383
订阅者
-124 小时
-47 天
-1430 天
帖子存档
👆👆👆👆👆
खरचं निंदनीय गोष्ट आहे_पोरं नेहमी रस्त्यावर काही टाईमपास म्हणून उतरत नाहीयेत...!
सरकारने गांभीर्याने विचार करावा.
🙏🙏🙏
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
+2
📌💥काय चेष्टा लावली राव..
मस्त होती आपली OBJECTIVE PATTERN
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
💥📌UPSC CSE Mains 2026
👉 GS1 PAPER
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
Repost from 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯
2026 मध्ये मला जी पोस्ट मिळाली आहे,
ती 1-2 वर्षांत मिळालेली नसून, त्यामागे माझी सलग 4 वर्षांची कठोर मेहनत आहे.
आजकाल अनेक नवीन विद्यार्थ्यांना वाटतं की 1-2 वर्ष अभ्यास केला की पोस्ट हातात येते. पण वास्तव वेगळं असतं. माझा स्वतःचा अभ्यास 2022 मध्ये, मी 12 वीत असतानाच सुरू झाला होता.मला परीक्षेत कधी अपयश आलंच नाही, पण म्हणून 1-2 वर्षांत पोस्ट हातात पडली असंही नाही. यश मिळवण्यासाठी जो पाया मजबूत करावा लागतो, त्यासाठी वेळ लागतोच. 12 वीपासून मी अभ्यासाची जी सुरुवात केली, ती सलग 4 वर्ष थांबू दिली नाही.
अनेकदा लोकांना वाटतं की अपयश आल्यावरच संयम पाहावा लागतो. पण यश मिळेपर्यंत सलग 4 वर्ष त्याच ऊर्जेने अभ्यास करत राहणे, सातत्य टिकवून ठेवणे, हासुद्धा एक मोठा संघर्ष असतो. मी 1-2 वर्ष अभ्यास करून थांबलो नाही किंवा खचलो नाही, तर माझी मेहनत चालूच ठेवली.
आणि आज 2026 मध्ये, माझी ती 4 वर्षांची अखंड मेहनत अखेर कामी आली!
मला तुम्हा सर्वांना हेच सांगायचं आहे की, स्पर्धा परीक्षेत 1-2 वर्षांत चमत्कार घडत नसतात. इथे तुमचा पाया मजबूत असावा लागतो. जर 1-2 वर्षांत पोस्ट मिळाली नाही, तर त्याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात असा नाही; तुमची मेहनत जमा होत असते आणि योग्य वेळी ती नक्कीच कामी येते.फक्त अभ्यासातली 'Consistency' (सातत्य) सोडू नका.
-संकेत ढोबळ (राजपूत)
(Rank - 11 SR|STI -2025)
Offer! Offer! Offer!
Fees-Only@149
"Combine Group C पूर्व परीक्षा-2026"
(जाहिरात विशेष आकर्षण तलाठी भरती & AMVI भरती)
Pyq's Analysis Batch-Break The Fear Batch
(सर्व विषय)
👉Target-65+👉16 पेपर्स 1600 प्रश्न
👉2017-2025 गट ब पूर्व परीक्षा 9 पेपर
👉2017-2025 गट क पूर्व परीक्षा 7 पेपर
(2020 जाहिरात नव्हती & 2023 गट ब आणि क एक पेपर झाला होता.)
👉for Inquiry contact whatsapp-9359968256
Telegram-@Yogipar
👉Telgram channel link-@Arthlogicsplus
👉You tube link-
https://youtu.be/l24hySKS4iQ?si=qjGB9NACL708ayHk
👉Download App-
https://play.google.com/store/apps/details?id=com.isvcll.akdgme
