MPSC plus UPSC सुसंगत
前往频道在 Telegram
4 UPSC Mains | Qualified for UPSC EPFO Interview Join चालू घडामोडी कोर्स- https://play.google.com/store/apps/details?id=com.kixsih.vyokbg Teaching what I’ve lived, not just learned.
显示更多3 736
订阅者
-224 小时
-107 天
-3330 天
帖子存档
यांना आपण 2-3 ठिकाणी कव्हर केलेलं. आणि यांनी जे कारनामे केलेत ते बघून तर यांच्या स्वतःवर मोठा प्रश्न यायला पाहिजेत होता😀.
(आपण वरील सर्वांनाच कव्हर केले आहे)
ही एकमेव क्रीडा घडामोडी होती ज्यात मी सुवर्ण, रौप्य आणि कास्य तिन्ही लिहून दिलेल. बाकी कोणत्याच क्रीडा घडामोडीत तिन्ही लिहून दिलेले नाही.
World Bank चे Poverty and equity brief report कव्हर करताना comparison करण्यासाठी multidimensional poverty index che भारताविषयी आकडे लिहून दिले होते.
हे असं पण आपण स्टॅटिक मध्ये कव्हर करतोच.
साधी गोष्ट आहे, जर भारतातलं दारिद्र्य एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झालं असेल तर दक्षिण आशिया मधलं पण होणारच कारण भारत दक्षिण आशियातला सर्वात मोठा देश आहे.
जन्म कुठला, कधीचा, मृत्यू कधी वैगेरे काही करायची गरज नव्हती…
जेवढ imp होत्त तेवढच दिले होते
Paper was on tougher side.
Thoda pattern change kelay. Even current madhe barech deep madhe questions vicharlet. Still aplya yatun sustat hote.
Asudyat. Ata chill kara 1-2 divas ani combine denaryanni patkan abhyasala lagun ja...
राज्यसेवा वाले...
AllDaBest
काय, कसं, कुठे, किती सोडवायचं हे तुम्हाला माहीतच आहे.
माझ्याकडून फक्त एक गोष्ट...
One battle at a time.
परीक्षा ही War आहे. प्रश्न हे battle.
एका वेळेस एक प्रश्न. मागच्या प्रश्नाचा पुढच्या प्रश्नाचा विचार करायचा नाही. काही प्रश्नाची उत्तरे आले नाहीत तर panic नाही व्हायचं. आपण आता किती ठरवलं तरी परीक्षेत panic होतो. त्यासाठी परीक्षा सुरू व्हायच्या आधी डोळे बंद करून स्वतःच्या मनाला सांगा... सब चंगा सी. प्रश्नाचे उत्तर येत नसलं- ऑल इज वेल म्हणायचं आणि पुढे जायचं.
एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला नाही तर कोणालाच येणार नाही.
पेपर सोपा आला तर भारावून जायचं नाही आणि कठीण आला तर घाबरून जायचं नाही. कारण जसा काही पेपर येईल तो सगळ्यांसाठी सारखा असेल. म्हणून one battle at a time... एकावेळी एक प्रश्न
(फक्त वेळेचा विचार करून😄)
AllDaBest🥷
