oasis study point
Открыть в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Больше7 880
Подписчики
-624 часа
-377 дней
-11730 день
Архив постов
7 880
🔸Combine group b pre-2017🔸
👉https://youtu.be/ksDCZkP4uwk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉http://t.me/Maths_Reasoning
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸अलंकारिक शब्द व सरावप्रश्न🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडिओ मध्ये २८४ अलंकारिक शब्द, त्यांचे अर्थ व विश्लेषण या विषयी माहिती त्याचबरोबर या घटकावर आधारित ७२ सराव प्रश्नावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.
👉 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTB7b24wfe93C8qNt7sYzera
------------------------------------------------
🔸मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल🔸
-------------------------------------------------
👉https://t.me/joinchat/AAAAAERTqljWTuQBRZLAyg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महत्त्वाचे व्हिडिओ खालील लिंकवर पहा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠 mpsc combine group B 💠
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTD8R6mz0cVADBNbXklTgjVF
💠सामान्य ज्ञान (gk)💠
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCZR0dwtmcrzCxT72zHI2l6
💠मराठी व्याकरण💠
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBbsyTEBdM0BYK2AViyAvDN
💠SET / NET EXAM💠
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB
💠चालू घडामोडी 2020💠
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDRCCFacFfH8gt08Dg6IIjq
➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
फोर्ब्जच्या यादीत अक्षय सहाव्या स्थानी
कोणत्या कलाकाराची किती मिळकत आहे, त्यावर फोर्ब्ज कंपनी दरवर्षी सर्वे घेत असते. या वर्षीही त्यांनी तो घेतला. यंदा या मिळकतीत फरक पडेल असं अनेकांना वाटलं. कारण 2020 चं निम्म वर्ष कोरोनाने गिळंकृत केलं आहे. त्यामुळे काम नाही. त्यामुळे मानधनही नाही. पण फोर्ब्जने जारी केलेले आकडे पाहाल तर थक्क व्हाल. त्यांच्या सर्वेनुसार अभिनेता अक्षयकुमार या वर्षात मानधन मिळवलेला भारतातला सर्वाधिक श्रीमंत कलाकार बनला आहे.
तर जगात त्याचा नंबर आहे सहावा.
फोर्ब्जने 1 जून 2019 ते 1 जून 2020 या काळातली कलाकारांच्या मानधनाचं सर्वेक्षण केलं आहे. त्यात ही आकडेवारी समोर आली आहे. यात आलेल्या निष्कर्षानुसार (आकडे -मिलियन डॉलर्समध्ये) डिवाईन जॉन्सन (87.5), रेयान रेनॉल्डस (71.5), मार्क वॉहलबर्ग (58), बेन एफ्लेक (55), विन डिझेल (54), अक्षयकुमार (48.5), लीन मॅन्युअल मिरांडा (45.5), विल स्मिथ (45.5), एडम सॅंडलिअर (41) जॅकी चेन (40).
अक्षयकुमार हा या यादीत पहिल्या दहात असलेला एकमेव अभिनेता आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join- t.me/ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.
अखेर 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join- t.me/ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
14) ) सिंधु खोरे संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात गोदी
(बंदर) होते ?
7 880
13) ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात
ठेवले होते ?
7 880
16) रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे ?
7 880
12) रेशीम आणि कापूस यांच्या मिश्रणातून बनलेली ‘चंदेरी साडी’ भारताच्या कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ?
7 880
9) दुध म्हणजे पोषणतत्वांनी समृद्ध असा स्त्रोत आहे. परंतू
खालीलपैकी कशाचा, तो अत्यंत अल्प स्रोत आहे ?
