𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 676
Подписчики
+2024 часа
+6017 дней
+1 74230 дней
Архив постов
3 731
🥹🥹🥹🥹
एकंदरीत बघता सर्वच परिस्थिती अवघड आहे 🥹
गावाकडे दुष्काळ पडलाय, पोरगं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतंय पण त्यातही घोटाळेबाजांनी काहूर माजवलाय 🥹
निःशब्द 😌
यांवर सरकारच्या उपयोजनात्मक कार्यवाही खूप गरजेची 🙏🙏🙏
@officersfactory2026
3 731
Objective Vs Descriptive
नेमका कसा असावा परीक्षा पॅटर्न???
👆👆👆👆विद्यार्थीगणिक बदलत जाणारा मुद्दा आहे. परंतु वरील एका Image मधून बऱ्यापैकी clear होईल की मुख्य परीक्षेत Objective Pattern का असावा 💯✅✅✅
Descriptive पॅटर्न ला प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाईट वाटून घेऊ नये 🤝 ❤️
ज्या गोष्टी आहेत त्या मांडण्याचा एक लहानसा प्रयत्न 🤝✅✅
@officersfactory2026
@officersfactory2026
3 731
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥आपल्या admin ने आज रोहित दादांना बरेच मुद्दे सांगितले आहेत
🔥🔥Technical + nontechnical चे मुद्दे मांडले ... आमच्या समोर दादांनी त्या त्या विभागात कॉल सुद्धा केलेत
🔥🔥Civil engg चे पण मुद्दे आम्ही मांडले आहेत
बऱ्याच गोष्टी सकारात्मक ☑️☑️☑️
आम्ही फोटो टाकत नाही यांचा अर्थ असा नाही आम्ही तिथे नाही 👉फक्त आम्हाला प्रसिद्धी पेक्षा विद्यार्थी हित गरजेचे वाटतेय
जॉईन 👉@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 731
आमचे अत्यंत जवळचे सहकारी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून दादांसोबत आहेत.
दादांसमोर सर्व मुद्दे उपस्थित केलेले आहेत.
अजूनही आपण सर्वांनी एकजुटीने आंदोलनस्थळी उपस्थिती राहून आपले मुद्दे मांडले तर फायदाच आहे 💯💯💯
आंदोलनात सर्वांचा सहभाग खूप गरजेचा आहे. हे आंदोलन आपल्याच न्यायासाठी, हक्कांसाठी आहे. आंदोलनामुळे आगामी काळात होणाऱ्या परीक्षांना प्रामाणिक विद्यार्थी वर्गाचे सुगीचे दिवस येतील 💯💯🤝
आम्ही पण आहोत, तुम्ही सर्वांनी या 🙏🙏
UNITY IS STRENGTH 💯💯🤝
@officersfactory2026
@officersfactory2026
3 731
🔥🔥आपल्या admin ने आज रोहित दादांना बरेच मुद्दे सांगितले आहेत
🔥🔥Technical + nontechnical चे मुद्दे मांडले ... आमच्या समोर दादांनी त्या त्या विभागात कॉल सुद्धा केलेत
🔥🔥Civil engg चे पण मुद्दे आम्ही मांडले आहेत
बऱ्याच गोष्टी सकारात्मक ☑️☑️☑️
आम्ही फोटो टाकत नाही यांचा अर्थ असा नाही आम्ही तिथे नाही 👉फक्त आम्हाला प्रसिद्धी पेक्षा विद्यार्थी हित गरजेचे वाटतेय
जॉईन 👉
3 731
मित्रा विवेकानंदा मानलं तुला❤️ 🫡🫡
सलग आज आंदोलनाचा 5 वा दिवस आहे, तू सलग एकदम अचूकतेने, पोटतिडकीने विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवतोय. सर्वांची मनं जिंकलीस मित्रा ❤️🤝🤝
तुझ्यासाठी एका वाक्यात बोलायचं म्हटलं तर..... तू 'मूर्ती लहान पण कीर्ती मोठी' असा आहेस ❤️❤️
खूप कमी वयात तुझ्या अत्यंत रोखठोक वाणीने सर्वांच्या मनावर राज्य केलंय ❤️🫡🔥🔥
अपने दोस्त के लिये like तो बनता हैं यार ❤️❤️🤝
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 731
🔥🔥रोहीत दादा = एक ही दिल आप कितने बार जितोगे 🔥🔥🔥
🔥🔥रोहित दादा राजकारण गेले खड्ड्यात = पण तुम्ही जे आमच्या mpsc मुलांसाठी त्याग संघर्ष करताय तो कायम लक्षात राहील 🔥🔥🔥
🙏🙏OFFICERS FACTORY = सुरुवातीपासून शेवटपर्यंत दादा आपल्या सोबत 🔥🔥
🙏लवकरच आपण जिंकू यात आम्हाला काहीच शंका वाटतं नाही 🔥🔥
जॉईन 👉
3 731
+2
🔥🔥Mpsc च्या पोरांची प्रत्येक राज्यात चर्चा...🔥🔥
दिल्ली तक आवाज जा चुकी है🔥🔥
Mpsc ची पोरं आहेत ही = विषय हार्ड 🔥🔥
जॉईन 👉officersfactory2026
3 731
+1
🔥🔥राहुल गांधी =RAGA लवकरच पुण्यात आंदोलनात सहभागी होतील 🔥🔥🔥🔥
जॉईन 👉officersfactory2026
3 731
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥नुसता कहर केला पोरांनो तुम्ही
🙏🙏भीमनवार काकांना झोप सुद्धा येत नसेल = public बघून.
☑️☑️भीमनवर काका सह्याद्री चॅनेल वर mpsc फायदे सांगायला यायचे ( पण आता सह्याद्री वाले यांना बोलवत नाही वाटतेय 🙏 )
जॉईन 👉@officersfactory2026
@officersfactory2026
3 731
🔥🔥सरकार कडे आता एकच पर्याय आहे.🔥🔥
1) विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करणे
2) अध्यक्ष राजीनामा तात्काळ घेऊन, स्वच्छ प्रतिमेचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व कर्मचारी भरणे
3) मेगाभरती 70 हजार तात्काळ सुरु करणे
🔥🔥बाकी सुद्धा इतर मागण्या आहे ☑️
MPSC पेपर फुटी आंदोलन
🛑दिवस :-5 वा..पुणे= रोहीत दादा आणि विद्यार्थी वर्ग 🔥🔥🔥
🛑ठिकाण:- एस एम जोशी पूल (पत्रकार भवन जवळ)
जॉईन👉
3 731
PAWAR = POWER 🔥🔥🔥
पवार साहेब = सर्वांच्या काळजाचा विषय ❤️❤️💯
उद्या किंवा परवा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडून सर्व चित्र स्पष्ट होईल 💯💯🫡
@officersfactory2026
@officersfactory2026
