🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Открыть в Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
БольшеСтрана не указанаКатегория не указана
1 641
Подписчики
+324 часа
+277 дней
+2730 день
Архив постов
अमरावती येथे उभारण्यात आलेल्या ५८ फुट उंच “statue of sacrifice “कोणाच्या स्मरणार्थ उभारण्यात आले?
भारतीय भूवैद्यनिक सर्वेक्षण द्वारे राष्ट्रीय भू वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला ‘कालिंजर हिल्स ‘ कोणत्या राज्यात आहे?
नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले?
नुकतेच ५०० आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा गाठणारे भारतीय वेगवान गोलंदाज कोण?
2029 मध्ये बदलणार देशाचे राजकारण!
लोकसभेच्या जागा 543 वरून 816 होणार असून महिलांना 273 जागांचे आरक्षण मिळणार
'ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२६' नुसार कोणता देश जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरला आहे?
देवा जाधवर सर लिखित चालू घडामोडी १२०० सराव प्रश्नसंच ९५ रूपयांत फक्त द लायन्स बुक सेंटर मध्ये उपलब्ध आहे…….
नुकतेच मार्च २०२६ मध्ये कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) अधिकृतपणे बाहेर पडला आहे?
६८ व्या महाराष्ट्र केसरी २०२६ कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला?
PRARAMBH 2026' ही मोहीम भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात येत आहे?
रिया सोळंकीने कोणत्या शहरात आयोजित 'राष्ट्रीय पॅरा-अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णपदक जिंकले?
'लिगो-इंडिया' प्रकल्पाचा मुख्य वैज्ञानिक उद्देश काय आहे?
जगातील तिसरी 'लिगो' (LIGO) वेधशाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारली जात आहे?
🌼🌼 द लायन्स अकॅडमी लातूर 🌼🌼
👉 LIONS VIP अभ्यासिका
👉 सुसज्य व शांत वातावरण
👉 WIFI सुविधा
👉 आरामदायक खुर्ची
👉 जारचे पाणी
👉 प्रत्येक सीटवर एक ट्यूबलाईट आणि चार्जिंग स्विच
👉 A/C अभ्यासिका
👉 स्पेशल लॉकरची सुविधा
👉 प्रवेश सुरू
👉 ठिकाण- द लायन्स अकॅडमी लातूर,
दुसरा मजला, सिंगन काम्प्लेक्स, खाडगाव रोड, दयानंद गेट, लातुर
🚨जागतिक क्षयरोग दिन : 24 मार्च🚨
🔶दरवर्षी 24 मार्च रोजी 'जागतिक क्षयरोग दिन' (World Tuberculosis Day) साजरा केला जातो.
💠2025 ची थीम : “Yes! We Can End TB: Commit, Invest, Deliver.”
🔆2026 ची थीम : "Yes! We Can End TB"
📍उद्देश : क्षयरोगाबद्दल (TB) जागरूकता पसरवणे आणि या आजाराचा सामना करण्यासाठी जनजागृती करणे
🖇24 मार्च 1882 रोजी डॉ रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंचा शोध लावला होता.
⭕️पहिला जागतिक क्षय दिवस अधिकृतपणे 1983 मध्ये साजरा करण्यात आला.
