fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

𝐀𝐫𝐭𝐡𝐥𝐨𝐠𝐢𝐜𝐬(𝐩𝐥𝐮𝐬)𝐄𝐂𝐎𝐍𝐎𝐌𝐈𝐂𝐒

𝐀𝐫𝐭𝐡𝐥𝐨𝐠𝐢𝐜𝐬(𝐩𝐥𝐮𝐬)𝐄𝐂𝐎𝐍𝐎𝐌𝐈𝐂𝐒

رفتن به کانال در Telegram

विद्या विनयेन शोभते!

نمایش بیشتر
383
مشترکین
-124 ساعت
-47 روز
-1430 روز
آرشیو پست ها
👆👆👆👆👆 खरचं निंदनीय गोष्ट आहे_पोरं नेहमी रस्त्यावर काही टाईमपास म्हणून उतरत नाहीयेत...! सरकारने गांभीर्याने विचार करावा. 🙏🙏🙏

📌💥काय चेष्टा लावली राव.. मस्त होती आपली OBJECTIVE PATTERN @Achieverss_club ✅✅ @Achieverss_club ✅✅
+2
📌💥काय चेष्टा लावली राव.. मस्त होती आपली OBJECTIVE PATTERN @Achieverss_club ✅✅ @Achieverss_club ✅✅

2026 मध्ये मला जी पोस्ट मिळाली आहे, ती 1-2 वर्षांत मिळालेली नसून, त्यामागे माझी सलग 4 वर्षांची कठोर मेहनत आहे. आजकाल अनेक नवीन विद्यार्थ्यांना वाटतं की 1-2 वर्ष अभ्यास केला की पोस्ट हातात येते. पण वास्तव वेगळं असतं. माझा स्वतःचा अभ्यास 2022 मध्ये, मी 12 वीत असतानाच सुरू झाला होता.मला परीक्षेत कधी अपयश आलंच नाही, पण म्हणून 1-2 वर्षांत पोस्ट हातात पडली असंही नाही. यश मिळवण्यासाठी जो पाया मजबूत करावा लागतो, त्यासाठी वेळ लागतोच. 12 वीपासून मी अभ्यासाची जी सुरुवात केली, ती सलग 4 वर्ष थांबू दिली नाही. अनेकदा लोकांना वाटतं की अपयश आल्यावरच संयम पाहावा लागतो. पण यश मिळेपर्यंत सलग 4 वर्ष त्याच ऊर्जेने अभ्यास करत राहणे, सातत्य टिकवून ठेवणे, हासुद्धा एक मोठा संघर्ष असतो. मी 1-2 वर्ष अभ्यास करून थांबलो नाही किंवा खचलो नाही, तर माझी मेहनत चालूच ठेवली. आणि आज 2026 मध्ये, माझी ती 4 वर्षांची अखंड मेहनत अखेर कामी आली! मला तुम्हा सर्वांना हेच सांगायचं आहे की, स्पर्धा परीक्षेत 1-2 वर्षांत चमत्कार घडत नसतात. इथे तुमचा पाया मजबूत असावा लागतो. जर 1-2 वर्षांत पोस्ट मिळाली नाही, तर त्याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात असा नाही; तुमची मेहनत जमा होत असते आणि योग्य वेळी ती नक्कीच कामी येते.फक्त अभ्यासातली 'Consistency' (सातत्य) सोडू नका. -संकेत ढोबळ (राजपूत) (Rank - 11 SR|STI -2025)

Offer! Offer! Offer! Fees-Only@149 "Combine Group C पूर्व परीक्षा-2026" (जाहिरात विशेष आकर्षण तलाठी भरती & AMVI भरती) Pyq's Analysis Batch-Break The Fear Batch (सर्व विषय) 👉Target-65+👉16 पेपर्स 1600 प्रश्न 👉2017-2025 गट ब पूर्व परीक्षा 9 पेपर 👉2017-2025 गट क पूर्व परीक्षा 7 पेपर (2020 जाहिरात नव्हती & 2023 गट ब आणि क एक पेपर झाला होता.) 👉for Inquiry contact whatsapp-9359968256   Telegram-@Yogipar 👉Telgram channel link-@Arthlogicsplus 👉You tube link- https://youtu.be/l24hySKS4iQ?si=qjGB9NACL708ayHk 👉Download App- https://play.google.com/store/apps/details?id=com.isvcll.akdgme