ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Material

MPSC Material

Открыть в Telegram
1 722
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
Repost from MPSC Material
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिव्यांचा हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. ....🎊⚡🧨🎆🎇🥰.

मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल http://O.A.No.718/2021 प्रकरणी मा. न्यायाधिकरणाच्या दि. 28 सप्टेंबर, 2021 रोजीच्या अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 30 ऑक्टोबर,2021 रोजी नियोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात येत आहे.

राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या पद/संवर्गामध्ये सहायक कामगार आयुक्त, गट- अ व सरकारी कामगार अधिकारी, गट-ब या नवीन पद/संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. सदर पदे व इतर काल सुसंगत बदलासह राज्यसेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दुय्यम सेवा प्रश्नपत्रिका Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-b Combined Preliminary Examination 2020-Question paper

दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०२० प्रश्नपत्रिका. संच - B

तुम्हाला UPSC च्या धर्तीवर MPSC मध्ये Optional Paper पाहिजे का ? Twitter वर Poll चालू केला आहे, मा. सदस्य ,MPSC. Vote करा, पुढे चर्चा होऊ शकते. पाहिजे तर YES करा, नको तर No. लिंक : https://mobile.twitter.com/MeshramDayanand/status/1432338697949642757
Anonymous voting

मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल किंवा दोन्ही हे त्यानंच बदलायचे आहे ज्यांना बदलवायचे आहेत. हे सर्वांसाठी बदलायचे अनिवार्य नाही. तुमचा ई-मेल आयडी किंवा मोबाईल हरला असेल किंवा बंद झाला असेल तर जरूर बदलून घ्या. इतरवेळी या कामासाठी आयोगाला फोन/ई-मेल करावा लागतो, ते सुलभ रीतीने होण्यासाठी आयोगाने ही सुविधा करून दिली आहे.

आयोगाने उमेदवारांना मोबाइल क्रमांक व ई-मेल बदलण्याची मुभा दिली आहे.👍 आयोगाच्या नव्या वेबसाईटवर लिंक : https://mpsconline.gov
आयोगाने उमेदवारांना मोबाइल क्रमांक व ई-मेल बदलण्याची मुभा दिली आहे.👍 आयोगाच्या नव्या वेबसाईटवर लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/forgotEmailMobile

अजून होत नसेल तर, नंतर सावकाश डाउनलोड करून घ्या.😊👍 नुसते केंद्र दिसले तरी आता ठीक आहे.👍

या दोन लिंक दिल्या आहेत. 👆👆

instructions
+2
instructions

3875.pdf7.81 KB

MPSC Combine Hall Ticket : https://eformsmpsc.org.in/admitCardLogin

आरोग्य सेवा भरती मागील वर्षांचे पेपर आणि उत्तरतालिका. ( या भरतीचे ५२ पैकी २०-२१ पदांचे उपलब्ध करून दिले आहेत) खालील पदांचे नाही, तुमच्याकडे असतील तर instagram किंवा फेसबुक किंवा ई-मेल ला कळवा. Mouldroom Technician / Radiography Technician, Librarian, Purfusionist, Histopathy Technician,EEG Technician, Steno Typist, Lower Grade Steno , Higher Grade Steno, Senior Security Assistant, Service Engineer, Foreman, Junior Technical Assistant (HEMR), Technician HEMR, Junior Technical Assistant, Senior Technical Assistant, Skilled Artizen, Electrician (Transport) , Record Keeper, Warden, Non-Medical Assistant, Counsellor,Occupational Therapist, Physiotherapist, (Medical Social Worker/ Social Superintendent (Psychitric), Opthalmic Officer, Carpentor, Plumber, Dialysis Technician, बाकी असतील.. https://www.mpscmaterial.com/arogya-vibhag-bharti-questions-papers-and-answers-pdf-download/