oasis study point
Ir al canal en Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Mostrar más7 913
Suscriptores
-824 horas
-337 días
-11230 días
Archivo de publicaciones
7 913
🔹महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा🔹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* वायव्येस - सातपुडा डोंगर व गाळणा टेकड्या
* उत्तरेस - सातपुडा पर्वत व गाविलगड टेकड्या
* ईशान्येस - दरकेसा टेकड्या
* पूर्वेस - चिरोली, भामरागड, सुरजागड व गायखोरी टेकड्या
* दक्षिणेस - पठारावर हिरण्यकेशी नदी व कोकणात तेरेखोल नदी
* पश्चिमेस - अरबी समुद्र
👉https://t.me/geographystudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 913
🏅पद्म पुरस्कार-2022🏅
➖➖➖➖➖➖➖➖
👉 25/01/2022 रोजी जाहीर
👉 यावर्षी 128 पद्म पुरस्कार दिले जाणार
👉 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण
आणि 107 पद्मश्री पुरस्कार
👉128 पैकी 34 महिलांना पद्म पुरस्कार
👉 13 व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार
👉 10 परकीय व्यक्तींना पद्म पुरस्कार
👉 महाराष्ट्रातील 10 व्यक्तींना
👉 विशेष माहितीसाठी व्हिडिओ 👇👇
👉https://youtu.be/drlgz_GG0Fs
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 913
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! आपणास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
