fa
Feedback
🎯Only Forest Service

🎯Only Forest Service

رفتن به کانال در Telegram

🎯ONLY FOREST SERVICES 🎯IFoS/MPSC Forest Services Exam Guidance for Optional Preparation 🎯 Expert Guidance Session For Study 🎯 Test series and Study material

نمایش بیشتر
224
مشترکین
-124 ساعت
-37 روز
-930 روز
آرشیو پست ها
🔥काळा उंदीर नको, काळा पेनच असू द्या 🔥 📌 आयोगाचे आजचे अनेक निर्णय स्वागतार्ह आहेत. (Optional काढणे, एकच पूर्व परीक्षा) 👉पण online computer Based पूर्व किंवा मुख्य परीक्षा घेणे ही भारतीय संविधानात समावेश असणाऱ्या लोकसेवा आयोगाला न शोभणारी परीक्षा आहे. म्हणजे, ते असे वाटते की हिंदकेसरी पहिलवान लुना किंवा मोपेड गाडीवरून फिरत आहे. 👉कितीही आधुनिकता आली तरी काही गोष्टी या जुन्याच शोभतात (जसे रोल्स रॉयल ला काट्याचे Speedometer) आणि त्या विश्वासार्ह देखील असतात. 👉एखाद्या राजपत्रित किंवा गट ब अराजपत्रित पदावर निवड होताना काळा पेन आणि कागद यात जी शान आहे ती त्या उंदराचा (mouse) वापर करून परीक्षा देण्यात अजिबात नाही. आणि त्या उंदराने जर चालायचेच नाही ठरवले तर उंदराने लावला सगळ्या अभ्यासाला .... 🐎 असे होईल 👉 बर अजून आम्ही इतकेही विकसित नाही किंवा संगणक संख्याही योग्य प्रमाणात उपलब्ध नाही, की एकाच दिवसात एकच पेपर सर्वांना देऊन, एकाच वेळी सर्वांची ऑनलाइन exam घेऊ. मग परीक्षेचे टप्पे पडले की सगळ्यात मोठा टप्पा पडतो तो normalisation चा आणि आयुष्यात सगळ्याच गोष्टी abnormal होतात. 👉 परीक्षा पद्धतीमध्ये कितीही आधुनिकता आली तरी आम्हाला विश्वास त्या प्लास्टिक पिशवीतून येणाऱ्या पेपर मध्ये आणि कागदी seal मध्ये आहे. 🔥त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन बदलत्या आयोगाला एक विनंती नक्कीच करु, शेवटी समाजातील एखाद्या गटाचा विरोध दुर्लक्षित केला जाऊ शकतो, पण संपूर्ण समाज जर निर्णयाच्या विरोधात असेल तर. निर्णय नक्कीच बदलावा लागतो.... 🔥 https://t.me/Rukminiacademy

📌The Forest Interview session by our academy will start Soon

🔥 90 किंवा त्यापेक्षा अधिक marks असणारे जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य करत आहेत त्यांनी मुख्य चां अभ्यास करण्यास सुरुवात करायला हरकत नाही. 📌 जागा वाढणार आहे त्यामुळे cut off कमी राहील. 📌 आता पेपर मधील काही प्रश्न सोपे जरी वाटत असतील तरी, परीक्षा Hall मध्ये ते नक्कीच Confuse करणारे होते. @Rukminiacademy

Repost from MPSC
+1
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

राज्यसेवा पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 1 📌अतिशय सोपा होता 📌Logic लावायचे होते 📌Notes मधील आले होते 📌हे eliminated केले असते तर सहज जमले असते 📌 मी शिकविले आले होते (पेपर झाल्यावर lecture edit करून) 👉हे सगळे सल्ले आज संध्याकाळी You Tube वर येतील 👉त्याकडे दुर्लक्ष करून खालील बाबी विचारात घ्या 📌जुन्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा objective मुख्य चे प्रश्न माहीत असल्याने त्यांना काही प्रश्न किंचित ओळखीचे वाटतील. 📌नवीन विद्यार्थ्यांना मात्र पेपर नक्कीच काही प्रमाणात अवघड वाटेल. त्यामुळे जर आपण अभ्यास करून पेपर दिला असेल तर मुख्य चां अभ्यास सुरू करा कारण cut off मागील अनेक परीक्षांपेक्षा नक्कीच खूप कमी असेल @Rukminiacademy

🔥Combine Group B 17 मे 2026 मध्ये RTI act 2005 वर एक प्रश्न असा आला होता त्याचे उत्तर केवळ याच पुस्तकात आहे, याचे कारण पुस्तक बनवताना authentic Government sources चां वापर. 🔥 @Rukminiacademy

🔥Combine Group B 17 मे 2026 मध्ये RTI act 2005 वर एक प्रश्न असा आला होता त्याचे उत्तर केवळ याच पुस्तकात आहे, याचे कारण पुस्तक बनवताना authentic Government sources चां वापर. 🔥 @Rukminiacademy

photo content

Volume table
Volume table

volume table on Graphical method
+2
volume table on Graphical method

Numerical on Topic 7 uploaded in course मी जे numericals घेतले आहेत तेवढेच करा आधी (केवळ 15 selective आहेत) परंतु त्यातील किमान एक किंवा दोन जसेच्या तसे किंवा थोड्या फार किंमती बदलून परीक्षेला येतील अशा स्वरूपात ते निवडले आहेत. त्यानंतर तुम्हाला extra करावे वाटले तर करा. Selective Numerical on topic 5 22 तारखेला येतील

photo content

photo content
+1

photo content