oasis study point
Ir al canal en Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Mostrar más7 897
Suscriptores
-224 horas
-227 días
-11230 días
Archivo de publicaciones
7 895
👉 सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष असतील.
👉 निवड समिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा सभापती ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश नारायणसिंह.
👉 माजी न्यायमूर्ती एच. एल. दत्तू गेल्यावर्षी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे पद रिक्त होते.
👉 या कालावधीत न्या. प्रफुल्लचंद्र पंत हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला.
💠 आतापर्यंतचे अध्यक्ष 💠
1. न्या. रंगनाथ मिश्रा
2. न्या. एम. एन. व्यंकटचलय्या
3. न्या. जे. एस. वर्मा
4. न्या. ए. एस. आनंद
5. न्या. एस. राजेंद्रबाबू
6. न्या. के. जी. बालकृष्णन
7. न्या. एच. एल. दत्तू
8. न्या. अरूण कुमार मिश्रा
👉@ChalughadamodiStudy
7 895
35) लोकसंख्याविषयक राष्ट्रीय धोरणानुसार (2000).............. या वर्षांपर्यत लोकसंख्या वाढ स्थिर करण्याचे ठरविण्यात आले ?
7 895
90) पंतप्रधान पदाच्या बाबतीत राजकीय विचारवंतांनी आपली मते मांडली आहेत. यापैकी चुकीचे मत असलेला पर्याय निवडा.
7 895
89) अल्पसंख्यांकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थितीचा जिल्हा, प्रदेश व राज्य स्तरावर अभ्यास करण्यासाठी केंद्राने कोणता आयोग नेमला होता ?
7 895
89) ----- हा प्राणी जरी मत्स्य असला तरी तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो.
7 895
8) वनस्पतीच्या वाढीसाठी असणारी मूलभूत अन्नद्रव्य कोणती ?
अ) कार्बन ब) नत्र क) हायड्रोजन ड) प्राणवायू
7 895
127) ज्यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले,जे अभिनव भारत या गुप्त संघटनेशी संबधित होते व बॉम्ब प्रशिक्षणासाठी परदेशात गेले ती व्यक्ती म्हणजे ---------
7 895
126) सुभाषचंद्र बोस जपानला येण्या अगोदर ‘आझाद हिंद सेनेच्या’ कमांडर-इन-चीफ पदी कोण होते ?
