ru
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

Открыть в Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

Больше
Страна не указанаКатегория не указана
1 645
Подписчики
+324 часа
+277 дней
+2730 день
Архив постов
🧠 ‘CALM-Brain’ – भारताचा पहिला मानसिक विकारांसाठी डिजिटल डेटाबेस बंगलोर येथे सुरू 🔸 उपक्रम: ‘CALM-Brain’ (डिजिटल डेटाबेस) 🔹 सुरुवात ठिकाण: बंगळुरू 🔸 उद्देश: मानसिक विकारांवरील डेटा एकत्रित करून संशोधन व उपचार सुधारणा 🧩 ‘CALM-Brain’ म्हणजे काय? 🔹 मानसिक विकारांशी संबंधित माहितीचा डिजिटल संग्रह (Database) 🔸 मेंदूविज्ञान (Neuroscience), मानसशास्त्र आणि वैद्यकीय संशोधनासाठी उपयुक्त 🔹 विविध मानसिक आजारांवरील डेटा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध ⚙️ प्रमुख वैशिष्ट्ये 🧠 Brain Mapping डेटा – मेंदूच्या कार्याचे विश्लेषण 📊 AI व Data Analytics वापर – अचूक निदानासाठी मदत 🔐 सुरक्षित डेटा प्रणाली – रुग्णांची गोपनीयता जपली जाते 🔄 रिअल-टाइम अपडेट्स – सतत अद्ययावत माहिती 🎯 उद्दिष्टे 🔹 मानसिक विकारांचे लवकर निदान (Early Diagnosis) 🔸 उपचार पद्धती अधिक प्रभावी करणे 🔹 संशोधनाला चालना देणे 🌍 महत्त्व (Importance) 🔹 भारतातील मानसिक आरोग्य क्षेत्रात पहिल्यांदाच असा डिजिटल डेटाबेस 🔸 डॉक्टर, संशोधक आणि धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त 🔹 भविष्यात मानसिक आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल शक्य

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा (ISA) ११८ वा सदस्य देश कोणता बनला आहे?
Anonymous voting

भारताचे पहिले प्राणी जन्म नियंत्रण प्रशिक्षण केंद्र कोठे सुरू झाले आहे?
Anonymous voting

🚨एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस १ एप्रिल: एप्रिल फूल डे २ एप्रिल: जागतिक ऑटिझम जागरूकता दिन ५ एप्रिल: राष्ट्रीय सागरी दिन ७ एप्रिल: जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल: जागतिक होमिओपॅथी दिन ११ एप्रिल: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन महात्मा जोतिराव फुले जयंती १३ एप्रिल: जलियानवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन १४ एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १७ एप्रिल: जागतिक हिमोफिलिया दिन १८ एप्रिल: जागतिक वारसा दिन २१ एप्रिल: नागरी सेवा दिन २२ एप्रिल: वसुंधरा दिन २३ एप्रिल: जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन २४ एप्रिल: राष्ट्रीय पंचायती राज दिन २५ एप्रिल: जागतिक मलेरिया दिन २९ एप्रिल: आंतरराष्ट्रीय नृत्य दिन

महत्वाच्या लढाया आणि कालानुक्रम ⚔ ✍️ तराईनच्या लढाया * पाहिली लढाई (1191) * दुसरी लढाई (1192) ✍️ पानिपतच्या लढाया * पाहिली लढाई (1526) * दुसरी लढाई (1556) * तिसरी लढाई (1761) ✍️ खानवाची लढाई (1527) ✍️ घाघराची लढाई (1529) ✍️ चौसाची लढाई (1539) ✍️ कनौजची लढाई (1540) ✍️ तालिकोटाची लढाई (1565) ✍️ हळदीघाटीची लढाई (1576)

स्पेशल मुंबई पोलिस भरती लेखी सराव पेपर 3 उत्तरतालिका

🔶ग्रीन हायड्रोजन मिशन🔶 🛑 ग्रीन हायड्रोजन मिशन हे India सरकारचे एक महत्त्वाचे पर्यावरणीय आणि ऊर्जा क्षेत्रातील अभियान आहे, जे जानेवारी 2023 मध्ये सुरू करण्यात आले. 📍 ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय? ग्रीन हायड्रोजन म्हणजे पाण्याचे (H₂O) विद्युत अपघटन (Electrolysis) करून तयार केलेले हायड्रोजन, ज्यासाठी सौर किंवा वारा ऊर्जा (renewable energy) वापरली जाते. त्यामुळे यामध्ये कार्बन उत्सर्जन (CO₂ emission) होत नाही. 💠 मिशनची मुख्य उद्दिष्टे • भारताला हायड्रोजन उत्पादनात जागतिक केंद्र (Global Hub) बनवणे • 2030 पर्यंत 5 दशलक्ष टन (MMT) ग्रीन हायड्रोजन उत्पादन • जीवाश्म इंधनावर अवलंबित्व कमी करणे • कार्बन उत्सर्जन कमी करून Climate Change ला प्रतिसाद देणे.

भारतीय संविधान आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक तारखा
May 1946: कॅबिनेट मिशन (Cabinet Mission) - घोषणा. July-August 1946: संविधान सभेसाठी निवडणुका पार पडल्या. November 1946: संविधान सभेची स्थापना. 09 December 1946: संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. 11 December 1946: अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड. 13 December 1946: पंडित नेहरूंनी 'उद्दिष्टांचा ठराव' मांडला. 22 January 1947: 'उद्दिष्टांच्या ठरावाचा' स्वीकार करण्यात आला. 22 July 1947: राष्ट्रीय ध्वजाचा (तिरंगा) स्वीकार. 29 August 1947: मसुदा समितीची (Drafting Committee) स्थापना. May 1949: भारताच्या राष्ट्रकुल (Commonwealth) सदस्यत्वाला संमती. 24 January 1950: राज्यघटनेवर अंतिमतः स्वाक्षऱ्या; तसेच राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती यांचा स्वीकार. 25 January 1950: भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना. 26 January 1950: भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी आणि प्रथम प्रजासत्ताक दिन. 28 January 1950: सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) स्थापना / उद्घाटन. 1951-1952: लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका. 17 April 1952: हंगामी संसदेचे अस्तित्व संपुष्टात आले. May 1952: निवडून आलेली पहिली संसद अस्तित्वात आली.

स्पेशल मुंबई पोलिस भरती लेखी सराव पेपर 2 उत्तरतालिका

आज स्पेशल मुंबई पोलिस भरती सराव पेपर क्रमांक 2. ८:३० वाजता होईल

🔰 चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेती: अमृता पुजारी 🔹ठिकाण: सोलापूर 🔸आयोजक: निर्झरा केअर फाऊंडेशन आणि म
🔰 चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेती: अमृता पुजारी 🔹ठिकाण: सोलापूर 🔸आयोजक: निर्झरा केअर फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ 🔹विजेती: अमृता पुजारी (कोल्हापूर) 🔸उपविजेती: वेदिका सासने (कोल्हापूर) (अंतिम सामन्यात अमृता पुजारी यांनी उत्कृष्ट खेळ करत वेदिका सासने यांचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले.) 🚗 पुरस्कार 🔹विजेत्या खेळाडूस किया सोनेट (Kia Sonet) कार 🔸तसेच चांदीची गदा (परंपरागत सन्मान चिन्ह) ⭐ विशेष कामगिरी 🔹अमृता पुजारी यांनी या विजयासह डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे.

📍 नागपूर ६९व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले ६९व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजक पद महाराष्ट्राला व नागपूरला मिळाले आहे. तसेच देशात या मेळाव्याचे पहिले आयोजनही नागपूरमध्येच झाले याचे समाधान आहे. या मेळाव्यात गुन्हे शोधणात व्यावसायिक कौशल्य, न्याय वैदक विज्ञान, संगणक प्रणाली आणि श्वान प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा, परिसंवाद, स्पर्धा होणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रक मंडळ आणि आंध्र प्रदेश राज्य पोलीस विकास नियोजन परिषद यांनी यावर्षीच्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्याचे आयोजक पद महाराष्ट्राला दिले असून नागपूर मध्ये हे आयोजन होत आहे या मेळाव्याची सुरुवात १९५९ मध्ये नागपूर मधूनच झाली होती.

सोलापुरात झालेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत चित्तथरारक अंतिम लढतील कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासनेला आस्मान दाखवत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्जरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी (दि. २९) रात्री महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासणे यांच्यात झाली.

धर्मादाय आयुक्तालयात 628 पदे रिक्त🔥
धर्मादाय आयुक्तालयात 628 पदे रिक्त🔥

🏆 २०२६ चा आबेल पुरस्कार: 🔹 मुख्य माहिती पुरस्कार: Abel Prize विजेता: Gerd Faltings देश: जर्मनी 🔹 कार्य व योगदान संस्था: Ma
🏆 २०२६ चा आबेल पुरस्कार: 🔹 मुख्य माहिती पुरस्कार: Abel Prize विजेता: Gerd Faltings देश: जर्मनी 🔹 कार्य व योगदान संस्था: Max Planck Institute for Mathematics (संचालक एमेरिटस) क्षेत्र: Arithmetic Geometry योगदान: संख्या सिद्धांत आणि भूमिती यांचा संगम असलेल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन विशेष: आबेल पुरस्कार मिळवणारे पहिले जर्मन संशोधक 🔹 आबेल पुरस्काराबद्दल देणारी संस्था: Norwegian Academy of Science and Letters सुरुवात: २००३ पासून स्मरणार्थ: Niels Henrik Abel पुरस्कार रक्कम: ७.५ दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर (≈ ८,७३,००० USD) निवड प्रक्रिया: ५ आंतरराष्ट्रीय गणितज्ञांची आबेल समिती विजेता निवडते

स्पेशल मुंबई पोलिस भरती लेखी सराव पेपर १ उत्तरतालिका