ru
Feedback
oasis study point

oasis study point

Открыть в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Больше
7 891
Подписчики
-224 часа
-227 дней
-11230 день
Архив постов
24) जर A = 1, B = 2, Z = 26, तर योग्य पर्याय निवडा.
Anonymous voting

महाराष्ट्राला स्वावलंबी शिक्षणाची संजीवनी देणारे "शिक्षणमहर्षी, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील" यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवाद
महाराष्ट्राला स्वावलंबी शिक्षणाची संजीवनी देणारे "शिक्षणमहर्षी, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील" यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

photo content

------------------------------------------ * आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान * ------------------------------------------ हे आदरणी
------------------------------------------ * आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान * ------------------------------------------ हे आदरणीय डॉ.शशिकांत अन्नदाते सरांनी लिहिलेले पुस्तक असून ( k. Sagar publication ) आरोग्य विभागामार्फत जी विविध प्रकारची पदे भरण्यात येतात अशा सर्व पदांच्या भरती परीक्षेसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. या पुस्तकामध्ये आगदी सोप्या पद्धतीने व ओघवत्या भाषेत प्रत्येक संकल्पनेचे विवेचन केले आहे तसेच 20,000 वस्तुनिष्ठ सराव प्रश्न हे या पुस्तकाचे खास वैशष्ट्ये आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या भरतीसाठी अत्यावश्यक असणारा हा ग्रंथ आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉 https://amzn.to/3pNdSyg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠सरळसेवा टेलिग्राम चॅनल💠 👉 t.me/saralsevastudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💠 प.बंगाल निवडणुक 2021💠 👉17वी विधानसभा निवडणुक 👉मतदानाचे टप्पे : एकुण 8 👉 निवडणूक निकाल : 2 मे , 2021 👉 एकुण जागा : 294 👉 ममता बॅनर्जी : पराभूत 👉 मतदारसंघ : नंदीग्राम 👉 विजयी उमेदवार : शुभेंदु अधिकारी 🔸 ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री 💠 पक्षांनी जिंकलेल्या जागा 💠 🔸 तृणमूल काँग्रेस : 213 🔸भाजपा : 77 (2016 : 03) 🔸 अपक्ष उमेदवार : 01 🔸 राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टी : 01 🔸 सीपीआय (एम) : 0 कॉंग्रेस : 0 👉 t.me/ChalughadamodiStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

124) गरिबांचे कैवारी कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

123) ‘महाराष्ट्र देशा’ हे छायाचित्रण पुस्तक कोणाचे आहे ?
Anonymous voting

122) उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू हे...... येथे स्थित असलेल्या युएन पीस युनिवर्सिटीकडून सन्मानात्मक विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) मिळवणारे पहिले भारतीय बनले आहेत.
Anonymous voting

121) ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ?
Anonymous voting

34) दत्त आणि मार्टिन यांनी कोणती संकल्पना मांडली ?
Anonymous voting

85) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय ..........येथे आहे.
Anonymous voting

84) भारतीय राज्यघटना वकिलांसाठी स्वर्ग आहे असे कोणी म्हटले ?
Anonymous voting

123) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous voting

122) महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन घराणे कोणते ?
Anonymous voting

121) शुरसेन या महाजनपदाची राजधानी खालीलपैकी कोणती होती ?
Anonymous voting

81) ज्यावेळी स्थायुरुप पदार्थाचे रुपांतर वायुरुप पदार्थामध्ये होते किंवा वायुरुप पदार्थ थेट स्थायुरुपात रुपांतरीत होत असेल, तर या क्रियेस -------म्हणतात.
Anonymous voting

80) रक्तपेशी किती प्रकारच्या असतात ?
Anonymous voting