🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Открыть в Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
БольшеСтрана не указанаКатегория не указана
1 646
Подписчики
+524 часа
+327 дней
+3230 день
Архив постов
द लायन्स अकॅडमी लातूर मार्फत पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर -1 आज घेण्यात आला. या पेपरची उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात आली असून या उत्तर तालिकेसंबंधी आपल्या कांही सूचना असल्यास 9028214222, 9028314222 या व्हॉट्सअप नंबरवर पाठवाव्यात. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
आज झालेल्या कंबाइन ब गट पूर्व परीक्षेची संभाव्य उत्तरतालिका (answer key)
https://www.youtube.com/live/_26E2K1in9U?si=UR24HOoHjO4Zz-au
Live सेशन चालू आहे सर्वांनी लगेच जॉईन करावे 👆🏻👆🏻👆🏻
Repost from 📚द लॉयन अकॅडमी लातूर📚
उद्या Combine Group_B पूर्व परीक्षा 2025....
सर्व विद्यार्थी मित्रांना लायन अकॅडमी पुणे तर्फे हार्दिक शुभेच्छा.....विद्यार्थी मित्रांनो निसर्गाची एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. निसर्गात कोणतीही वस्तू किंवा वास्तू एका रात्रीत तयार होत नाही प्रत्येकाला स्वतःचा कालावधी घ्यावा लागतो तुम्हीही रात्रंदिवस एक करून अभ्यास केलेला आहे....एका रात्रीत जर यश मिळत असते तर आतापर्यंत कित्येक लोकं यशस्वी झाले असते.... त्याच्यामुळे आजपर्यंत तुम्ही खूप म्हणजे खूप अभ्यास केलेला आहे. त्याच अभ्यासावरती तुम्हाला उद्याचा पेपर द्यायचा आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला काहीच आठवत नाही आणि आपण काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करतो ती गोष्ट वेळेवर आठवले नाही तर उगाच त्रागा करून घेतो मित्रांनो महाराष्ट्रात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही हीच परिस्थिती असते तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत तुमचा केलेला अभ्यास हा तुम्हाला पेपर मध्ये आठवणार आहे. त्याच्यामुळे माझी रिविजन राहिली माझं हे वाचायचं राहिलं चालू घडामोडी चा काहीच अभ्यास राहील केला नाही.... विज्ञान तर राहिलेच आहे... या गोष्टी निसर्ग नियमानुसार होतच असतात... सर्वच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही प्रश्न असतात. परंतु ही परिस्थिती जे हाताळतात जे धीरोदत्तपणे या परिस्थितीला सामोरे जातात तेच यशस्वी होतात ...स्वतःच्या मनाला सांगा. मी आजपर्यंत खूप अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे उद्या पेपर मध्ये केलेल्या अभ्यासामधून प्रश्न येणार आहेत..... तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आणि विचारशक्ती तुम्हाला तुमची नौका पार करून देणार आहे,.... फक्त आपल्यावर विश्वास ठेवा आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि आता इथून पुढचा वेळ शांत राहण्याचा प्रयत्न करा शक्यतो कोणतेही वाचन टाळा..... आपली प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी स्वरूपाची आहे त्यामुळे प्रश्नासोबतच उत्तरे दिलेली असतात आपल्याला फक्त योग्य उत्तरापर्यंत जावयाचे आहे आणि आपल्या मनाने जो पहिला ताल धरलेला असतो त्या तालाला धरूनच उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा परत परत त्या प्रश्नावर विचार करू नये अति विचार केल्यानंतर त्याचा तोटा होण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून शांतपणे परीक्षेला सामोरे जा अशा कित्येक परीक्षा आजपर्यंत आपण यशस्वीपणे पार पाडलेले आहेत पुनश्च एकदा लॉयन अकॅडमी मार्फत सर्वांना हृदयापासून हार्दिक शुभेच्छा हे गड आपण जिंकणारच आहात आणि तुम्ही धुरंदर ठरणारच आहात........ मन जीते जीत है मन के हारे हार है....
आज दुपारी ३:०० वाजता सामान्य विज्ञान या विषयाचे रिव्हिजन…………
अनिल राठोड सर यांचे………..
चला तर मग भेटूया दुपारी ३:०० वाजता………..
द लायन्स अकॅडमी लातूर येथे………….
उद्या सकाळी ९:०० वाजता बुद्धिमत्ता याचे रिव्हिजन लेक्चर होणार आहे…………
गोपाल गिरी सर यांचे………….
चला तर मग भेटूया उद्या सकाळी ९:०० वाजता……….
द लायन्स अकॅडमी लातूर येथे……….
