fa
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

نمایش بیشتر
428
مشترکین
+124 ساعت
+47 روز
+630 روز
آرشیو پست ها
बदललेली नावे लक्षात ठेवा ...
बदललेली नावे लक्षात ठेवा ...

राष्ट्रीय विज्ञान दिवस : 28 फेब्रुवारी भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day) साजरा
राष्ट्रीय विज्ञान दिवस : 28 फेब्रुवारी भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day) साजरा केला जातो. [पहिला विज्ञान दिन : 28 फेब्रुवारी 1987] हा दिवस थोर भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांनी लावलेल्या 'रामन इफेक्ट' (Raman Effect) या शोधार्थ साजरा केला जातो. [या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.] 2025 ची थीम : "विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोन्मेषामध्ये जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांना सक्षम करणे" (Empowering Indian Youth for Global Leadership in Science and Innovation for a Viksit Bharat) 2026 ची थीम : "विज्ञानातील महिला: विकसित भारताला गती देणारी शक्ती" (Women in Science: Catalysing Viksit Bharat) Note : 1954 मध्ये सर सी.व्ही. रामन यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला.

Instagram वर राजकीय दिग्गज नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोवर्स जगात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आहेत व त्यांच्या नंतर ड
Instagram वर राजकीय दिग्गज नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोवर्स जगात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आहेत व त्यांच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प यांची फॉलोवर्स आहेत..👆👆

⭐️ पासपोर्टचा अधिकार हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा एक भागः सर्वोच्च न्यायालय 👉महेश अग्रवाल विरुद्ध भारत सरकार या खटल्यात पासपोर
⭐️ पासपोर्टचा अधिकार हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा एक भागः सर्वोच्च न्यायालय 👉महेश अग्रवाल विरुद्ध भारत सरकार या खटल्यात पासपोर्ट नूतनीकरणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना 👉सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की, पासपोर्ट मिळवण्याचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत असलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्यातून मिळतो आणि ते राज्याचे पहिले कर्तव्य आहे.

🔰 महाराष्ट्राने "सुपोषित ग्रामपंचायत अभियान" अंतर्गत पहिला क्रमांक पटकावला आहे. 📌 अभियान 🔸सुपोषित ग्रामपंचायत अभियान 🔹अंत
🔰 महाराष्ट्राने "सुपोषित ग्रामपंचायत अभियान" अंतर्गत पहिला क्रमांक पटकावला आहे. 📌  अभियान 🔸सुपोषित ग्रामपंचायत अभियान 🔹अंतर्गत: Ministry of Women and Child Development 🔸संबंधित योजना: POSHAN Abhiyaan 🎯उद्दिष्टे 🔹बालकांतील कुपोषण कमी करणे 🔸गर्भवती व स्तनदा मातांचे पोषण सुधारणे 🔹अंगणवाडी सेवांची गुणवत्ता वाढवणे 🔸ग्रामस्तरावर पोषण जनजागृती 🏆महाराष्ट्राची कामगिरी 🔹सर्वोत्तम 1000 ग्रामपंचायतींपैकी 192 ग्रामपंचायती महाराष्ट्रातील 🔸महाराष्ट्राने अभियानात पहिला क्रमांक मिळवला 📊निवडीचे निकष 🔹कुपोषण दरात घट 🔸लसीकरण व आरोग्य तपासणी 🔹स्वच्छता व पाणी सुविधा 🔸ग्रामपंचायतीचा सक्रिय सहभाग

photo content

🔰 केरळ राज्याचे नाव आता केरळम होणार - केंद्रीय मंत्रिमंडळाची नामांतराला मंजुरी 🔹केरळ → “केरळम (Keralam)” — (प्रस्ताव / केंद
🔰 केरळ राज्याचे नाव आता केरळम होणार - केंद्रीय मंत्रिमंडळाची नामांतराला मंजुरी 🔹केरळ → “केरळम (Keralam)” — (प्रस्ताव / केंद्राची प्रक्रिया) 🔸केरळ विधानसभेने राज्याचे इंग्रजी नाव Kerala → Keralam करण्याचा ठराव मंजूर केला. 🔹उद्दिष्ट — स्थानिक भाषेतील मूळ नाव वापरणे. अंतिम अंमलबजावणीसाठी संसदेची प्रक्रिया आवश्यक (पूर्णतः लागू झालेले नाही — लक्षात ठेवा)... ◾केरळचे मुख्यमंत्री: पिनरायी विजयन ◾केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान ◾केरळची राजधानी: तिरुवनंतपुरम 📌 भारतात इतर बदलली नावे :- ◾मद्रास = तमिळनाडू ◾म्हैसूर = कर्नाटक. ◾उत्तरांचल = उत्तराखंड ◾ओरिसा = ओडिशा ◾लक्षद्वीप-मिनिकॉय-अमिनी बेटे = लक्षद्वीप 🔰नावात बदल झालेले महत्त्वाचे ठिकाण ◾️ अहमदनगर जिल्हा ↔ अहिल्यानगर ◾️ फोय सागर तलाव ↔ वरुण सागर ◾️ किंग एडवर्ड मेमोरियल भवन ↔ महर्षी दयानंद विश्रांत गृह ◾️ जलालाबाद ↔ परशुरामपुरी ◾️ कार्नाक पुल ↔ सिंदूर ब्रिज ◾️ NIPCCD ↔ सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था ◾️ भारत-इंग्लंड कसोटी ↔ अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी ◾️ खुलताबाद ↔ रत्नापूर (प्रस्ताव/संदर्भ) ◾️ HJT-36 ↔ ‘यशस’

photo content

#Updated Eco 1 एप्रिल 2026 पासून देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल असलेलेच पेट्रोल विकाव
#Updated Eco 1 एप्रिल 2026 पासून देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल असलेलेच पेट्रोल विकावे लागणार. परिणाम: १) पेट्रोलच्या आयातीवरील हिस्सा कमी करणे तसेच परकीय चलन साठ्याची बचत करणे. २) प्रदूषणावर देखील नियंत्रण आणणे ३) नकारात्मक परिणाम गाड्यांचा AVG कमी होऊ शकतो असे तज्ञ लोकांचे मत.

2025 मध्ये स्मार्टफोन हे भारताचे क्रमांक एक चे निर्यात उत्पादन (Top Export Item) बनले आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत भारताने सुमारे $30 अब्ज किमतीच्या स्मार्टफोनची निर्यात केली आहे.

उत्तरप्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे, ज्याने स्वतःचा ‘आर्थिक सर्वेक्षण’ अहवाल सादर करून विकासाचा वेग आणि औद्योगिकीकरणातील
उत्तरप्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे, ज्याने स्वतःचा ‘आर्थिक सर्वेक्षण’ अहवाल सादर करून विकासाचा वेग आणि औद्योगिकीकरणातील गती मांडली आहे........ राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) राज्य सरकारचा 2025-26 या वर्षाचा आर्थिक आढावा अहवाल सभागृहात मांडल

‘भारत टॅक्सी’ मॉडेल – सहकारी तत्त्वावर आधारित प्लॅटफॉर्म; चालकांना मालक बनवण्याची संकल्पना. कमिशन संरचना – खासगी कंपन्या 25–3
‘भारत टॅक्सी’ मॉडेल – सहकारी तत्त्वावर आधारित प्लॅटफॉर्म; चालकांना मालक बनवण्याची संकल्पना. कमिशन संरचना – खासगी कंपन्या 25–30% कमिशन घेतात; ‘भारत टॅक्सी’मध्ये 80% नफा चालकांना, 20% सहकारी निधीत. महिलांसाठी ‘सारथी दीदी’ फीचर – महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला चालकांना प्राधान्य, कॉल सेंटर व विमा सुविधा.

भारतीय ज्युनियर महिला संघाने महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. [भारतीय कर्णधार : राधा यादव] थायलंड
भारतीय ज्युनियर महिला संघाने महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. [भारतीय कर्णधार : राधा यादव] थायलंड येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 46 धावांनी पराभव केला. [बांगलादेश कर्णधार : लता मोंडल] यजमान देश : थायलंड (बँकॉक) अंतिम लढत : भारत 'अ' विरुद्ध बांगलादेश 'अ' मैदान : तेर्डथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक आयोजक : आशियाई क्रिकेट परिषद (ACC) सहभागी संघ : भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती (UAE), मलेशिया आणि हाँगकाँग. महत्त्वाचे पुरस्कार आणि विक्रम : सामनावीर : तेजल हसबनीस मालिकावीर : प्रेमा रावत (तिने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले) सर्वाधिक धावा : ईशा ओझा [200] सलग दुसरे जेतेपद : भारतीय संघाने 2023 मध्ये (हाँगकाँग येथे झालेली पहिली स्पर्धा) बांगलादेशलाच हरवून जेतेपद मिळवले होते आणि आता 2026 मध्येही आपले वर्चस्व कायम राखले आहे.

photo content

जागतिक मातृभाषा दिन : 21 फेब्रुवारी भाषिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा द
जागतिक मातृभाषा दिन : 21 फेब्रुवारी भाषिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. [27 फेब्रुवारी : 'मराठी भाषा गौरव दिन'] 2026 ची थीम : "बहुभाषिक शिक्षणावर तरुणांचा आवाज" (Youth Voice on Multilingual Education) 2025 ची थीम : "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाचा रौप्य महोत्सव" (25th Anniversary/Silver Jubilee of International Mother Language Day) भाषेसाठी प्राण देणाऱ्या या लोकांच्या स्मरणार्थ युनेस्कोने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याची घोषणा 1999 मध्ये केली होती. [सन 2000 पासून हा दिवस जगभरात अधिकृतपणे साजरा केला जाऊ लागला.] भारतातील अधिकृत भाषा👇👇 मराठी, आसामी, उर्दू, ओडिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी आणि हिंदी.

#Updated योजना 11 व्या पंचवार्षिक योजनेत सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजना आणि धोरण👆👆
#Updated योजना 11 व्या पंचवार्षिक योजनेत सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजना आणि धोरण👆👆

देशात प्रथमच अंगणवाडी सेविकांसाठी 'शिक्षा साथी' अंगणवाडी सेविकांसाठी 'शिक्षा साथी' हे देशातील पहिले एआय टूल आणि सिंहस्थ कुंभम
देशात प्रथमच अंगणवाडी सेविकांसाठी 'शिक्षा साथी' अंगणवाडी सेविकांसाठी 'शिक्षा साथी' हे देशातील पहिले एआय टूल आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 'कुंभदूत' ॲपचे अनावरण करण्यात आले. 'शिक्षा साथी' या उपक्रमाद्वारे तंत्रज्ञानाचा असा प्रभावी वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

photo content

🔰केरळ हे भारतातील पहिले राज्य ज्याने ग्राफीन धोरण जाहीर केले 🎯 उद्दिष्ट — केरळला ‘जागतिक तंत्रज्ञान केंद्र’ बनवणे 🧪 ग्राफी
🔰केरळ हे भारतातील पहिले राज्य  ज्याने ग्राफीन धोरण जाहीर केले 🎯 उद्दिष्ट — केरळला ‘जागतिक तंत्रज्ञान केंद्र’ बनवणे 🧪 ग्राफीन — अतिशय मजबूत, हलका व उत्कृष्ट चालक पदार्थ 🏢 Graphene Innovation Hub / Park उभारण्याची योजना 🚀 स्टार्टअप्स, संशोधन व उद्योगांना प्रोत्साहन 💼 उच्च तंत्रज्ञान गुंतवणूक व रोजगार निर्मिती 🔋 उपयोग — इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा, आरोग्य, संरक्षण, एरोस्पेस 🇮🇳 भारतात प्रगत पदार्थ तंत्रज्ञानाला चालना