ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Vibha Academy 🚔🚔

Vibha Academy 🚔🚔

Открыть в Telegram

📚 विभा अकॅडमी | Vibha Academy 🎯 ध्येय निश्चित, यश निश्चित! join us on YouTube : https://youtube.com/@vibha_academy?si=T_YPYZEL4tptqaQi स्पर्धा परीक्षांची दर्जेदार व विश्वासार्ह तयारी करण्यासाठी तुमचे स्वागत आहे.

Больше
Страна не указанаКатегория не указана
290
Подписчики
-124 часа
Нет данных7 дней
+230 дней
Архив постов
आज सर्वांना you tube वर तलाठी analysis मिळेल ✌️ be ready

या पीडीएफ मधील सगळे प्रश्न वाचा आणि सोडवून बघा लवकरच या प्रश्नावरील analysis आपल्याला youtube वर उपलब्ध होईल👍

5_6114129998782667712.pdf9.42 KB

असाच प्रकारे आपण तलाठी आणि वनरक्षक चे पण सगळे प्रश्न अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मागील वर्षाचे प्रश्न समजून घेतल्याने पूर्ण syllbus revise होतो.आणि अभ्यासला दिशा मिळते.👍

आपणास ही pyq सिरीज आवढल्यास कृपया शेअर करून सहकार्य करावे ..

आज युट्युब वर वरील पीडीएफ मध्ये दिलेल्या प्रश्नाचे अनालिसिस होईल तुम्ही प्रश्न एकदा वाचून घ्या आणि सोडवून बघा संध्याकाळी आपण या प्रश्नाचे अनालिसिस बघूया 👍

5_6109545104014319359.pdf7.54 KB

Mob (जमाव) द्वारे चालवलेलं शासन कोणतं?
Anonymous voting

Government by inexperienced persons
Anonymous voting

Government by the worst citizens
Anonymous voting

आज घेतलेल्या लेक्चर च पीडीएफ आहे आपण नक्की बघा तुमला खूप फायदा होईल

5_6100650905349135744.pdf9.11 KB

नमस्कार मित्रांनो या youtube series आपण mpsc ने विचारलेला सर्व इंग्लिश ग्रामर आणि vocabulary मागील वर्ष चे analysis अगदी सोप्या भाषेत घेतले आहे . आपणास सर्व परीक्षा साठी याचा नक्की फायदा होईल.

Government by old people is called —
Anonymous voting

Government by mob is called —
Anonymous voting