🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
MAHAJYOTIINFO महाज्योतीची सर्व माहिती चॅनल वर मिळेल. उद्देश:->MahaJyoti ची सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. unofficial ╔════════════╗ ▒ @MAHAJYOTINFO ▒ ╚════════════╝
Больше28 237
Подписчики
+17324 часа
+2 0967 дней
+4 77830 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना.
ऑनलाईन अर्ज मुदतवाढ 10 जुलै पर्यंत
1) BARTI :- http://trtipune.in/bartregmay24/
2) TRTI :- http://trtipune.in/trtiregmay24/
3) SARTHI :- http://trtipune.in/sartregmay24/
4) MAHAJYOTI :- http://trtipune.in/maharegmay24/
https://t.me/mahajyotiinfo
🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
MAHAJYOTIINFO महाज्योतीची सर्व माहिती चॅनल वर मिळेल. उद्देश:->MahaJyoti ची सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. unofficial ╔════════════╗ ▒ @MAHAJYOTINFO ▒ ╚════════════╝
👍 25
Фото недоступноПоказать в Telegram
BARTI MPSC Coaching Training Program CET Application
सदरील प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास अशा उमेदवारांनी संबंधित तहसील कार्यालयात सविस्तर अर्ज करून वार्षिक उत्पन्न तथा रहिवाशी दाखला प्रमाणपत्र प्राप्त टोकण/पावती क्रमांक सादर /अपलोड करून अर्ज भरण्याची मुभा देण्यात येत आहे. उमेदवारांची निवड झाल्यास कागदपत्र पडताळणी वेळी वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र व रहिवाशी दाखल्याचे मूळ कागदपत्र सादर आवश्यक आहे.
👍 33🙏 4
उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना.
ऑनलाईन अर्ज मुदतवाढ 10 जुलै पर्यंत
1) BARTI :- http://trtipune.in/bartregmay24/
2) TRTI :- http://trtipune.in/trtiregmay24/
3) SARTHI :- http://trtipune.in/sartregmay24/
4) MAHAJYOTI :- http://trtipune.in/maharegmay24/
👍 54🙏 11🤬 4
Фото недоступноПоказать в Telegram
महाज्योती अर्ज करण्यास 10 जुलै पर्यंत मुदतवाढ
👍 36🙏 23
Repost from 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
Фото недоступноПоказать в Telegram
📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣:
एमपीएससीचा गोंधळ
टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द.
विद्यार्थ्यांना आर्थिक, मानसिक,शारीरिक त्रास.
राज्यसरकारने बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्याची येण्या जाण्याची आणि राहणे खाण्याची व्यवस्था करावी. वारंवार विद्यार्थी पैसे कुठून आणणार आणि मुंबई सारख्या महागड्या शहरात कशी व्यवस्था करणार.
राज्यभरातील विद्यार्थी मुंबई परीक्षा केंद्रावर आले असताना तांत्रिक गोंधळामुळे 1 आणि 2 जुलै ची एमपीएससीची टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्यात आली. मुंबई सारख्या ठिकाणी ग्रामीण ,गरीब विद्यार्थ्यांनी कशी व्यवस्था करायची. MPSC प्रत्येक महसूल विभागात चाचणी केंद्र दिले पाहिजे.
MPSC मार्फत सर्व परीक्षा घेण्याआधी MPSC ला बळकट करा.
https://www.facebook.com/share/p/osgvwu1r6X5y1xWa/?mibextid=xfxF2i
╔════════════╗
▒ Join:@Setumpsc ▒
╚════════════╝
👍 32
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.