ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
423
订阅者
+224 小时
+17 天
+130 天
帖子存档
भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अणुऊर्जा ते संरक्षण करार....
भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अणुऊर्जा ते संरक्षण करार....

तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण ● सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय ● वसतिगृहात स्वतंत्र राहण्याची सोय
तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण ● सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय ● वसतिगृहात स्वतंत्र राहण्याची सोय

♦️लातूर ऑनलाईन परीक्षा विरोधात चा मोर्चा.. 🔴LIVE 🔴 👇👇 https://www.youtube.com/live/FdSinF8wv3Q?si=gjzoY11gviuaciuU

महाराष्ट्र पोलीस रिक्त जागा ● PSI रिक्त पदे : 2800 ● पोलीस शिपाई : 21000

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा
महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा

♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619] 👉 ऑनलाईन अर्ज करण्
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619] 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2026 👉 पूर्व परीक्षा (CBT) : 27 सप्टेंबर 2026 पासून 📎Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main#

♦️ मराठवाड्यात भूकंपाचे धक्के..
♦️ मराठवाड्यात भूकंपाचे धक्के..

सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड पदभरती
सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड पदभरती

💐💐💐

📄 विद्यार्थ्यांच्या शेकडो सह्यांसह निवेदन सादर…! ✍️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी पूर्वपरीक्षा ऑनलाइन (CBT) ऐवजी ऑफलाइन (OMR) पद्धतीने घ्यावी तसेच Normalization पद्धत लागू करू नये, या न्याय्य मागणीसाठी स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सह्यासह अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांचा हा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवली आहे. विद्यार्थ्यांचा हक्क, न्याय्य परीक्षा पद्धतीची मागणी.....! 📚 📝📝📝📝

आपले खास मित्र अनिकेत देशमाने हे बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत …. आता फक्त बघत रहा.🔥 कसा ऑफलाईन आपोआप निर्णय येतो ✊🔥🔥🔥
आपले खास मित्र अनिकेत देशमाने हे बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत …. आता फक्त बघत रहा.🔥 कसा ऑफलाईन आपोआप निर्णय येतो ✊🔥🔥🔥 सत्य 🔥🔥✊👍

मुख्यपृष्ठ https://grievances.maharashtra.gov.in/mr वरील "Website" वरती आपण लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या "ऑनलाईन" परीक्षेच्या विरोधात तक्रार करू शकता.....! कृपया जेवढ्या जास्त तक्रारी जातील तेवढ शासनाला मुद्द्याचे गांभीर्य समजेल....! #Mission_Offline

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविषयक विधानांमुळे जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण. घसरणीची प्रमुख कारणे:- �
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविषयक विधानांमुळे जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण. घसरणीची प्रमुख कारणे:- 👉अमेरिका–इराण तणावात वाढ → जागतिक अनिश्चितता वाढली. 👉कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ → ब्रेंट क्रूड सुमारे $७८.३५ प्रति बॅरल. 👉जागतिक शेअर बाजारातील घसरण → आशियाई बाजारांवरही परिणाम. 👉रुपया घसरण → डॉलर मजबूत झाल्याने रुपया कमजोर.

photo content