ru
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

Открыть в Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

Больше
Страна не указанаКатегория не указана
1 647
Подписчики
+524 часа
+327 дней
+3230 день
Архив постов
अभिनेते मोहनलाल यांना 2023 चा 55 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर ▪️मोहनलाल यांना हा प्रतिष्ठीत पुरस्कार येत्या २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. ▪️त्यांना आतापर्यंत पाच राष्ट्रीय पुरस्कार, ९ केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ▪️भारत सरकारने त्यांच्या कारकीर्दीच्या गौरव म्हणून त्यांचा पद्मभूषण आणि पद्मश्रीने गौरव केला आहे. ▪️54 वा पुरस्कार सिनेअभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला होता.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 ऐवजी 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार नवीन सूचना 👆🏻👆🏻
राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 ऐवजी 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार नवीन सूचना 👆🏻👆🏻

भारताचे स्थान व विस्तार नोट्स by शिवाजी पवार सर

✒️सूर्यदीप माझी अभिजात मराठी लातूर प्रा. आडे सर📙 मित्रांनो आपले पहिले टेलिग्राम चैनल हॅक झाले आहे ,ते डीलिट करा व खालील लिंक वरुण आपले चॅनेल जॉईन करा🙏🙏🙏 https://t.me/SURYADEEPMARATHI

◆ एमपीएससी'मार्फत सरळसेवा भरती ! 1 जानेवारी 2026 नंतर गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदांची भरती 'एमपीएससी'कडून होणार आह
◆ एमपीएससी'मार्फत सरळसेवा भरती ! 1 जानेवारी 2026 नंतर गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदांची भरती 'एमपीएससी'कडून होणार आहे.

Get full गुरुजी 3.0 (शिक्षक पात्रता परीक्षा 2025 - TET Batch) Course from Lions Rajmudra Academy Now. Link - https://lionsraj
Get full गुरुजी 3.0 (शिक्षक पात्रता परीक्षा 2025 - TET Batch) Course from Lions Rajmudra Academy Now. Link - https://lionsrajmudraacademy.akamai.net.in/new-courses/10

Photo from Dhondiram Bhingole
Photo from Dhondiram Bhingole

Mpsc Combine Test no.4 चालू आहे

Mpsc Combine Test no.4 चालू आहे
Mpsc Combine Test no.4 चालू आहे

पोलीस भरती जंबो टेस्ट सिरीज 30 पैकी 12 वी टेस्ट श्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, लातूर येथे पार पडली .... येथून पुढील परीक्
+3
पोलीस भरती जंबो टेस्ट सिरीज 30 पैकी 12 वी टेस्ट श्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, लातूर येथे पार पडली .... येथून पुढील परीक्षा दर शनिवारी होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

TET शिक्षक पात्रता परीक्षा वेळा पत्रक आले. फॉर्म भरून घ्या लवकर👆🚨
TET शिक्षक पात्रता परीक्षा वेळा पत्रक आले. फॉर्म भरून घ्या लवकर👆🚨