𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 831
Подписчики
Нет данных24 часа
+5157 дней
+2 16630 дней
Архив постов
3 831
OFFICERS FACTORY हा चॅनेल मुलांनी जॉईन का करावा???
1) हा चॅनेल विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांसाठी सुरु केलेला आहे.
2)यात सर्व ADMIN ने कमीत कमी MPSC च्या 4+ MAINS दिलेल्या आहेत.
3) महाराष्ट्रातील असा एकमेव चॅनेल आहे =जिथे TECHNICAL + NON TECHNICAL चे पारंगत असे अनुभवी ADMIN आहेत.
4)सर्वात विश्वासनीय खात्रीशीर UPDATES याच चॅनेल वर बघायला मिळते.
5) अभ्यासाबद्दल काय बोलू=स्वतः सर्व ADMIN आता MPSC चा अभ्यास करत असल्यामुळे आमच्या इतका UPDATED DATA आम्हाला तरी वाटतं नाही कोणी टाकत असेल.
6)0.1% सुद्धा आम्ही कोणाचे COPY PASTE करत नाही =जर चुकून केले तर त्यांना आम्ही 100% CREDIT देऊ.
7) आमचे CLASS, TEST SERIES, पुस्तके नाही =त्यामुळे पैश्यासाठी आम्ही हे चॅनेल चालवत नाही.
8)हेतू स्पष्ट =प्रामाणिक होतकरू विद्यार्थी मित्रांना या स्पर्धा परीक्षेच्या जाळ्यातून लवकर बाहेर काढणे
9)अभ्यास +UPDATE +TECHNICAL +NON TECHNICAL =सर्व गोष्टी एकाच चॅनेल वर AVAILABLE करून देतोय.
10)आमचे लक्ष्य = महाराष्ट्रातील 1 No. चा विद्यार्थी विश्वासाचा चॅनेल येणाऱ्या काळात बनवणे (OFFICERS FACTORY =NO REPLACEMENT ☑️)
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 831
😁ज्या लोकांनी आमच्यावर टीका टिपण्णी केली तेच लोक आज सांगत आहे MPSC गट क मध्ये TECHNICAL जागा येतील.
🤔मित्रांनो आम्ही पण हेच सांगतोय 20-25 दिवसापासून ज्यांनी विश्वास ठेवला ते फायद्यात राहिले.
😅असो देर है दुरुस्ती है.
जॉईन 👉@officersfactory2026
3 831
गणपती बाप्प्पा यावेळी आम्ही आपला मनोभावे निरोप घेतोय.
पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या, पण पुन्हा येताना आमच्या OFFICERS FACTORY चॅनेल च्या admin आणि सदस्यांचा संघर्षाचा काळ संपून टाक.
आम्हा सर्वांचे एकच मागणे आहे, आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना तू फक्त मनापासून साथ दे.
बाप्पा पुढच्या गणपतीला मी स्वतः बाप्पा आपल्या सोबत याच चॅनेल वर फोटो टाकेल माझ्या ऑफिस मधून यात शंका नाहीये.
सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण कर =आणि आमच्या बळीराजाचे दुष्काळाचे संकट दूर कर.
भेटू लवकरच =पुढच्या वर्षी
जॉईन 👉
3 831
जर पेपर फोडणारेच राज्यात तिसरे, चौथे येत असतील तर बाकी जनतेने कसं पास व्हायचं विधात्या.
हे विधात्या तू एवढा कसा निष्ठूर...!
3 831
तुम्ही चॅनेल ची link share केली तर आम्ही नक्कीच चांगले चांगले update चॅनेल वर टाकू....
2500 मेंबर झाल्यावर WRD JE चा आकडा चॅनेल वत टाकला जाईल.
तूर्तास एवढेच =अभ्यास करा+ आपल्या चॅनेल ची link share करा (1मिनिट पण लागणार नाही =प्रत्येकाने 10 लोकांना link पाठवा )
आम्ही निस्वार्थी भावनेतून करतोय =तर एवढी अपेक्षा ठेवू शकतो link share करण्याची
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 831
रोहित दादा मानलं तुम्हाला....
विद्यार्थी हितासाठी शेवटपर्यंत मैदानात तळ ठोकून उभे राहिल्या बद्दल... सर्व स्पर्धा परिक्षा करणारे युवक आपले कायम आभारी असतील.
मला प्रश्न हा आहे???
पदवीधर चे आमदार आता सध्या कुठे असतील???
288 आमदार आता सध्या कुठे असतील??
48 खासदार आता सध्या कुठे असतील???
विद्यार्थ्यांचे कैवारी आता कुठे असतील???
की आजवर फक्त आणि फक्त दाखवलेली नाटक होती???
आम्ही राजकारणी नाही =आम्ही कोणत्याच पक्षाचे चाहते पण नाही.
आमचा एकच पक्ष
जो देईल विद्यार्थी हितासाठी लक्ष
त्याकडेच आमचे पण राहील कायमचे लक्ष
जॉईन 👉
3 831
#CurrentBooster
VIMP 🎯
IIT दिल्लीने देशातील पहिले स्वदेशी Micro-GPU विकसित केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
@officersfactory2026
Join & Grow Together 🤝
3 831
ही news मी कालच टाकली होती..... आमच्याकडे WRD CEA सोबतच.... WRD JE ची आपल्याला कल्पना आहे..
पण आम्ही मुद्दामून टाकले नाही.
🔥आपला पहिला चॅनेल असेल=ज्यांनी technical च्या मुलांना mpsc गट क चा अभ्यास करायला सांगितलं
काही तर आमच्यावर टिकाटीप्पनी करत होते... PWD CEA एवढ्या येतील का???
अजून खुप आहे पण आम्ही शांत आहे....
JE सांगितले ते सर्व गाणे वाजणार..
WRD JE चा आकडा आपणच टाकणार पहिला.
अपेक्षा करतो.. चॅनेल ची link share करणार तुम्हीच
जॉईन 👉@officersfactory2026
3 831
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥🔥🔥🔥
💣Update =जलसंपदा विभाग(WRD)
🛑Technical + non technical
👉उदया रात्री 8 वाजता
🔥🔥🔥🔥🔥🔥
(चॅनेल ची link नक्कीच share करत जा =कामाचा चॅनेल वाटला तर )
जॉईन 👉@officersfactory2026
3 831
#CurrentBooster
दिनविशेष 🗓
🔖 आता 1 ऑक्टोबर हा ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस' ( International Day of Older Persons) म्हणून साजरा करण्यात येईल.
Join & Share 👉🖇️
@officersfactory2026
अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
3 831
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आंदोलन तारीख :- 2 ऑक्टोबर, जागतिक अहिंसा दिनी
आंदोलन स्थळ :- पत्रकार भवन च्या बाजूला
3 831
यांच्या भावाने जरा जास्तच संघर्ष केला. जणू काही एका तपाहून अधिक केलेल्या कष्टाचे, जिद्दीचे, आणि संयमाचे प्रतिकच.
यांच्या तपासाठी like करा मित्रांनो 🙏
तुम्हांला लेंडवे यांची शपथ 🤪
3 831
अटक करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये साजिद संदे याला सांगोला येथून तर विजय किंगर याला बुलढाणा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या दोघांना नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली आहे.
👉Rank 3 आणि rank 4 या दोन्ही निवड झालेल्या उमेदवारांना अटक
👉आजुनही बरेच उमेदवार आसतील. आता पर्दाफाश 🔥🔥
3 831
Repost from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
आमचे मित्र विजय सर यांची (राज्यात 4 था )Drug Inspector पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🔥🌺💐🎁💫💫💫
#Drug #Inspector
https://t.me/mahajyotiinfo
3 831
#PYQbased
इतिहासातील महत्वाची वृत्तपत्रे
प्रत्येक परीक्षेत हमखास प्रश्न असतो. वाचून घ्या 🎯
Join & Grow Together 👉🖇️
@officersfactory2026
3 831
दुष्काळ जाहीर करण्याचे निकषमुलाखतीसाठीचा Imp मुद्दा 👆👆 Join & Grow Together 👉🖇️ @officersfactory2026 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अपडेट्स सोबत अभ्यासाला जास्त महत्व द्या मित्रांनो. आपला उद्देश विसरून कसं चालेल. आपल्या चॅनेल चा उद्देशच 'अभ्यासाला योग्य दिशा' 🎯 हा आहे 💯 यावेळी नक्की पास व्हायचंय तर चॅनेल वरील प्रत्येक गोष्टीला महत्व द्या. Quizzes सोडवा. शेवटी परीक्षा MCQ based च आहेत. माहितीसोबत MCQ सराव खूपच गरजेचा आहे 💯🤝 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️ @officersfactory2026
