ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Открыть в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Больше
Страна не указанаКатегория не указана
3 860
Подписчики
-424 часа
+477 дней
+2 10630 дней
Архив постов
एकजूट🫡🔥🔥

आता सुट्टी नाही🎯 राडा होणार, पोरं नाही ऐकणार 🔥🔥
+1
आता सुट्टी नाही🎯 राडा होणार, पोरं नाही ऐकणार 🔥🔥

आज होणाऱ्या MPSC आक्रोश मोर्चा चा प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याला फायदा होईल 🎯 विद्यार्थ्यांच्या या आक्रोश मोर्चामुळे प्रत्येक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना वचक बसेल. प्रत्येक परीक्षा पारदर्शकपणे पार पडण्यास मदत होईल. पेपरफुटी सारखा अत्यंत धोकादायक प्रकार संपुष्टात येईल. अशी आशा ठेवून फक्त MPSC शिक्षक व विद्यार्थीच नव्हे तर पोलिस भरती, वनरक्षक, शिक्षक भरती व महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांनीही आजच्या मोर्चासाठी पाठिंबा द्यावा. ही सर्वांना कळकळीची विनंती 🙏🤝👍 Join 👉🖇️ @talathifactory2026

तुफान 🔥🔥
तुफान 🔥🔥

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय, हे दुर्दैव - सुप्रिया ताई 💯✅
विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय, हे दुर्दैव - सुप्रिया ताई 💯✅

दणक्यात मोर्चाला सुरुवात 🎯🔥🔥 इंकलाब जिंदाबाद 💪✌️

📌 MPSC आक्रोश मोर्चा | विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आजच्या आक्रोश मोर्चामध्ये पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात याव्यात — 1️⃣ MPSC अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी तात्काळ नेमावेत. 2️⃣ गट-ब परीक्षेतील आक्षेपांवर ८ दिवसांत स्पष्टीकरण देऊन कथित गैरप्रकारांची चौकशी करावी. 3️⃣ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ व कृषीसेवा परीक्षेतील वर्णनात्मक पेपर तपासणीतील चुकांची चौकशी करावी. 4️⃣ मुंबई क्राईम ब्रांचने MPSC ला दिलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा. 5️⃣ अटक करण्यात आलेले अवर सचिव अभिजीत लेंडवे याच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे. 6️⃣ लेंडवे, मराठे व नखाते यांच्या सेवाकाळाची आणि पदोन्नतीच्या निकषांची सखोल चौकशी करावी. 7️⃣ तिन्ही आरोपींच्या संपर्कातून निवड झालेल्या उमेदवारांचे CDR (Call Detail Records) तपासावेत. 8️⃣ प्रवीण पाटील व मयूर ठाकरे यांच्याव्यतिरिक्त इतर एजंट्सच्या सहभागाचीही सखोल चौकशी करावी. 9️⃣ FSO 2023, गट-ब 2025, गट-क 2025 व इतर संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांची दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी. 🔟 ‘DI’ मधील संशयास्पद निकाल व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे. 1️⃣1️⃣ २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क पूर्व परीक्षा तसेच यापुढील सर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घ्याव्यात. 1️⃣2️⃣ परीक्षा पारदर्शकतेसाठी यापुढील सर्व परीक्षा Offline पद्धतीने, कागदावर घेण्यात याव्यात. 1️⃣3️⃣ लघुलेखक (Stenographer) पद पुनर्जीवित करण्यात यावे. ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📢 MPSC आक्रोश मोर्चा 📅 सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ ⏰ सकाळी १०:०० वाजता 📍 ओंकारेश्वर मंदिर चौक → जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे 🔥 तुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा! ✊ विद्यार्थी एकजूट — हक्कासाठी संघर्ष! ━━━━━━━━━━━━━━━━━━ Join 👉🖇️ @talathifactory2026

MPSC च्या विश्वासार्हतेचे नुकसान राहुल गांधी सर 🫡
MPSC च्या विश्वासार्हतेचे नुकसान राहुल गांधी सर 🫡