Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 102
Подписчики
+124 часа
-107 дней
-2130 дней
Архив постов
4 102
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित जागा, आराखडा आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #SimhasthaKumbhMela2027
4 102
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज द्वारका चौक, नाशिक येथे ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या भुयारी मार्गासह विविध विकासकामांची व नियोजित आराखड्यांची पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. कुंभमेळ्यासाठी आवश्यक रस्ते व पायाभूत सुविधांची कामे नियोजनबद्ध, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #SimhasthaKumbhMela2027
