ar
Feedback
oasis study point

oasis study point

الذهاب إلى القناة على Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

إظهار المزيد
7 880
المشتركون
-624 ساعات
-377 أيام
-11730 أيام
أرشيف المشاركات
5) ......हा प्राणी नर व मादी दोन्ही पुल्लिंगी लिहीतात ?
Anonymous voting

Mpsc combine current affairs study plan & important books 👉 https://youtu.be/X_B9arzBOgw
Mpsc combine current affairs study plan & important books 👉 https://youtu.be/X_B9arzBOgw

🔸Combine group b pre-2017🔸 👉https://youtu.be/ksDCZkP4uwk ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉http://t.me/Maths_Reasoning ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸Combine group b pre-2017🔸 👉https://youtu.be/ksDCZkP4uwk ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉http://t.me/Maths_Reasoning ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸अलंकारिक शब्द व सरावप्रश्न🔸 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडिओ मध्ये २८४ अलंकारिक शब्द, त्यांचे अर्थ व विश्लेषण या विषयी माहिती त्याचबरोबर या घटकावर आधारित ७२ सराव प्रश्नावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. 👉 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTB7b24wfe93C8qNt7sYzera ------------------------------------------------ 🔸मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल🔸 ------------------------------------------------- 👉https://t.me/joinchat/AAAAAERTqljWTuQBRZLAyg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ महत्त्वाचे व्हिडिओ खालील लिंकवर पहा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠 mpsc combine group B 💠 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTD8R6mz0cVADBNbXklTgjVF 💠सामान्य ज्ञान (gk)💠 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCZR0dwtmcrzCxT72zHI2l6 💠मराठी व्याकरण💠 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBbsyTEBdM0BYK2AViyAvDN 💠SET / NET EXAM💠 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB 💠चालू घडामोडी 2020💠 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDRCCFacFfH8gt08Dg6IIjq ➖➖➖➖➖➖➖➖➖

Photo from Oasis Career Point
Photo from Oasis Career Point

फोर्ब्जच्या यादीत अक्षय सहाव्या स्थानी कोणत्या कलाकाराची किती मिळकत आहे, त्यावर फोर्ब्ज कंपनी दरवर्षी सर्वे घेत असते. या वर्षीही त्यांनी तो घेतला. यंदा या मिळकतीत फरक पडेल असं अनेकांना वाटलं. कारण 2020 चं निम्म वर्ष कोरोनाने गिळंकृत केलं आहे. त्यामुळे काम नाही. त्यामुळे मानधनही नाही. पण फोर्ब्जने जारी केलेले आकडे पाहाल तर थक्क व्हाल. त्यांच्या सर्वेनुसार अभिनेता अक्षयकुमार या वर्षात मानधन मिळवलेला भारतातला सर्वाधिक श्रीमंत कलाकार बनला आहे. तर जगात त्याचा नंबर आहे सहावा. फोर्ब्जने 1 जून 2019 ते 1 जून 2020 या काळातली कलाकारांच्या मानधनाचं सर्वेक्षण केलं आहे. त्यात ही आकडेवारी समोर आली आहे. यात आलेल्या निष्कर्षानुसार (आकडे -मिलियन डॉलर्समध्ये) डिवाईन जॉन्सन (87.5), रेयान रेनॉल्डस (71.5), मार्क वॉहलबर्ग (58), बेन एफ्लेक (55), विन डिझेल (54), अक्षयकुमार (48.5), लीन मॅन्युअल मिरांडा (45.5), विल स्मिथ (45.5), एडम सॅंडलिअर (41) जॅकी चेन (40). अक्षयकुमार हा या यादीत पहिल्या दहात असलेला एकमेव अभिनेता आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join- t.me/ChalughadamodiStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली. अखेर 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join- t.me/ChalughadamodiStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

14) ) सिंधु खोरे संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात गोदी (बंदर) होते ?
Anonymous voting

13) ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
Anonymous voting

16) रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे ?
Anonymous voting

15) परिस्थितिकी म्हणजे.......
Anonymous voting

14) जैविविवधतेचे संवर्धन ...... साठी महत्त्वाचे आहे.
Anonymous voting

13) नर्मदा आणि तापी नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात ?
Anonymous voting

12) रेशीम आणि कापूस यांच्या मिश्रणातून बनलेली ‘चंदेरी साडी’ भारताच्या कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

11) ओएनजीसी (ONGC) चे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous voting

9) दुध म्हणजे पोषणतत्वांनी समृद्ध असा स्त्रोत आहे. परंतू खालीलपैकी कशाचा, तो अत्यंत अल्प स्रोत आहे ?
Anonymous voting