🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Открыть в Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
БольшеСтрана не указанаКатегория не указана
1 648
Подписчики
+224 часа
+347 дней
+3430 день
Архив постов
मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे?
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणाची राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक पदी निवड केली?
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 बाबत अयोग्य विधान ओळखा.
पंडित राम नारायण यांचे इतक्यात नोव्हेंबर 2024 मध्ये निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध होते.?
विजया रहाटकर यांची नुकतीच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या ---------- अध्यक्षा ठरल्या आहेत.
योग्य विधाने ओळखा: अ)पंचायत राजला ग्रामसभा सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले. ब)पंचायत राजला रामराज्य सर्वप्रथम विनोबा भावे यांनी म्हटले.
खालील विधाने विचारात घ्या: (अ)पंचायत राजमुळे अधिकाराचे विकेंद्रीकरण व तसेचसत्तेचे विकेंद्रीकरण झाले आहे. (ब)पंचायत
74 व्या राज्य घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे म्युनिसिपल कौन्सिल (Municipal Councils) (नगरपालिका) यांना काही कर्तव्ये व जबाबदाऱ्या अनुच्छेद...... अन्वये सोपविण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्रात जमिनीचा अभिलेख (record), जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण?
🌎भारतातील महत्त्वाची सरोवरे🌎
🏞 दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
🏞 वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
🏞 चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
🏞 लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
🏞 हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
🏞 सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
━━━━━━༺༻━━━━━━
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
💐💐उद्या दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या MAHATRANSCO LDC (Finance & Accounts) परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
👍Best of Luck ...
जगातील पहिले सौर शहर भारतातील कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे?
कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर 'क्रिएटर लँड' सुरू केले आहे?
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 नुसार भारत कोणत्या स्थानी आहे?
