ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 151
Подписчики
-124 часа
-27 дней
-3730 день
Архив постов
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration and stone plaque unveiling of the 'Renovated Future Ready Andheri R.S. Post Office' under the Jan Sewa Connect Project at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Jyotiraditya Scindia. MLA Ameet Satam and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते जन सेवा कनेक्ट प्रकल्पांतर्गत 'नूतनीकृत भविष्यसज्ज अंधेरी आर.एस. टपाल कार्यालया'चे उदघाटन व कोनशिला अनावरण. यावेळी आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे इनके करकमलों से जन सेवा कनेक्ट परियोजना के अंतर्गत 'नवीनीकृत भविष्य के लिए तैयार अंधेरी आर.एस. डाकघर' का उदघाटन व कोनशिला अनावरण। इस अवसर पर विधायक अमीत साटम एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕡 6.35pm | 8-5-2026📍Andheri, Mumbai | संध्या. ६.३५ वा. | ८-५-२०२६📍अंधेरी, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #JanSevaConnect

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Accelerating Water Conservation for a Water-Secure Maharashtra Chaired a review meeting of the Soil and Water Conservation Department at Varsha, Mumbai today. As a precautionary measure in view of possible El Niño conditions, directed that water conservation works under Jalyukt Shivar Abhiyan 2.0 be completed on priority, especially in areas with declining groundwater levels. Also instructed that repair works in villages covered under the scheme be completed at the earliest. Directed that state-level plans be approved before 15 May and revised plans be shared with districts to speed up implementation. Also emphasised effective utilisation of the Central Government’s ‘Viksit Bharat-G RAM G’ initiative to strengthen water conservation efforts across Maharashtra. Suggested bamboo plantation along water channels to prevent future silt accumulation and directed that repair works of Malgujari lakes in Vidarbha be completed before June. Minister Sanjay Rathod and senior officials were present. #Maharashtra #SoilConservation #WaterConservation https://x.com/Dev_Fadnavis/status/2052773569063711167?s=20

CMO Maharashtra Tweets: एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना युद्धपातळीवर गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक पार पडली. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामांची निकड पाहून ही कामे आराखड्यात समाविष्ट करून तातडीने पूर्ण करावीत. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मेपूर्वी मंजूर करण्यात यावेत. तसेच जिल्ह्यांना सुधारित आराखडे देऊन कामांना गती द्यावी. जलयुक्त शिवारची कामे हाती घेतलेल्या गावांबाहेरील 10% कामेही प्राधान्यक्रम ठरवून हाती घेण्यात यावीत. केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत-जी राम जी’ योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांअंतर्गत नालाखोलीकरणाची कामे करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये, यासाठी नाल्यांच्या ठिकाणी बांबू लागवड करण्याचा विचार करावा. विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे जून महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी मंत्री संजय राठोड आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #SoilConservation #WaterConservation

Full_Speech_नूतनीकृत_अंधेरी_रेल्वे_स्थानक_टपाल_कार्यालयाचे_उदघाटन.mp443.13 MB

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पुण्यातील आयटी क्षेत्रातील दिग्गज व केपीआयटी टेक्नोलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडितजी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहन उद्योगाच्या आधुनिकीकरणात मोलाचे योगदान देणाऱ्या उद्योजकाच्या निधनाने भारतातील उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. स्व. रवी पंडितजी यांनी नेहमीच उद्योजकता व नावीन्यतेचा पुरस्कार केला. त्यांनी केपीआयटी टेक्नोलॉजीजच्या माध्यमातून ऑटोमोटिव्ह, उत्पादन व ऊर्जा उद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात पुढाकार घेतला. ते पुणे शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासासाठी सातत्यपूर्णरित्या प्रयत्नशील राहीले. याशिवाय ते 'जनवाणी' सामाजिक संस्था, 'पुणे इंटरनॅशनल सेंटर', 'आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्राम' यांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहीले. त्यांच्या निधनामुळे आयटी क्षेत्रातील अभ्यासू व दोन पिढ्यांदरम्यानचा दूवा हरपला आहे, ही या क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ॐ शांती 🙏

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | मा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजी यांच्यासमवेत 'जन सेवा कनेक्ट योजनेंतर्गत नूतनीकृत अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रम' येथे उपस्थिती 🕢 संध्या.७.४४ वा. | ८-५-२०२६📍मुंबई. #Maharashtra #IndiaPost https://www.youtube.com/live/-j7lk1IKXX0?si=rnWdx0qUs3CsAKit https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/4392233471095454 https://x.com/Dev_Fadnavis/status/2052754322023489751?s=20