Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 143
Подписчики
-124 часа
-127 дней
-3830 день
Архив постов
4 139
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis arrives at Barshi, Solapur.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बार्शी, सोलापूर येथे आगमन.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका बार्शी, सोलापुर में आगमन।
🕜 11.35am | 28-4-2026📍Barshi, Solapur | स. ११.३५ वा. | २८-४-२०२६📍बार्शी, सोलापूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Solapur
4 139
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕧 12.17pm | 28-4-2026📍Solapur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Solapur
https://www.youtube.com/live/8QAMS8BQFaI?si=y_noRt5lN2AyDhQL
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1519588913167978
https://x.com/Dev_Fadnavis/status/2049017625720893506?s=20
4 139
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
⚽️❤️
https://x.com/Dev_Fadnavis/status/2049008369546182742?s=20
4 139
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 27 एप्रिल 2026
‘महा-चतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/199058/
चौंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/199119/
बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होऊन काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/199133/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 139
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 27 एप्रिल 2026
‘महा-चतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/199058/
चौंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/199119/
बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होऊन काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/199133/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 139
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Transforming Potential into Progress: Maha-Chatur AI Chatbot Initiative!
Glad to Launch the ‘Maha-Chatur AI Chatbot’ developed by the Department of Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation to bring innovative transformation in the Apprenticeship Sector and to save time for employment-oriented candidates at Sahyadri Guest House, Mumbai.
The Maha-Chatur AI chatbot will drive skills, employment and entrepreneurship by offering training, job opportunities and guidance on a single platform, empowering Maharashtra’s youth.
Accessible via WhatsApp, it will provide timely guidance, supported by initiatives such as Centres of Excellence, ITI modernisation, women’s participation and strategic partnerships.
As the third-largest subnational economy, Maharashtra is poised for accelerated growth, with ‘Maha-Chatur’ driving a new era of skilling, employment and innovation.
Minister Mangal Prabhat Lodha ji, Consul General of Japan Ms Hitomi Sato, Consul General of Germany Mr Christoph Hallier, Consul General of Republic of Korea Mr Yoo Dongwan and Consul General of Finland Erik af Hällström and senior officials were present.
#Maharashtra #SkillDevelopment #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2048813140478185691?s=20
4 139
संयुक्त राष्ट्रांची लैंगिक समता व महिलांच्या सक्षमीकरणासाठीची संस्था (UN Women)
कराराचा उद्देश :
अधिक लिंगभान असलेले प्रशासन तयार करणे आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती देणे. संयुक्त राष्ट्रांच्या कौशल्य, रोजगार व उद्योजकता कार्यक्रमांद्वारे महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देणे, STEM क्षेत्रात शिक्षण व नोकरीच्या संधी वाढवणे, तसेच विभागाच्या उपक्रमांमध्ये लिंगभान समाविष्ट करण्यासाठी तांत्रिक मदत देणे.
🤝 त्रिपक्षीय करार
✅ महाराष्ट्र शासन (गृह विभाग)
आणि
श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट (SSRDP)
आणि
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी
कराराचा उद्देश :
कारागृहातील कैद्यांसाठी कौशल्य विकास योजनांनुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे. हा उपक्रम 12 वरून 26 कारागृहांपर्यंत वाढवला जाणार असून, कराराचा कालावधी 5 वर्षांचा आहे.
या सहकार्यांद्वारे महाराष्ट्रातील कौशल्य विकास अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. प्रशिक्षकांचे कौशल्य वाढवणे, संस्थांचा विकास करणे, सर्वांना संधी देणे आणि उद्योगांना उपयुक्त असे प्रशिक्षण देऊन भविष्यासाठी सक्षम आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे.
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #SkillDevelopment
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
