𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 433
Suscriptores
+10124 horas
+1 0147 días
+1 65130 días
Archivo de publicaciones
3 434
आम्हाला इंजिनीरिंग मुलांचे msg येत आहे.
आमचा पण मुद्दा आपण मांडावा.
नक्कीच आम्ही सर्वांचे मुद्दे मांडत आहोत.
पण तुमचे technical चे classes वाले, चॅनेल वाले कुठे आहेत????
फक्त तुम्ही मोठे केले 👉प्रश्न पण विचारा classes वाल्याना ☑️☑️
आंदोलनामध्ये प्रमुख मागणी 👉
1) स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी या शाखेतील अनेक बेरोजगार तरुण मूल जाहिरातीची गेल्या 2-3 वर्षांपासून वाट बघत आहे.
2)शासनाने अभियांत्रिकेच्या जाहिराती लवकर प्रसिद्ध कराव्या आणि याच mpsc गट क 2026 मध्ये कमीत कमी 3000+ रिक्त पदे भरावे.
3) PWD, WRD, WCD, नगरपरिषद, वनविभाग आणि इतर सर्व विभागाच्या जाहिराती तात्काळ प्रसिद्ध कराव्या ही विनंती.
4) जलसंधारण आणि जलसंपदा विभागकंगे आकृतीबंध तात्काळ जाहीर करून सर्व TECHNICAL + NON TECHNICAL च्या जाहिराती प्रसिद्ध करून = MPSC गट क 2026 मध्ये पदे ADD करावी.
5)PMC JE आणि MMRDA JE या परीक्षेत घोळ झाल्याचे कळले 👉यांची परिक्षा रद्द करून RE-EXAM घ्यावी
जॉईन 👉@officersfactory2026
3 434
धनंजय मुंडे यांची entry होणार 🔥🔥🔥
#MPSCReforms 🎯🔥🔥
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
@officersfactory2026
3 434
धनंजय मुंढे (DM) पण आंदोलन स्थळी येणार 🔥🔥🔥🔥🔥
आंदोलनाचा विषय महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पोहचला आहे 🔥🔥🔥
आता उठायचे नाही 🙏
जॉईन 👉
3 434
Technical + Non Technical च्या आम्ही या मागण्यावर ठाम आहोत 👉सर्वांनी ही post share करा fast.... सर्व admin ला विनंती ही post share करा 🔥🔥
3 434
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms = आंदोलन 🔥🔥
प्रमुख मागण्या 👇👇👇
✅ अध्यक्षांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅ सचिवांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅MPSC Body Restructuring 💯🙏
✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥
(3जानेवारी लाच परिक्षा झाली पाहिजे )
✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
✅ आमचा विरोध Discriptive ला नाही. परंतु आम्हीही FSO मुख्य 2023 दिली होती, कसे पेपर्स check झाले ठाऊक आहे सर्वांना 💯💯 आणि राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषी - Discriptive मध्येही गोंधळच गोंधळ 🥹🤐( म्हणून विद्यार्थी फक्त OBJECTIVE ची मागणी करत आहे )
🔥🔥 मुख्यमंत्री साहेब यावेळी आश्वासन नकोय आम्हांला = विद्यार्थी नाही ऐकणार = प्रत्यक्ष कृती हवीय सर्वांना 🙏🙏💯💯🔥🔥
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
@officersfactory2026
3 434
याव्यतिरिक्त ही बरेच काही मुद्दे असतील, ते आजच मांडणे क्रमप्राप्त आहे.🔥🔥
राजीनाम्यापासून ते पेपरफुटीपर्यंत सर्वकाही आजच मांडा.
सर्व मुद्द्यांची पारदर्शकपणे चौकशी होणे खूप गरजेचे आहे.✅
पुन्हा पेपरफुटी होणारच नाही, याची शाश्वती खूप महत्वाची आहे 💯✅
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 434
प्रत्येकाने सोबत 4-5 मित्र तरी आणा🤝✅✅🫡🙏
.
.
.
.
.
आपल्या न्यायासाठी, हक्कांसाठी 🎯🔥🔥
Join & Share 👉🖇️
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 434
🔥🔥🔥MPSC Reforms = आंदोलन 🔥🔥
प्रमुख मागण्या 👇👇👇
✅ अध्यक्षांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅ सचिवांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅MPSC Body Restructuring 💯🙏
✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा 🔥
✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
✅ आमचा विरोध Discriptive ला नाही. परंतु आम्हीही FSO मुख्य 2023 दिली होती, कसे पेपर्स check झाले ठाऊक आहे सर्वांना 💯💯 आणि राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषी - Discriptive मध्येही गोंधळच गोंधळ 🥹🤐
🔥🔥 मुख्यमंत्री साहेब यावेळी आश्वासन नकोय आम्हांला = विद्यार्थी नाही ऐकणार = प्रत्यक्ष कृती हवीय सर्वांना 🙏🙏💯💯🔥🔥
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
@officersfactory2026
3 434
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
मित्रांनो, आज जे काही सुरू आहे ते आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठीच सुरू आहे.
मित्रांनो, बघ्याची भूमिका घेऊन library मध्ये बसून राहण्यापेक्षा प्रत्येकाने निस्वार्थीपणे आंदोलन स्थळी उपस्थित व्हा.
हा आपला सर्वांचा लढा आहे, जो एकतेने जिंकू 💪💪✌️
"Unity is Strength" 💯✅✅
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 434
मित्रांनो, आज जे काही सुरू आहे ते आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठीच सुरू आहे.
मित्रांनो, बघ्याची भूमिका घेऊन library मध्ये बसून राहण्यापेक्षा प्रत्येकाने निस्वार्थीपणे आंदोलन स्थळी उपस्थित व्हा.
हा आपला सर्वांचा लढा आहे, जो एकतेने जिंकू 💪💪✌️
"Unity is Strength" 💯✅✅
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 434
🙏तुकाराम मुंढे साहेब = MPSC चे अध्यक्ष व्हावे हीच राज्यातील तरुणांची इच्छा 🔥🔥🔥
जॉईन 👉
3 434
विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हटलं की शिक्षकवर्ग पुढे असावा.
पण आपला शिक्षकवर्ग कोणत्यातरी दबावाला बळी पडलेला दिसतोय 😌
आज विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे, प्रिय गुरुजनांनो 🙏🙏🤝
आपला कोणालाही विरोध नाही. फक्त आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात 💯💯
सर्व सोबत या, नक्की न्याय मिळेल 🤝🤝🤝
आजच्या दिवस Classes, Test Series, etc. याला सुट्टी द्या. हे आंदोलन म्हणजे प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याच्या आयुष्याचा प्रश्न सोडविण्यासाठीचा मार्ग आहे 💯💯✅
कृपया सर्वांना आग्रहाची विनंती, प्रत्येकाने सहभागी व्हा 🙏🙏❤️
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 434
कायमस्वरूपी लक्षात राहील 🫡🫡🙏
रोहित दादा = कामाचा माणूस 💯❤️❤️
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 434
आपल्या या मागण्या आजच मान्य झाल्या पाहिजे.... प्रत्येक विद्यार्थी मित्राला share करा ही post ☑️☑️🔥🔥
3 434
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥
☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥
☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥
☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥
☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
☑️राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
🔥🔥राडा होणार म्हणजे होणार = पोरं ऐकणार नाही = साहेब यावेळी आश्वासन नकोय 💯💯🔥🔥
Join Share 👉🖇️@officersfactory2026
3 434
मित्रांनो एक विनंती 🙏🙏
आपल्या अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात कोण येतंय, कोण जातंय यावरून राजकारण करण्यात मजा नाही. आपण राजकारणी नाहीत. आपण प्रामाणिक विद्यार्थी आहोत 🤝
कोण आपल्यासोबत पहिल्यापासून आहे, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. रोहित दादा सारखी कामाची माणसं मात्र कायम लक्षात ठेवा 🫡💯
त्यामुळे आता कोणाला विरोध करण्यापेक्षा जे येताय त्यांना येऊद्या. आपले मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करू आणि आपल्या आंदोलनाला यश मिळणारच, यात काहीच शंका नाही❤️🤝
आपल्याला शेवटपर्यंत आपल्या मुद्द्यांवर ठाम राहायचं आहे 🤝🤝🫡🙏
“Unity is strength.” — एकतेत शक्ती आहे.JOIN & SHARE 👉 🖇️ @officersfactory2026
