ru
Feedback
oasis study point

oasis study point

Открыть в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Больше
7 913
Подписчики
-824 часа
-337 дней
-11230 день
Архив постов
photo content

🔹महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा🔹 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ * वायव्येस - सातपुडा डोंगर व गाळणा टेकड्या * उत्तरेस - सातपुडा पर्वत व गाविलगड टेकड्या * ईशान्येस - दरकेसा टेकड्या * पूर्वेस - चिरोली, भामरागड, सुरजागड व गायखोरी टेकड्या * दक्षिणेस - पठारावर हिरण्यकेशी नदी व कोकणात तेरेखोल नदी * पश्चिमेस - अरबी समुद्र 👉https://t.me/geographystudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

🏅पद्म पुरस्कार-2022🏅 ➖➖➖➖➖➖➖➖ 👉 25/01/2022 रोजी जाहीर 👉 यावर्षी 128 पद्म पुरस्कार दिले जाणार 👉 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कार 👉128 पैकी 34 महिलांना पद्म पुरस्कार 👉 13 व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार 👉 10 परकीय व्यक्तींना पद्म पुरस्कार 👉 महाराष्ट्रातील 10 व्यक्तींना 👉 विशेष माहितीसाठी व्हिडिओ 👇👇 👉https://youtu.be/drlgz_GG0Fs ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! आपणास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! आपणास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

photo content

18.pdf4.94 KB

वनविभाग भरती लवकरच होण्याची शक्यता 2762 पदासाठी जाहिरात https://t.me/oasisstudypoint
वनविभाग भरती लवकरच होण्याची शक्यता 2762 पदासाठी जाहिरात https://t.me/oasisstudypoint