंट हॅरिएट नॅशनल पार्क - अंदमान आणि निकोबार बेटे 🔥 अंशी राष्ट्रीय उद्यान - कर्नाटक 🔥किश्तवार राष्ट्रीय उद्यान - जम्मू आणि काश्मीर 🔥केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान - मणिपूर 🔥ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान – गुजरात 🔥कुनो राष्ट्रीय उद्यान – मध्य प्रदेश 🔥गंगोत्री राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड 🔥नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क - उत्तराखंड 🔥पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान - आंध्र प्रदेश 🔥वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान - बिहार 🔥बेतला राष्ट्रीय उद्यान - झारखंड 🔥केओलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर – राजस्थान

♦️वरील प्रमाणे ऑनलाईन बॅचेस गैरमार्गाने वापर करणाऱ्यांवर कारवाई प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या लोकांन
♦️वरील प्रमाणे ऑनलाईन बॅचेस गैरमार्गाने वापर करणाऱ्यांवर कारवाई प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या लोकांनी अशा बाबींपासून दूर राहावे असे आवाहन स्पर्धा परीक्षा शिक्षक संघ तसेच आम्ही सर्व टेलिग्राम ऍडमिन करत आहोत.. 👉 उगीच अभ्यास करताना इतर रिकाम्या गोष्टी च्या भानगडीत पडू नका, ही नम्र विनंती..🙏🙏

SSC GD physical test📝👆
SSC GD physical test📝👆

SSC GD परीक्षा पद्धत👍📝👆
SSC GD परीक्षा पद्धत👍📝👆

SSC GD जागा📝👆
SSC GD जागा📝👆