mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
426
مشترکین
+224 ساعت
+17 روز
+130 روز
آرشیو پست ها
जाहिरात क्रमांक ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिव्यांग, खेळाडू व अनाथ उमेदवारांच्या दाव्यांसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - मुलाखत कार्यक्रमासंदर्भात प्रसिद्धीपत्रक
जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - निकालासदंर्भात प्रसिद्धीपत्रक
जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - निकाल
नगरपरिषद राज्यस्तरीय जे MPSC कडे गेले आहे त्यातील रिक्त पदांची माहिती.
स्थापत्य अभियंता 476
विद्युत अभियंता 50
संगणक अभियंता 63
पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता 92 लेखापाल व लेखापरीक्षक 177
करनेर धरण प्रशासकीय अधिकारी 783
अग्निशामक सेवा 413
स्वच्छता निरीक्षक 303
एकूण 2357 पदे रिक्त आहेत.
♦️भारत सरकारने तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती केली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती..
👉 444 क्लर्क पदासाठी भरती जाहीरात
👉 लिंक :
https://sanglidccb.bank.in/career
ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांचा राजीनामा दहा वर्षात सहा पंतप्रधानांनी दिले राजीनामे.....
♦️काही जणांचे आणखीन पण टेलिग्राम सुरु नाही झाले त्यांनी WiFi वर connect करा होईल चालू..✔️✔️ 👉 काही Sim card data वर अजून access मिळाला नसेल❌ त्यांचे आज दुपारपर्यंत होईल चालू टेलिग्राम..
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी विकल्प सादर करण्याची मुदत:
📅 18 जून 2026 रोजी दुपारी 2:00 वाजल्यापासून ते 📅 22 जून 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत
या कालावधीतच विकल्प भरावा लागेल.
यानंतर कोणत्याही परिस्थितीत विकल्प सादर करण्याची मागणी स्वीकारली जाणार नाही
*12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन 2026*
*दरवर्षी 21 जून रोजी, योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.*
*2026 ची थीम* : “निरोगी वृद्धत्वासाठी योग” [Yoga for Healthy Ageing]
*2025 ची थीम* : “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” [Yoga for One Earth, One Health]
*पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला होता.*
