ru
Feedback
oasis study point

oasis study point

Открыть в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Больше
7 897
Подписчики
-224 часа
-227 дней
-11230 день
Архив постов
photo content

👉 सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष असतील. 👉 निवड समिती :
👉 सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष असतील. 👉 निवड समिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा सभापती ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश नारायणसिंह. 👉 माजी न्यायमूर्ती एच. एल. दत्तू गेल्यावर्षी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे पद रिक्त होते. 👉 या कालावधीत न्या. प्रफुल्लचंद्र पंत हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. 💠 आतापर्यंतचे अध्यक्ष 💠 1. न्या. रंगनाथ मिश्रा 2. न्या. एम. एन. व्यंकटचलय्या 3. न्या. जे. एस. वर्मा 4. न्या. ए. एस. आनंद 5. न्या. एस. राजेंद्रबाबू 6. न्या. के. जी. बालकृष्णन 7. न्या. एच. एल. दत्तू 8. न्या. अरूण कुमार मिश्रा 👉@ChalughadamodiStudy

उमेदवाराचे खाते (Profile) अपडेट करण्याबाबत आयोगाचे प्रसिध्दीपत्रक... Join- t.me/mahampscstudy
उमेदवाराचे खाते (Profile) अपडेट करण्याबाबत आयोगाचे प्रसिध्दीपत्रक... Join- t.me/mahampscstudy

37) द्वितीयक्षेत्रामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो ?
Anonymous voting

36) 06 ऑगस्ट 1952 रोजी .............ची स्थापना करण्यात आली ?
Anonymous voting

35) लोकसंख्याविषयक राष्ट्रीय धोरणानुसार (2000).............. या वर्षांपर्यत लोकसंख्या वाढ स्थिर करण्याचे ठरविण्यात आले ?
Anonymous voting

134) पीक विमा योजनेची मूळ संकल्पना कोणाची होती ?
Anonymous voting

133) ----- हे संगणकाचे इनपूट डिव्हाईस आहे.
Anonymous voting

132) ॲशेस क्रिकेट सामने ........ देशादरम्यान खेळले जातात.
Anonymous voting

131) ‘पाणी फाऊंडेशन’ या संस्थेचे संस्थापक कोण आहेत.
Anonymous voting

91) राष्ट्रपतींना अर्थ विधेयक नाकारण्याचा अधिकार नसतो.कारण..
Anonymous voting

90) पंतप्रधान पदाच्या बाबतीत राजकीय विचारवंतांनी आपली मते मांडली आहेत. यापैकी चुकीचे मत असलेला पर्याय निवडा.
Anonymous voting

89) अल्पसंख्यांकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थितीचा जिल्हा, प्रदेश व राज्य स्तरावर अभ्यास करण्यासाठी केंद्राने कोणता आयोग नेमला होता ?
Anonymous voting

92) फोटोमिटर हे ----- मोजण्याचे उपकरण आहे.
Anonymous voting

91) सर्वाधिक वेगवान सजीव कोणता ?
Anonymous voting

90) खालीलपैकी असंसर्गजन्य रोग कोणते ?
Anonymous voting

89) ----- हा प्राणी जरी मत्स्य असला तरी तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो.
Anonymous voting

8) वनस्पतीच्या वाढीसाठी असणारी मूलभूत अन्नद्रव्य कोणती ? अ) कार्बन ब) नत्र क) हायड्रोजन ड) प्राणवायू
Anonymous voting

127) ज्यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले,जे अभिनव भारत या गुप्त संघटनेशी संबधित होते व बॉम्ब प्रशिक्षणासाठी परदेशात गेले ती व्यक्ती म्हणजे ---------
Anonymous voting

126) सुभाषचंद्र बोस जपानला येण्या अगोदर ‘आझाद हिंद सेनेच्या’ कमांडर-इन-चीफ पदी कोण होते ?
Anonymous voting