ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

VANARTI Update

VANARTI Update

前往频道在 Telegram

वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र (वनार्टी)

显示更多
3 216
订阅者
-224 小时
-47 天
-1030 天
帖子存档
🚦VANARTI UPSC Financial ASSISTANCE ➡️ UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (नागरी सेवा) मुख्य परीक्षा 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखत चाचणी परीक्षेकरिता आर्थिक सहाय्य प्रदान करण्याबाबत ➡️ अंतिम तारीख:- 20/11/2026 ➡️ Link:- https://registration.vanarti.in/
16 11月, 12:19

महाज्योती, वनार्टी पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना परीक्षा वेळापत्रक.
महाज्योती, वनार्टी पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना परीक्षा वेळापत्रक.
06 10月, 06:44

♦️महाज्योती .आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे.त्यांनी खालील लिंक वरून सेंटर बदलून घ्यावे. 👇👇👇👇 ht
♦️महाज्योती .आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे.त्यांनी खालील लिंक वरून सेंटर बदलून घ्यावे. 👇👇👇👇 https://registration.mahajyoti.org.in/ https://registration.mahajyoti.org.in/ https://registration.mahajyoti.org.in/
05 10月, 05:05

महाज्योती व वनार्टी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर. परीक्षा दिनांक - 7,8,9 ऑक्टोबर 2026 Admit Card Download Link:- https://testma
महाज्योती व वनार्टी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर. परीक्षा दिनांक - 7,8,9 ऑक्टोबर 2026 Admit Card Download Link:- https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
03 10月, 07:03

सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक
सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक https://registration.mahajyoti.org.in/
25 9月, 01:39

सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक. ✍ Entrance परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक चा वापर करा👇👇 https://registration.mahajyoti.org.in/
25 9月, 01:37

VANARTI 2026-27 वेळापत्रक-2.pdf2.58 MB
25 9月, 01:36

महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये वनार्टी सेवादूत नियुक्ती करण्याबाबत जॉईन https://t.me/vanartiupdate
30 8月, 10:54

● महाज्योती व वनार्टी. ● सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनल
● महाज्योती व वनार्टी. ● सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत लिंक:-⏬ https://registration.mahajyoti.org.in/ सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या. Join - https://t.me/vanartiupdate
28 8月, 06:59

टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण य
टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा २०२६ करीता वय मर्यादा 30 + लागु.. 👍👍
26 8月, 08:07

photo content
21 8月, 10:15

📚 महाज्योती व VANARTI UPSC/ MPSC ,MPSC GROUP B/C form भरणे सुरू झाले आहे. 📌 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 23/08/2026 📌 अर्ज करण्याची लिंक- https://registration.mahajyoti.org.in/
12 8月, 02:32

वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. लिंक :- https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login
वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. लिंक :- https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login
08 8月, 12:33

MAHAJYOTI Exam Hall Ticket उपलब्ध झालेली आहेत. आपले Exam Center पाहून घ्या https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
05 8月, 23:20

UPSC, MPSC, MPSC Group B/C साठी वेगळी चाळणी परीक्षा घेतली जाईल त्याची अर्ज प्रकिया लवकरच सुरू होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
30 7月, 23:02

photo content
30 7月, 22:59

VANARTI_परिक्षा_नियोजन_परिपत्रक.pdf2.43 MB
30 7月, 22:59

09 6月, 13:35

09 6月, 13:35

09 6月, 13:35