🎯Upmateofficial🎯
الذهاب إلى القناة على Telegram
✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
373
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
+1430 أيام
أرشيف المشاركات
📌जाहिरात क्रम ०११/२०२६ महाराष्ट्र गट ब अराजपत्रीत सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रवेश प्रमाणपत्राबाबत
https://mpsconline.gov.in/candidate/login
Join us @upmateofficial
🔴 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे
🛡 6 जून 2026
प्रश्न 1) 'मॅटे फ्रेडरिक्सन' कोणत्या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत?
उत्तर: डेन्मार्क👼
प्रश्न 2) टी-20 इंडिया टीमचे कर्णधार कोण बनले आहेत?
उत्तर: श्रेयस अय्यर✅
प्रश्न 3) विश्व योगासन खेळ चॅम्पियनशिप 2026 चे उद्घाटन कुठे झाले आहे?
उत्तर: अहमदाबाद✅
प्रश्न 4) 'सुरहा ताल' हे 100 वे रामसर स्थळ कुठे बनले आहे?
उत्तर: उत्तर प्रदेश✅
प्रश्न 5) जागतिक बँकेत भारताचे ED (कार्यकारी संचालक) कोण बनले आहेत?
उत्तर: निळकंठ मिश्रा✅
प्रश्न 6) 'जागतिक कीटक जागरूकता दिवस' कधी साजरा करण्यात आला आहे?
उत्तर: 06 जून✅
प्रश्न 7) कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर: ब्रजेश कुमार सिंह✅
प्रश्न 8) 'प्रिन्सेस ऑफ अस्टुरियास स्पोर्ट्स अवॉर्ड 2026' मिळवणारे फुटबॉलपटू कोण बनले आहेत?
उत्तर: लिओनेल मेस्सी✅
प्रश्न 9) 'प्रोजेक्ट पॅट्रियट पाईपलाईन' चर्चेत होती, हा उपक्रम कोणत्या देशाशी संबंधित आहे?
उत्तर: संयुक्त राज्य अमेरिका (USA)✅
प्रश्न 10) "India AI Data" स्थापन करणारी देशातील पहिली खाजगी युनिव्हर्सिटी अलीकडेच कोणती बनली आहे?
उत्तर: चंदीगड युनिव्हर्सिटी ✅
Join us @upmateofficial
राज्यसेवा मुख्य परीक्षा - वेळापत्रक
● 3 ऑक्टोबर
● 4 ऑक्टोबर
● 17 ऑक्टोबर
● 18 ऑक्टोबर
● 24 ऑक्टोबर
📌नवी मुंबई सहायक आयुक्त पदासाठी मुख्य परीक्षा अभ्यासक्रम.
नवी मुंबई सहायक आयुक्त पदासाठी आता
पूर्व + मुख्य + मुलाखत होणार.
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
YCMOU मधील सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा शासकीय नोकरीसाठी ग्राह्य धरू नये.
Join us @upmateofficial
📌आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
सामान्य अध्ययन (GS) पेपर
Join us @upmateofficial
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती..
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 (11:00 PM)
परीक्षा (Tier I) : ऑगस्ट 2026
परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2026
👉 Apply Link : https://ssc.gov.in/login
+1
📌महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
पेपर 2 - पहिली उत्तरतालिका
+1
⭐️ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
पेपर 1 - पहिली उत्तरतालिका
31 मे 2026 सायंकाळी 6 पर्यंत प्रश्नांवर आक्षेप पाठवू शकता.
लिंक
https://upsconline.nic.in/login
