ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

MPSC Science

MPSC Science

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC Science

Канал MPSC Science (@mpscscience) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 58 278 подписчиков, занимая 2 911 место в категории Образование и 5 853 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 58 278 подписчиков.

Согласно последним данным от 09 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -661, а за последние 24 часа — 0, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 3.68%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 1.44% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 2 148 просмотров. В течение первых суток публикация набирает 838 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_...”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 10 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

58 278
Подписчики
Нет данных24 часа
-1337 дней
-66130 дней
Архив постов
जे. जे. थॉमसन - अणुचे प्रतिरूप ⚛️ 1.जे. जे. थॉमसन आणि अणुची रचना ➤ ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन यांनी डाल्टनच्या अणुसिद्धांतात बदल सुचवले. ➤ त्यांनी अणूमधील सूक्ष्म ऋणप्रभारित कणांचे अस्तित्व शोधले. ➤ त्यांना "अणूच्या सर्वात लहान कणांचा शोधक" म्हणून ओळखले जाते. 2.थॉमसनचा अणुसिद्धांत (Plum Pudding Model) 🍮 ➤ थॉमसनने अणूला कलिंगड/पुडिंग यांची उपमा दिली. ➤ त्यांच्या मते, अणूतील धनप्रभार संपूर्ण अणूत समान रीतीने पसरलेला असतो. ➤ या धनप्रभाराच्या सागरात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जणू बिया किंवा मनुके याप्रमाणे बसलेले असतात. ➤ अणू एकंदरीत विद्युत उदासीन असतो कारण धनप्रभार आणि ऋणप्रभार समान असतो. 3.थॉमसनच्या सिद्धांतातील महत्त्वाचे मुद्दे ➤ अणू हा धनप्रभाराच्या गोळ्यासारखा आहे. ➤ ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन त्यामध्ये रोवलेले असतात. ➤ यामुळे अणू स्थिर राहतो, असे मानले गेले. 4.इलेक्ट्रॉनचा शोध 🔬 ➤ कॅथोड रे (Cathode Ray) च्या अभ्यासादरम्यान थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. ➤ त्यांनी इलेक्ट्रॉन हे ऋणभारित (Negative charge) कण आहेत, हे सिद्ध केले. ➤ 1906 साली त्यांना या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. 5.थॉमसनच्या सिद्धांतातील त्रुटी ❌ ➤ धनप्रभार अणूमध्ये सर्वत्र पसरलेला असतो, हे चुकीचे ठरले. ➤ रदरफोर्डच्या सुवर्णपत्रक प्रयोगातून असे दिसून आले की अणूचा बहुतांश भाग रिकामा असतो. ➤ अणूमधील धनप्रभार एका केंद्रकात केंद्रित असतो, हे रदरफोर्डने सिद्ध केले. ➤ त्यामुळे थॉमसनचे 'Plum Pudding Model' चुकीचे ठरले. 6.थॉमसनच्या शोधाचे महत्त्व 🌟 ➤ डाल्टनचा "अणू अविभाज्य आहे" हा सिद्धांत खोटा ठरला. ➤ अणूमध्ये उपपरमाणवीय कण (Subatomic particles) असतात, हे प्रथमच सिद्ध झाले. ➤ अणुसंशोधनाला नवीन दिशा मिळाली. ➤ जरी त्यांचा सिद्धांत अचूक नव्हता, तरी त्यातून रदरफोर्ड, बोहर आणि पुढील शास्त्रज्ञांना अणूची खरी रचना शोधण्याची प्रेरणा मिळाली. 🔥जॉईन🔥 @MPSCScience

⚛️ अणुसिद्धांत (जॉन डाल्टन, इ.स. 1803) 1.डाल्टनचा अणुसिद्धांत ➤ सर्व द्रव्य अतिशय लहान कणांनी बनलेले असून त्या कणांना अणू म्हणतात. ➤ अणू अविभाज्य आणि सर्वात लहान कण आहेत. ➤ एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असून त्यांचे वस्तुमान व गुणधर्म समान असतात. ➤ वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू भिन्न असून त्यांचे वस्तुमान व गुणधर्म वेगळे असतात. ➤ रासायनिक अभिक्रियेत अणूंची पुनर्रचना होते, ते निर्माण किंवा नष्ट होत नाहीत. ➤ दोन किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र आली की, त्यांचे अणू साध्या पूर्णांकाच्या प्रमाणात एकत्र येऊन संयुगे तयार करतात. 2.डाल्टनच्या सिद्धांतातील मर्यादा ➤ अणूच्या आतील रचनेबद्दल (प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन) काहीही माहिती दिली नाही. ➤ वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचे वस्तुमान भिन्न का असते, हे स्पष्ट केले नाही. ➤ समस्थानिके (isotopes) आणि समभारी (isobars) यांचे स्पष्टीकरण दिले नाही. ➤ अणू हा कडक व भरीव गोळा आहे असे मानले, परंतु नंतर थॉमसन व रदरफोर्ड यांच्या प्रयोगांनी अणूमध्ये पोकळ जागा असल्याचे सिद्ध केले. 3.आधुनिक अणुसिद्धांत व डाल्टनचे योगदान ➤ डाल्टनचा सिद्धांत हा आधुनिक रसायनशास्त्राचा पाया मानला जातो. ➤ त्यांच्या सिद्धांतामुळे अणूंच्या रचनेचा व रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास सुरू झाला. ➤ नंतरच्या संशोधनांमधून सिद्ध झाले की अणू अविभाज्य नसून, ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेले आहेत. ➤ आजही डाल्टनचा सिद्धांत रासायनिक अभिक्रियांचे मूलभूत नियम (वस्तुमान संरक्षणाचा नियम, निश्चित प्रमाणाचा नियम, बहुगुणक प्रमाणाचा नियम) समजण्यासाठी उपयुक्त ठरतो. 👉 निष्कर्ष: डाल्टनचा अणुसिद्धांत अणूविज्ञानाची सुरुवात करणारा ठरला. त्याने दिलेल्या गृहीतकांमध्ये काही मर्यादा असल्या तरी आधुनिक अणुरचनेच्या अभ्यासासाठी त्याचे योगदान पायाभूत आहे. 🔥जॉईन🔥 @MPSCScience

💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥 🔥 गट ब पूर्व: 📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅ 🔥 गट क पूर्व: 📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅ 🔥 गट ब व क एकत्रित: 📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳

बुरशी वरील मराठीतील पहिले पुस्तक. लेखक: आमचे मार्गदर्शक मित्र, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ्, मार्टिन बेकर पुरस्कार प्राप्त पहिले
+2
बुरशी वरील मराठीतील पहिले पुस्तक.
लेखक: आमचे मार्गदर्शक मित्र, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ्, मार्टिन बेकर पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय प्रा. डॉ. किरण रणदिवे सर.
सरांच्या कामगिरीवर MPSC मध्ये प्रश्न येऊ शकतो. पुस्तकं मागवण्यासाठी संपर्क: 9822733284

📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे. जर तु
📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे. जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा. ✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या. ✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या. ❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅

०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी

PYQ
PYQ

photo content

PSI मुख्य 2025 Cutoff 🔥 Open General - 278 Open Female - 257.50
PSI मुख्य 2025 Cutoff 🔥 Open General - 278 Open Female - 257.50

जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.

PYQ
PYQ

📌 ध्वनी
📌 ध्वनी

📌 ध्वनी
📌 ध्वनी

📍 राज्यसेवा Cutoff General:- 942 Female :- 959
📍 राज्यसेवा Cutoff General:- 942 Female :- 959

Repost from MPSC History
इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co
इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig संपर्क: 9545600535