ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
289
订阅者
-124 小时
无数据7
+1930
帖子存档
आज निवडणूक निकाल ● पश्चिम बंगाल ● तमिळनाडू ● केरळ ● आसाम ● पुदुच्चेरी महाराष्ट्र पोटनिवडणुक निकाल पण आजच असेल
आज निवडणूक निकाल ● पश्चिम बंगाल ● तमिळनाडू ● केरळ ● आसाम ● पुदुच्चेरी महाराष्ट्र पोटनिवडणुक निकाल पण आजच असेल

🔥संपूर्णपणे कागद‌विरहित न्यायव्यवस्था असलेले सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य.
🔥संपूर्णपणे कागद‌विरहित न्यायव्यवस्था असलेले सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य.

👍👍👍👍👍
👍👍👍👍👍

आंध्र प्रदेश राज्यात (तिरुपती जिल्ह्यात) भारतातील पहिले खासगी 'अवकाश शहर' उभारले जात आहे. [येथे Skyroot Aerospace कंपनी रॉकेट
आंध्र प्रदेश राज्यात (तिरुपती जिल्ह्यात) भारतातील पहिले खासगी 'अवकाश शहर' उभारले जात आहे. [येथे Skyroot Aerospace कंपनी रॉकेट निर्मिती, असेंब्ली आणि टेस्टिंग करणार आहे.]

भारत सरकारने प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि जाहिरात तज्ज्ञ प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून वरिष्ठ अधिकारी रोहित जैन यांची नियुक्ती केली आहे. 2] Google द्वारे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (विझाग) येथे देशातील पहिले आणि सर्वात मोठे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हब उभारले जाणार आहे. 3] 2000 नंतर जन्मलेला इटालियन टेनिस स्टार यानिक सिनर 350 सामने जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे.

तौरल इंडिया चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (MD & CEO) भरत गीते यांना ब्रिटिश पार्लमेंटमध्ये प्रतिष्ठित 'ग्लोबल इन्स्पिरे
तौरल इंडिया चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (MD & CEO) भरत गीते यांना ब्रिटिश पार्लमेंटमध्ये प्रतिष्ठित 'ग्लोबल इन्स्पिरेशन ऑफ द इयर 2026' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राज्यपालांच्या स्वगणनेने राज्यातील जनगणनेला सुरुवात ◾️स्वगणनेची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली ◾️स्वगणना दिनांक -
राज्यपालांच्या स्वगणनेने राज्यातील जनगणनेला सुरुवात ◾️स्वगणनेची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली ◾️स्वगणना दिनांक - 1 ते 15 मे ◾️स्वगणना स्वतः करावी लागणार ◾️एकूण - 33 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत

आर. रितिका श्री या भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर (तृतीयपंथीय) क्रिकेट पंच (Umpire) ठरल्या आहेत. तामिळनाडूच्या सेलम येथील रहि
आर. रितिका श्री या भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर (तृतीयपंथीय) क्रिकेट पंच (Umpire) ठरल्या आहेत. तामिळनाडूच्या सेलम येथील रहिवासी असलेल्या रितिका यांनी क्रिकेटच्या मैदानात पंच म्हणून कामगिरी करत एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

लडाखमध्ये पाच नवे जिल्हे > लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. > सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल
लडाखमध्ये पाच नवे जिल्हे > लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. > सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल > नवीन 5 जिल्हे • नब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार, द्रास

आमची जनगणना आमचा विकास. जनगणना 2027 चा पहिला टप्पा.
आमची जनगणना आमचा विकास. जनगणना 2027 चा पहिला टप्पा.

♦️आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन नियुक्त..
♦️आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन नियुक्त..

मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने (MFRL) स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यरची भारतातील अधिकृत फॉर्म्युला 1® (F1®) कार्यक्रमासाठी ब्रँड
मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने (MFRL) स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यरची भारतातील अधिकृत फॉर्म्युला 1® (F1®) कार्यक्रमासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे

बांगलादेश हा अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा जगातील 33 वा देश ठरला आहे. रशियाच्या तांत्रिक आणि आर्थिक मदतीने उभारल्य
बांगलादेश हा अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा जगातील 33 वा देश ठरला आहे. रशियाच्या तांत्रिक आणि आर्थिक मदतीने उभारल्या जाणाऱ्या बांगलादेशच्या या पहिल्या रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पातील युरेनियम इंधन भरण्याच्या प्रक्रियेद्वारे हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे

आज 12 वी चा निकाल...💣 महाराष्ट्र बारावी (HSC) निकाल पाहण्यासाठी या अधिकृत लिंक वापरा: 🔗 https://results.digilocker.gov.in �
आज 12 वी चा निकाल...💣 महाराष्ट्र बारावी (HSC) निकाल पाहण्यासाठी या अधिकृत लिंक वापरा: 🔗 https://results.digilocker.gov.in 🔗 https://mahahsscboard.in 🔗 https://hscresult.mkcl.org 🎯 निकाल पाहण्यासाठी: 🔢 सीट नंबर टाका 👩 आईचे पहिले नाव (Mother's First Name) टाका 🖱️ "View Result" वर क्लिक करा निकाल आज दुपारी 1 वाजल्यानंतर उपलब्ध होणार आहे. ⏰

आई 🥺🧡💐🙏🏽 मध्यप्रदेश येथे नर्मदा नदी मध्ये मोठी जहाज दुर्घटना झाली...बर्गी धरण दुर्घटनेत आई आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलाच
आई 🥺🧡💐🙏🏽 मध्यप्रदेश येथे नर्मदा नदी मध्ये मोठी जहाज दुर्घटना झाली...बर्गी धरण दुर्घटनेत आई आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.... आईने शेवटच्या क्षणापर्यंत मुलाला छातीशी घट्ट धरून ठेवले आणि मृत्यूमध्येही त्याला सोडले नाही.... मातृत्वाचा त्याग खूप मोठा आहे... वो खुद डूब गई मगर बच्चे को न छोड़ा, हर दर्द सहकर उसे सीने से जोड़ा, माँ थी… इसलिए आख़िर तक साथ छोड़ा नहीं।