1 722
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
1 722
Repost from MPSC Material
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिव्यांचा हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.
....🎊⚡🧨🎆🎇🥰.
1 722
मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल http://O.A.No.718/2021 प्रकरणी मा. न्यायाधिकरणाच्या दि. 28 सप्टेंबर, 2021 रोजीच्या अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 30 ऑक्टोबर,2021 रोजी नियोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात येत आहे.
1 722
राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या पद/संवर्गामध्ये सहायक कामगार आयुक्त, गट- अ व सरकारी कामगार अधिकारी, गट-ब या नवीन पद/संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. सदर पदे व इतर काल सुसंगत बदलासह राज्यसेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
1 722
दुय्यम सेवा प्रश्नपत्रिका
Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-b Combined Preliminary Examination 2020-Question paper
1 722
तुम्हाला UPSC च्या धर्तीवर MPSC मध्ये Optional Paper पाहिजे का ?
Twitter वर Poll चालू केला आहे, मा. सदस्य ,MPSC. Vote करा, पुढे चर्चा होऊ शकते.
पाहिजे तर YES करा, नको तर No. लिंक : https://mobile.twitter.com/MeshramDayanand/status/1432338697949642757
1 722
मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल किंवा दोन्ही हे त्यानंच बदलायचे आहे ज्यांना बदलवायचे आहेत. हे सर्वांसाठी बदलायचे अनिवार्य नाही.
तुमचा ई-मेल आयडी किंवा मोबाईल हरला असेल किंवा बंद झाला असेल तर जरूर बदलून घ्या. इतरवेळी या कामासाठी आयोगाला फोन/ई-मेल करावा लागतो, ते सुलभ रीतीने होण्यासाठी आयोगाने ही सुविधा करून दिली आहे.
1 722
आयोगाने उमेदवारांना मोबाइल क्रमांक व ई-मेल बदलण्याची मुभा दिली आहे.👍
आयोगाच्या नव्या वेबसाईटवर
लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/forgotEmailMobile
1 722
अजून होत नसेल तर, नंतर सावकाश डाउनलोड करून घ्या.😊👍 नुसते केंद्र दिसले तरी आता ठीक आहे.👍
1 722
आरोग्य सेवा भरती मागील वर्षांचे पेपर आणि उत्तरतालिका. ( या भरतीचे ५२ पैकी २०-२१ पदांचे उपलब्ध करून दिले आहेत)
खालील पदांचे नाही, तुमच्याकडे असतील तर instagram किंवा फेसबुक किंवा ई-मेल ला कळवा.
Mouldroom Technician /
Radiography Technician, Librarian, Purfusionist, Histopathy Technician,EEG Technician, Steno Typist, Lower Grade
Steno , Higher Grade Steno, Senior Security Assistant, Service Engineer, Foreman, Junior Technical Assistant
(HEMR), Technician HEMR, Junior Technical Assistant, Senior Technical Assistant, Skilled Artizen, Electrician (Transport) , Record Keeper, Warden, Non-Medical Assistant, Counsellor,Occupational Therapist, Physiotherapist, (Medical Social Worker/ Social
Superintendent (Psychitric), Opthalmic Officer, Carpentor, Plumber, Dialysis Technician,
बाकी असतील..
https://www.mpscmaterial.com/arogya-vibhag-bharti-questions-papers-and-answers-pdf-download/
