cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (𝐌𝐏𝐒𝐂)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ ◆ सर्व टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिल्या जातील ◆ 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 प्रश्न उत्तरे ◆ महत्वाच्या 𝐏𝐃𝐅𝐬 फाइल्स ◆ नोट्स ◆ 𝐌𝐏𝐒𝐂 सह सर्व स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆

Больше
Рекламные посты
10 314
Подписчики
+224 часа
+1387 дней
+34530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

शासनाने या आठवड्यात आयोगाला कळवले तर राज्यसेवा परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे ✅ केवळ आयोगाच्या customer support कडून मिळालेल्या चुकीच्या रिप्लायमुळे आणि इतर शासन निर्णय न वाचता त्या reply ला टेलिग्राम admins नी अधिकृत मानून स्वतःच्या मनाने विद्यार्थ्यांना सल्ला दिल्याने हा मोठा पेचप्रसंग घडलेला आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा. जोपर्यंत मराठ्यांना SEBC मधून वेगळे 10% आरक्षण मिळत आहे, तोपर्यंत EWS मधून मराठा उमेदवारांना संधी मिळणार नाही, हेच अंतिम सत्य ! ©शुभम पाटील.
Показать все...
👍 21 3🤔 2
🔶🔷🔶🔷🔶🔷 केलेली "महाचुक" स्वतःपुरती मर्यादित असेल तर त्याचे "दुर्दैवी लाभार्थी " आपण एकटेच असतो. पण जेंव्हा आपल्या "महाचुकी"मुळे लाखो /हजारो जणांचे नुकसान होत असेल तर तो ती "चुक" फक्त "महाचूक " न राहता तो एक प्रकारचा "गुन्हा " च तर नाही ना??????? @SpardhaAndolanBaliram
Показать все...
👍 1 1
Фото недоступноПоказать в Telegram
☑️☑️
Показать все...
👍 1 1
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 SEBC मधील मुद्दा पुर्व परीक्षा होण्याच्या आधी का सुटला पाहिजे हे MAT आणि उच्च न्यायालयात यापूर्वी अडकलेल्या उमेदवारांना विचारा. PSI 2020, कृषी सेवा 2021, 2022आणि आताची राज्यसेवा 2022 कशी अडकली आहे. या परीक्षेत तर 50-60 हजार उमेदवारांचा प्रश्न आहे याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. एकदा पूर्व परीक्षा झाल्यावर EWS मधील उमेदवार म्हणतील SEBC उमेदवार बाहेर काढा त्याच वेळी आता SEBC असणारे उमेदवार म्हणतील त्यांना आता प्रवर्ग बदलून दिला जाऊ शकत नाही कारण पूर्व परीक्षा होण्यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता कारण त्यात त्यांचा फायदा आहे. भविष्यात कायद्यासमोर हे उमेदवार अपात्र आहेत कारण ते SEBC असूनही EWS मध्ये आहेत. या परीक्षेतील SEBC उमेदवारांची EWS मधील संख्या बघता भविष्यात मोठा कायदेशीर आणि सामाजिक पेच निर्माण होऊ शकतो त्यामुळे पुढील अडचणी आणि अडथळे लक्षात घेता पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच EWS मधील SEBC उमेदवारांना विकल्प निवडण्याची संधी द्यावी अशी विनंती.
Показать все...
14😱 3👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
🔖 #SEBC याअगोदर चे काढलेले ( 15 मार्च 2024 सूचना नुसार ) certificate वैध असतील. #official शासन निर्णय..🙏 ➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
Показать все...
👍 1
Показать все...
पुणे : ईडल्ब्यूएसच्या विद्यार्थ्यांना एसईबीसीतून अर्ज भरण्याची मुभा द्या

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता (एसईबीसी) १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) शुध्दीपत्रक जाहीर करुन 'एसईबीसी' आरक्षण लागू केले आहे.

Фото недоступноПоказать в Telegram
👍 5
Фото недоступноПоказать в Telegram
पुणे ब्रेक - पुणे जिल्ह्यातील शाळा उद्या बंद राहणार - हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केल्यामुळे खबरदारी म्हणून निर्णय - पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचा आदेश पुणे शहर सह घाटमाथा असलेल्या तालुक्यांमध्ये ही बारावीपर्यंतच्या शाळेला सुट्टी जाहीर - तर पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, - जिल्हा प्रशासनाकडून 020-26123371 आणि 1077 टोल फ्री क्रमांक जारी Join @mpsctipss
Показать все...
👍 1
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.