fa
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

نمایش بیشتر
421
مشترکین
-324 ساعت
-37 روز
-130 روز
آرشیو پست ها
आयोगाच्या Departmental Excise परीक्षेत सुद्धा घोटाळा झालेला आहे वाटतं. फाटलेल्या गोधडीला ठिगळ कुठे कुठे व किती आयोग आणि राज्य
आयोगाच्या Departmental Excise परीक्षेत सुद्धा घोटाळा झालेला आहे वाटतं. फाटलेल्या गोधडीला ठिगळ कुठे कुठे व किती आयोग आणि राज्य शासन जोडणार आहे. 🤔 प्रशासनात गोरगरीबांच्या लेकरांना जाण्याचा एकमेव आधार असलेल्या आयोगाने एक परीक्षा रद्द च Notification टाकून काहीच न झाल्यासारखा आव आणला आहे हे अनाकलनीय आहे.😱
तसेच NEET, MPSC आणि सर्व स्पर्धा परीक्षांचे पेपर फोडण्यासाठी 50-50 लाख मोजणाऱ्या करोडपतींच्या ‘गुणवत्ता’धारक औलादींना नोकऱ्या कशासाठी पाहिजेत? आधीच तुटपुंज्या जागा निघतात. काही काही पोस्ट तर 3-4 वर्षात एकदा येतात. राहू द्या ना तेवढ्या तरी मेहनती उमेदवारांसाठी.

👉आर. प्रज्ञानंद हा Grand Chess Tour (GCT) चे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला. 👉 ग्रँड फायनल: अमेरिकेच्या फॅबियानो कारुआ
👉आर. प्रज्ञानंद हा Grand Chess Tour (GCT) चे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला. 👉 ग्रँड फायनल: अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव.

जिंदगी झारखंड झाली!!! प्रत्येक चुकीची घटना घडल्यावर LECTURE मध्ये बोलत आलोय परंतु आता विद्यार्थ्यांना जागरूक करण्याची वेळ आली
जिंदगी झारखंड झाली!!! प्रत्येक चुकीची घटना घडल्यावर LECTURE मध्ये बोलत आलोय परंतु आता विद्यार्थ्यांना जागरूक करण्याची वेळ आलीय नाहीतर विद्यार्थ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न तयार होईल. या लढ्यात सर्व प्रामाणिक शिक्षक आपल्या सोबत आहेत. शासनाला एवढीच विनंती आहे की परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्या आणि विद्यार्थ्यांना एकच सांगेल की आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारा. आपल्याला प्रत्येकाला ऋषिकेश गांगुर्डे व्हावे लागणार आहे. DRUG INSPECTOR पेपर फुटीतील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. DRUG INSPECTOR ला 40 हजार विद्यार्थी होते परंतु गट क साठी 12 लाख आहेत हे विसरू नका, काही चुकीचे आढळले तर पोरं नाही ऐकणार. आणि हो शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील आगामी निवडणूक मी लढवणार नाही कारण 2020 मध्ये आमची जिरली !!! राजकारण लय वंगाळ हाय अन त्यात आमची जिंदगी झारखंड झाली हाय!!! सदैव विद्यार्थ्यांसोबत, सचिन ढवळे सर

♦️ भारताचे यूपीआय आता कॅनडात..
♦️ भारताचे यूपीआय आता कॅनडात..

♦️पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार.
♦️पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार.

♦️पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 👉 पदभरती बाबत प्रेस नोट. दिनांक:28- 8-2026

या घोटाळ्याची पोलिस चौकशी होणे गरजचे आहे...! तीन पेक्षा अनेक उमेदवार यामध्ये दोषी कशावरून नसतील....?
+5
या घोटाळ्याची पोलिस चौकशी होणे गरजचे आहे...! तीन पेक्षा अनेक उमेदवार यामध्ये दोषी कशावरून नसतील....?

जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स
जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

photo content
+1

♦️ #MPSC फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला!
♦️ #MPSC फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला!

photo content

💥💥रोहित दादा...💥💥
💥💥रोहित दादा...💥💥

photo content

जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ - चाळणी परीक्षेचा निकाल

#Updated Eco Current 👉 18वा BRICS शिखर सम्मेलन ... 12/13 सप्टेंबर 2026 👉 ठिकाण: भारत मंडपम, नवी दिल्ली 👉 यजमान/अध्यक्ष: भारत -- 2026 मध्ये चौथ्यांदा BRICS अध्यक्ष 👉 थीम: Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability 👉 विशेष: 2026 मध्ये BRICS स्थापनेला 20 वर्षे पूर्ण 👉 भारताची पूर्वीची अध्यक्षता: 2012, 2016, 2021

पेपरफुटी प्रकरण आरोप बाबतीत अभिमन्यू पवार साहेब यांचे स्पष्टीकरण.. ट्विटर च्या कंमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
पेपरफुटी प्रकरण आरोप बाबतीत अभिमन्यू पवार साहेब यांचे स्पष्टीकरण.. ट्विटर च्या कंमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.. https://x.com/AbhiPawarBJP/status/2092906008498872791

photo content

🔥🔥गट "ब" 2027 संवर्ग 🔥 ✅DMER अपडेट्स 🔥🔥 ★पद 👉प्रशासकीय अधिकारी 💥 ★👉ANY डिग्री 💥💥 ★👉70+ रिक्त पदे

👉 डॉली पार्टन -- अमेरिकन कंट्री म्युझिक गायिका; वय 80 वर्षे, निधन नॅशव्हिल येथे. 👉 मुलांना मोफत पुस्तके देण्यासाठी ‘Imagina
👉 डॉली पार्टन -- अमेरिकन कंट्री म्युझिक गायिका; वय 80 वर्षे, निधन नॅशव्हिल येथे. 👉 मुलांना मोफत पुस्तके देण्यासाठी ‘Imagination Library’ ही ना-नफा संस्था सुरू केली. 👉 पहिले गीत: The Last Thing on My Mind — 1966. 👉 प्रसिद्ध गाणी: Jolene, Coat of Many Colors, I Will Always Love You. 👉 त्यांच्या गाण्यांची जगभरात 100 कोटींपेक्षा अधिक विक्री झाली.