𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 869
Suscriptores
-424 horas
+477 días
+2 10630 días
Archivo de publicaciones
3 867
गट क 2026 ही मोठी add आहे. यातील निकालाने अनेक प्रामाणिक अभ्यासू विद्यार्थ्यांच्या घरात नवी पहाट होईल. परंतु त्यासाठी परीक्षा पारदर्शकपणे होणे खूप गरजेचे आहे. मग त्यासाठी काहीही होऊद्या. यासाठी MPSC Reforms आणि पैसेखाऊ दलालांची हकालपट्टी होणे खूप गरजेचे आहे.
जय हिंद 🇮🇳
@talathifactory2026
3 867
📌विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.जितेंद्र डुडी सर यांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर निवेदन दिले आहे.
जॉइन 👉🏻 @talathifactory2026
3 867
पोरांनो FSO mains 2023 आपल्या टीम मधील सदस्याने पण दिली होती. त्यातपण खूप घोळ झालेला आहे, आम्ही अनुभवलं आहे🥹
आताच्या 2025 मधील परीक्षांसोबतच FSO ची पण पूर्णपणे पारदर्शकपणे चौकशी होण्याची मागणी लावून धरा जोरात 🎯🔥💪💪
3 867
आपण 10 वाजता विद्यार्थी हितासाठी 13 मागण्या मांडल्या. त्या इतर Telegram Channels वरती viral होतात. हीच आपल्या कार्याची पोचपावती आहे.
उद्देश एकच विद्यार्थीहीत 💞🤝🫡
Join Telegram 👉🖇️
@talathifactory2026
3 867
मोठे मोठे चॅनेल पण आपल्याला copy करतात मित्रांनो, हीच आपल्या कार्याची पावती आहे 🙏
धन्यवाद MPSC HUB 🙏❤️
Join Telegram 👉🖇️
@talathifactory2026
3 867
मोर्चाला राजकीय वळण न लागता सर्वसामान्यपणे वरील सर्वच मागण्यांवर Focus करणे गरजेचे आहे 🎯🎯🤝👍
शेवटी उद्देश एकच 'विद्यार्थीहित'🫡
Join 👉🖇️ @talathifactory2026
3 867
आयोगराव तुम्ही जे केलंय ते एक प्रकारचं पापच आहे 😌🥹
पण आता तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे 😡
Join 👉🖇️ @talathifactory2026
3 867
प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्यांसोबत उभं राहणं, हे तलाठी फॅक्टरी टीम चे कर्तव्य आहे 💞
विद्यार्थीहित ❤️🫡
3 867
आज होणाऱ्या MPSC आक्रोश मोर्चा चा प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याला फायदा होईल 🎯
विद्यार्थ्यांच्या या आक्रोश मोर्चामुळे प्रत्येक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना वचक बसेल. प्रत्येक परीक्षा पारदर्शकपणे पार पडण्यास मदत होईल. पेपरफुटी सारखा अत्यंत धोकादायक प्रकार संपुष्टात येईल. अशी आशा ठेवून फक्त MPSC शिक्षक व विद्यार्थीच नव्हे तर पोलिस भरती, वनरक्षक, शिक्षक भरती व महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांनीही आजच्या मोर्चासाठी पाठिंबा द्यावा. ही सर्वांना कळकळीची विनंती 🙏🤝👍
Join 👉🖇️ @talathifactory2026
