fa
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

رفتن به کانال در Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

نمایش بیشتر
7 335
مشترکین
-424 ساعت
-397 روز
-13730 روز
آرشیو پست ها
अल्पवयीन मुलांच्या इंटरनेट वापरावर ऑस्ट्रेलिया सारख्या कायदा आणावा. मद्रास हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश
अल्पवयीन मुलांच्या इंटरनेट वापरावर ऑस्ट्रेलिया सारख्या कायदा आणावा. मद्रास हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश

💥✊कोणीतरी म्हटलं होतं आता तुमचं वय झालंय... त्यांना सांगा, वाघाचं वय झालं तरी शिकार करणं विसरत नाही! 🐾 PSI वयोमर्यादा वाढीचा GR म्हणजे फक्त बातमी नाही, तर आमच्या मेहनतीला मिळालेली दुसरी Life-Line आहे. ✍️🔥" #SarkarDecision #PSI_Life #पुन्हा_मैदानात💥💥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

📌TIME ZONE कोणी वयाच्या 18 व्या वर्षी चालू केला अभ्यास तर कोणी 25, तर कोणी 28/30... वय वाढ ला विरोध नको 🙏🏻🙏🏻🙏🏻 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

✨ संगणक टंकलेखन परीक्षेची व्हिडिओग्राफी....🔥🔥 परीक्षार्थींची बायोमेट्रिक हजेरीही घेणार. बोगसपणा थांबणार, कसोटी लागणार.
संगणक टंकलेखन परीक्षेची व्हिडिओग्राफी....🔥🔥 परीक्षार्थींची बायोमेट्रिक हजेरीही घेणार. बोगसपणा थांबणार, कसोटी लागणार.

♦️2026 मध्ये बँकांचे होणार विलीनीकरण..
♦️2026 मध्ये बँकांचे होणार विलीनीकरण..

📌TV9 मराठी आज सकाळी 10 वाजताची बातमी आहे...👍 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

#Update आरोग्य विभाग भरती ✅ काही मुलांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेबांची भरती संदर्भात भेट घेतली आणि विचारणा केली तर त्यांनी सरळ सांगितलं सध्या तरी भरती येणार नाही 🙏 NHM मुद्दा : 5000 रिक्त जागा मधून NHM जागा भरल्या जातील आणि भविष्यात उर्वरित रिक्त पदांची भरती केली जाऊ शकते ✅ उपाय : 1) संघटना ✅ 2) पाचवीला पुंजलेले आंदोलन जानेवारी फेब्रुवारी पर्यंत तरी काही घडामोडी घडतील अस मला वाटत नाही

♦️ZP, पंचायत समित्यांची निवडणूक 21 दिवसात.... 👉 जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आचारसंहिता.‌.
♦️ZP, पंचायत समित्यांची निवडणूक 21 दिवसात.... 👉 जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आचारसंहिता.‌.

📌सत्यता...👍 बऱ्याच लोकांचं मत आहे की फक्त पेपर आल्यावर च का वय वाढ वगैरे ह्या गोष्टी का आठवतात... 👉👉तर पेपर जवळ आल्यावर च पोर जागे नाही झाले❌❌ मुले 6 महिन्या पासून प्रयत्न करताय✅✅ आणि मुळात ह्या विषयाची file मागील 3 महिन्यात 2 वेळा CM साहेबानं पर्यंत जाऊन आली आहे... ✅✅✅ हे बाहेर कोणाला सत्य माहित नाही... त्यामुळे रास्त मागणी आहे... प्रयत्न करताय त्यांना करू द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻 💥👉सर्वसमावेशक न्याय ✅

✨ नीट, जेईई प्रवेश परीक्षेत आता AI चा वापर ....
✨ नीट, जेईई प्रवेश परीक्षेत आता AI चा वापर ....

पोलीस भरती:- 16 लाख तरुण मैदानात...! एका पदासाठी 108 उमेदवार...🔥
पोलीस भरती:- 16 लाख तरुण मैदानात...! एका पदासाठी 108 उमेदवार...🔥

वनस्पती आणि त्यावरील रोग 1Q fix☑️
वनस्पती आणि त्यावरील रोग 1Q fix☑️

● नुकत्याच झालेल्या नियुक्त्या ● नुकतीच प्रकाशित झालेली पुस्तके
+1
नुकत्याच झालेल्या नियुक्त्यानुकतीच प्रकाशित झालेली पुस्तके

शिक्षक पात्रतेची कसोटी कठोर; सीटीईटी'ला 25 लाखांवर उमेदवार
शिक्षक पात्रतेची कसोटी कठोर; सीटीईटी'ला 25 लाखांवर उमेदवार

💥अमोल कोल्हे साहेब💥
💥अमोल कोल्हे साहेब💥