fa
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

نمایش بیشتر
290
مشترکین
-124 ساعت
+17 روز
+2030 روز
آرشیو پست ها
UPSC Prelims 2026 GS Paper - 1 (Bilingual).pdf21.85 MB

26 मे रोजी QUAD परिषद नवी दिल्ली येथे होणार आहे. त्यासाठी USA चे परराष्ट्रमंत्री मार्को रुबीवो हे आले आहेत. 👉QUAD (Quadrilat
26 मे रोजी QUAD परिषद नवी दिल्ली येथे होणार आहे. त्यासाठी USA चे परराष्ट्रमंत्री मार्को रुबीवो हे आले आहेत. 👉QUAD (Quadrilateral Security Dialogue) देश आणि स्थापना 👇👇 👉 QUAD मध्ये भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया हे ४ देश आहेत. 👉 2004 : त्सुनामीनंतर “Tsunami Core Group” म्हणून सुरुवात. 👉 2007 : Shinzo Abe यांनी QUAD ची औपचारिक स्थापना केली. 👉 2017 : Indo-Pacific सुरक्षा व सामरिक सहकार्यासाठी पुन्हा सक्रिय करण्यात आला.

♦️गुरिंदरवीर भारताचा वेगवान धावपटू.. 👉 शंभर मीटर शर्यतीत १०.०९ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम..
♦️गुरिंदरवीर भारताचा वेगवान धावपटू.. 👉 शंभर मीटर शर्यतीत १०.०९ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम..

♦️वय वंदन कार्ड..
♦️वय वंदन कार्ड..

युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा परिषदेच्या अधिकृत नोंदीनुसार राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्याच्या तटबंदीला जगात दुसऱ्या क्रमा
युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा परिषदेच्या अधिकृत नोंदीनुसार राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्याच्या तटबंदीला जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब तटबंदी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. [या भव्य तटबंदीला 'ग्रेट वॉल ऑफ इंडिया' (Great Wall of India) म्हणूनही ओळखले जाते.]

भारताचे ज्येष्ठ क्रीडा प्रशासक भारत सिंग चौहान यांची 2026-2030 या चार वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रकुल बुद्धिबळ संघटनेच्या (
भारताचे ज्येष्ठ क्रीडा प्रशासक भारत सिंग चौहान यांची 2026-2030 या चार वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रकुल बुद्धिबळ संघटनेच्या (CCA) अध्यक्षपदी एकमताने आणि बिनविरोध फेरनिवड झाली आहे.

किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या (King's College London) शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीपासून 'केराटिन' (Keratin) नावाचा विशेष प्रथिनयुक्त पदार्थ वेगळा करून तुटलेली आणि खराब झालेली हाडे दुरुस्त करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] तमिळनाडू हे भारतात सोन्यावर सर्वाधिक कर्ज घेणारे राज्य आहे. [आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.] 2] 14 वर्षांखालील 'परिवर्तन चषक' क्रिकेट स्पर्धेत सुनील गावसकर संघाने विजेतेपद पटकावले आहे.

Best wishes to all the UPSC Aspirants 😊👍 Always believe in a fact that, All power is within you. You can do anything and everything.

UPSC पूर्व परीक्षा हॉलतिकीट पहील्यांदाच प्रत्येकाला Email द्वारे पाठवण्यात आली आहेत https://upsc.gov.in/e-admit-cards

#Updated Current Eco सर्वाधिक रेमीटन्स प्राप्त करणारे देश आणि राज्य... वरील सर्व माहिती २०२३/२४ आकडेवारीनुसार आहे....👆👆
#Updated Current Eco सर्वाधिक रेमीटन्स प्राप्त करणारे देश आणि राज्य... वरील सर्व माहिती २०२३/२४ आकडेवारीनुसार आहे....👆👆

कनिष्ठ लिपिक 144 कालवा निरीक्षक 666
कनिष्ठ लिपिक 144 कालवा निरीक्षक 666

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विशेष समुपदेशकांचे नवीन पॅनल तयार करण्याबाबत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विशेष समुपदेशकांचे नवीन पॅनल तयार करण्याबाबत

महत्त्वाचे - धर्मांतरबंदी कायदा करणारे महाराष्ट्र 10 वे राज्य.. धर्मांतर करायचे असल्यास जिल्हाधिकारी यांना कळवावे लागेल. धन्य
महत्त्वाचे -
धर्मांतरबंदी कायदा करणारे महाराष्ट्र 10 वे राज्य..
धर्मांतर करायचे असल्यास जिल्हाधिकारी यांना कळवावे लागेल. धन्यवाद 🙏

📕केरळमध्ये देशातील पहिले ‘AI मंत्रालय’ — शॉर्ट नोट्स ▪️Kerala राज्याने देशातील पहिले स्वतंत्र AI (Artificial Intelligence) मंत्रालय स्थापन केले. ▪️हा निर्णय नव्या United Democratic Front (UDF) सरकारने घेतला. ▪️प्रशासनात डिजिटल बदल घडवण्यासाठी हे मंत्रालय सुरू करण्यात आले. जबाबदारी ▪️AI मंत्रालयाची जबाबदारी — P. K. Kunhalikutty ▪️20 मे रोजी राजपत्र अधिसूचना जारी. मंत्रालयाचे उद्दिष्ट ▪️डेटा आधारित निर्णयप्रक्रिया ▪️स्मार्ट प्रशासन ▪️डिजिटल सेवा वाढवणे ▪️रोजगारनिर्मिती ▪️तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाला चालना केरळची वैशिष्ट्ये ▪️तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रात केरळ आधीपासून आघाडीवर. ▪️डिजिटल अर्थव्यवस्थेकडे मोठे पाऊल मानले जाते. परीक्षेसाठी One Liners ▪️देशातील पहिले AI मंत्रालय स्थापन करणारे राज्य — केरळ ▪️AI मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे? — पी. के. कुन्हालिकुट्टी ▪️AI मंत्रालय कोणत्या आघाडीच्या सरकारने स्थापन केले? — UDF सरकार ▪️AI मंत्रालयाचे मुख्य उद्दिष्ट — स्मार्ट प्रशासन व डिजिटल सेवा

+1
कामगार आयुक्तालय भरती 2026 👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध. 👉 परीक्षा #TCS घेणार आहे. 👉 अर्ज सादर करण्याची लिंक: 👇👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html 👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026

45 वर्षांच्या वरच्या अंगणवाडी सेविकांनाही आता पर्यवेक्षक पदासाठी साधी ● मुंबई उच्च न्यायालय नागपूर खडपीठ चा निर्णय ● सद्या पर
45 वर्षांच्या वरच्या अंगणवाडी सेविकांनाही आता पर्यवेक्षक पदासाठी साधी ● मुंबई उच्च न्यायालय नागपूर खडपीठ चा निर्णय ● सद्या पर्यवेक्षक पदासाठी कमाल मर्यादा - 45 वर्षे होती (ती रद्द केली) ● निवृत्त वय 65 आहे

1] 'तैवान ट्रॅव्हलॉग' या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. [ताइवानी लेखिका यांग शुआंग-झी यांनी मूळ मँडरीन चिनी भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लिन किंग यांनी केला आहे.] 2] पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि मान्यताप्राप्त मदरशांमध्ये 'वंदे मातरम्' गायन अनिवार्य केले आहे. [मुख्यमंत्री : सुवेंदु अधिकारी]

हरियाणा सरकारने दिल्ली-NCR (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये 'कॅब ॲग्रीगेटर्स' आणि 'डिलिव्हरी पार्टनर्स' यांच्या ताफ्यात नवीन
हरियाणा सरकारने दिल्ली-NCR (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये 'कॅब ॲग्रीगेटर्स' आणि 'डिलिव्हरी पार्टनर्स' यांच्या ताफ्यात नवीन पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या समावेशावर पूर्णपणे बंदी घातली आहे

जागतिक कासव दिन : 23 मे जागतिक कासव दिन हा दरवर्षी 23 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. [हा दिवस अमेरिकन टॉर्टॉईज रेस्क्यू (Ame
जागतिक कासव दिन : 23 मे जागतिक कासव दिन हा दरवर्षी 23 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. [हा दिवस अमेरिकन टॉर्टॉईज रेस्क्यू (American Tortoise Rescue) या संस्थेने 2000 मध्ये सुरू केला.] 2026 ची थीम : "मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो!" (I Pledge to Help Turtles!) जागतिक कासव दिन 2025 ची थीम "Dancing Turtles Rock!" ही होती.