VANARTI Update
رفتن به کانال در Telegram
3 216
مشترکین
-224 ساعت
-47 روز
-1030 روز
آرشیو پست ها
3 216
🚦VANARTI UPSC Financial ASSISTANCE
➡️ UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (नागरी सेवा) मुख्य परीक्षा 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखत चाचणी परीक्षेकरिता आर्थिक सहाय्य प्रदान करण्याबाबत
➡️ अंतिम तारीख:- 20/11/2026
➡️ Link:-
https://registration.vanarti.in/
16 نوامبر, 12:19
3 216
महाज्योती, वनार्टी पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना परीक्षा वेळापत्रक.
06 اکتبر, 06:44
3 216
♦️महाज्योती .आणि VANARTI
ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे.त्यांनी खालील लिंक वरून सेंटर बदलून घ्यावे.
👇👇👇👇
https://registration.mahajyoti.org.in/
https://registration.mahajyoti.org.in/
https://registration.mahajyoti.org.in/
05 اکتبر, 05:05
3 216
महाज्योती व वनार्टी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर.
परीक्षा दिनांक - 7,8,9 ऑक्टोबर 2026
Admit Card Download Link:-
https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
03 اکتبر, 07:03
3 216
सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक
https://registration.mahajyoti.org.in/
25 سپتامبر, 01:39
3 216
सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक.
✍ Entrance परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक चा वापर करा👇👇
https://registration.mahajyoti.org.in/
25 سپتامبر, 01:37
3 216
महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये वनार्टी सेवादूत नियुक्ती करण्याबाबत
जॉईन https://t.me/vanartiupdate
30 اوت, 10:54
3 216
● महाज्योती व वनार्टी.
● सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत
लिंक:-⏬
https://registration.mahajyoti.org.in/
सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या.
Join - https://t.me/vanartiupdate
28 اوت, 06:59
3 216
टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा २०२६ करीता वय मर्यादा 30 + लागु.. 👍👍
26 اوت, 08:07
3 216
📚 महाज्योती व VANARTI UPSC/ MPSC ,MPSC GROUP B/C form भरणे सुरू झाले आहे.
📌 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 23/08/2026
📌 अर्ज करण्याची लिंक-
https://registration.mahajyoti.org.in/
12 اوت, 02:32
3 216
वनार्टी प्रवेशपत्र
विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत..
लिंक :-
https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login
08 اوت, 12:33
3 216
MAHAJYOTI Exam Hall Ticket उपलब्ध झालेली आहेत. आपले Exam Center पाहून घ्या
https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
05 اوت, 23:20
3 216
UPSC, MPSC, MPSC Group B/C साठी वेगळी चाळणी परीक्षा घेतली जाईल त्याची अर्ज प्रकिया लवकरच सुरू होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
30 ژوئیه, 23:02
