fa
Feedback
MPSC plus UPSC सुसंगत

MPSC plus UPSC सुसंगत

رفتن به کانال در Telegram

4 UPSC Mains | Qualified for UPSC EPFO Interview Join चालू घडामोडी कोर्स- https://play.google.com/store/apps/details?id=com.kixsih.vyokbg Teaching what I’ve lived, not just learned.

نمایش بیشتر
3 777
مشترکین
-1124 ساعت
+217 روز
+75030 روز
آرشیو پست ها
हे तर visualisation करवून पाठच करून घेतलेल
हे तर visualisation करवून पाठच करून घेतलेल

World Bank चे Poverty and equity brief report कव्हर करताना comparison करण्यासाठी multidimensional poverty index che भारताविषय
World Bank चे Poverty and equity brief report कव्हर करताना comparison करण्यासाठी multidimensional poverty index che भारताविषयी आकडे लिहून दिले होते. हे असं पण आपण स्टॅटिक मध्ये कव्हर करतोच. साधी गोष्ट आहे, जर भारतातलं दारिद्र्य एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झालं असेल तर दक्षिण आशिया मधलं पण होणारच कारण भारत दक्षिण आशियातला सर्वात मोठा देश आहे.

जन्म कुठला, कधीचा, मृत्यू कधी वैगेरे काही करायची गरज नव्हती… जेवढ imp होत्त तेवढच दिले होते
जन्म कुठला, कधीचा, मृत्यू कधी वैगेरे काही करायची गरज नव्हती… जेवढ imp होत्त तेवढच दिले होते

काही दिवसां आधी आपल्या ग्रुप वर टाकलेलं...

Paper was on tougher side. Thoda pattern change kelay. Even current madhe barech deep madhe questions vicharlet. Still aplya yatun sustat hote. Asudyat. Ata chill kara 1-2 divas ani combine denaryanni patkan abhyasala lagun ja...

राज्यसेवा वाले... AllDaBest काय, कसं, कुठे, किती सोडवायचं हे तुम्हाला माहीतच आहे. माझ्याकडून फक्त एक गोष्ट... One battle at a time. परीक्षा ही War आहे. प्रश्न हे battle. एका वेळेस एक प्रश्न. मागच्या प्रश्नाचा पुढच्या प्रश्नाचा विचार करायचा नाही. काही प्रश्नाची उत्तरे आले नाहीत तर panic नाही व्हायचं. आपण आता किती ठरवलं तरी परीक्षेत panic होतो. त्यासाठी परीक्षा सुरू व्हायच्या आधी डोळे बंद करून स्वतःच्या मनाला सांगा... सब चंगा सी. प्रश्नाचे उत्तर येत नसलं- ऑल इज वेल म्हणायचं आणि पुढे जायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला नाही तर कोणालाच येणार नाही. पेपर सोपा आला तर भारावून जायचं नाही आणि कठीण आला तर घाबरून जायचं नाही. कारण जसा काही पेपर येईल तो सगळ्यांसाठी सारखा असेल. म्हणून one battle at a time... एकावेळी एक प्रश्न (फक्त वेळेचा विचार करून😄) AllDaBest🥷

जवळपास 90% content चे रिव्हिजन लेक्चर्स झालेले आहेत (PDFs सर्व app वर अपलोड केलेल्या आहेत) 1) नेमणुका/ appointments https://youtu.be/V3QhLEZcsaA?si=AdUrv6zKglPygydf 2) अहवाल + निर्देशांक/ Reports and indices https://youtu.be/ySQb_ET4D2c?si=OsgqZB2w9mJMqfyC 3) विज्ञान आणि अंतराळ/Science and space https://youtu.be/55_z2E5WI4U?si=U76mjaV-XpiYmLVb 4) संरक्षण/Defence https://youtu.be/n4vifuRXGwo?si=U_Z1HPFr9S9Hcm6W 5) अर्थव्यवस्था/Economy https://youtu.be/sQykrIOTfH0?si=zmCIHmGoyqf8cw0L 6) Government Schemes/ योजना https://youtu.be/Nv3sI7Ay5zE?si=1BJt-IU5bXngAc2j 7) पुरस्कार/Award https://youtu.be/JoLMEUjB9TE?si=0YeGZ69O_cCDMVJt 8) खेळ/Sports https://youtu.be/Mpxyu-zfPkE?si=NcM_9juAHTy4Z4Z2 9) निधन वार्ता https://youtu.be/_VVTpyvd-8g?si=agpGdLhhx4XttxnU 9) Polity + national https://youtu.be/nazT-9NYZdM 10) आंतरराष्ट्रीय संबंध https://youtu.be/2a7bm8IQ-18 11) महराष्ट्र https://youtu.be/h25UmGBE-lI PDFs (at very reasonable price: 3-4 chaha) https://play.google.com/store/apps/details?id=com.kixsih.vyokbg @mpscplusupsc सुसंगत

महाराष्ट्राच्या घडामोडी रिविजन. https://youtu.be/h25UmGBE-lI

आपल्या कोर्स मधील Dec-Jan-Feb2026 च्या pdf मधील महाराष्ट्र section मधे काही points add करून घ्या
आपल्या कोर्स मधील Dec-Jan-Feb2026 च्या pdf मधील महाराष्ट्र section मधे काही points add करून घ्या

खूप महत्त्वाची योजना आहे. आपल्या कोर्स मधील Dec-Jan-Feb2026 च्या pdf मधील महाराष्ट्र section मधे काही points add करून घ्या
खूप महत्त्वाची योजना आहे. आपल्या कोर्स मधील Dec-Jan-Feb2026 च्या pdf मधील महाराष्ट्र section मधे काही points add करून घ्या

संपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध/International relations च्या घडामोडी कव्हर केल्या आहेत... https://youtu.be/2a7bm8IQ-18

Polity, constitution, National news करंट अफेयर्स रिविजन https://youtu.be/nazT-9NYZdM

आतापर्यंत झालेले Revision lectures 1) नेमणुका/ appointments https://youtu.be/V3QhLEZcsaA?si=AdUrv6zKglPygydf 2) अहवाल + निर्देशांक/ Reports and indices https://youtu.be/ySQb_ET4D2c?si=OsgqZB2w9mJMqfyC 3) विज्ञान आणि अंतराळ/Science and space https://youtu.be/55_z2E5WI4U?si=U76mjaV-XpiYmLVb 4) संरक्षण/Defence https://youtu.be/n4vifuRXGwo?si=U_Z1HPFr9S9Hcm6W 5) अर्थव्यवस्था/Economy https://youtu.be/sQykrIOTfH0?si=zmCIHmGoyqf8cw0L 6) Government Schemes/ योजना https://youtu.be/Nv3sI7Ay5zE?si=1BJt-IU5bXngAc2j 7) पुरस्कार/Award https://youtu.be/JoLMEUjB9TE?si=0YeGZ69O_cCDMVJt 8) खेळ/Sports https://youtu.be/Mpxyu-zfPkE?si=NcM_9juAHTy4Z4Z2 PDFs (at very reasonable price: 3-4 chaha) https://play.google.com/store/apps/details?id=com.kixsih.vyokbg @mpscplusupsc सुसंगत

Jar tumhi rajysevesathi पुढचे 2 दिवस दुसर kahi schedule kel asel tr ugach FOMO मध्ये लेक्चर बघू नका. तुमच्या Schedule प्रमाणे जा.