Vibha Academy 🚔🚔
رفتن به کانال در Telegram
📚 विभा अकॅडमी | Vibha Academy 🎯 ध्येय निश्चित, यश निश्चित! join us on YouTube : https://youtube.com/@vibha_academy?si=T_YPYZEL4tptqaQi स्पर्धा परीक्षांची दर्जेदार व विश्वासार्ह तयारी करण्यासाठी तुमचे स्वागत आहे.
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
290
مشترکین
-124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
+230 روز
آرشیو پست ها
या पीडीएफ मधील सगळे प्रश्न वाचा आणि सोडवून बघा लवकरच या प्रश्नावरील analysis आपल्याला youtube वर उपलब्ध होईल👍
असाच प्रकारे आपण तलाठी आणि वनरक्षक चे पण सगळे प्रश्न अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मागील वर्षाचे प्रश्न समजून घेतल्याने पूर्ण syllbus revise होतो.आणि अभ्यासला दिशा मिळते.👍
आज युट्युब वर वरील पीडीएफ मध्ये दिलेल्या प्रश्नाचे अनालिसिस होईल तुम्ही प्रश्न एकदा वाचून घ्या आणि सोडवून बघा संध्याकाळी आपण या प्रश्नाचे अनालिसिस बघूया 👍
Repost from MPSC Combine B&C 2026
नमस्कार मित्रांनो या youtube series आपण mpsc ने विचारलेला सर्व इंग्लिश ग्रामर आणि vocabulary मागील वर्ष चे analysis अगदी सोप्या भाषेत घेतले आहे . आपणास सर्व परीक्षा साठी याचा नक्की फायदा होईल.
