🏆 गणित & बुद्धिमता 🏆
رفتن به کانال در Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
نمایش بیشتر7 335
مشترکین
-424 ساعت
-397 روز
-13730 روز
آرشیو پست ها
7 330
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌आजकाल पोरं आमदार खासदारांना असे फोन लावतात ......
जसे लई दिवसांनी भेटलेला मित्रच आहे 😂😂
पोरं नाही ऐकणार 🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 330
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Great Work... दिपाली Mam ❤️🫡🇮🇳
📍कर्तव्य बजावत असताना केलेली एक
प्रामाणिक सेवा ...
असेच प्रमाणिकपणे सेवा करणारे आणखीन खूप खूप अधिकारी घडावेत हीच इच्छा...❤️ 🫡
7 330
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌वय वाढ झाली तर सर्वच पदांची होईल...
📌फक्त PSI ला "नियमानुसार" देता नाही येणार... सर्वच पदांना जस मागील वेळी मिळाली तसं नियमात बसू शकेल..✅✅✅
📌बघूया काय होते... अजून हालचाल नाही काहीच सोमवारी अपडेट् घेईल.. ✅
Monday afternoon ला update करेल ✅🙏🏻👍🏻
7 330
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
प्रबोधन 2026
संयुक्त गट ब व क Integrated Batch
https://youtu.be/lv5QXQ4njHA
7 330
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
प्रबोधन 2026
संयुक्त गट ब व क Integrated Batch
◾️ही बॅच त्याच ध्येयवेड्या तरुण तरुणींसाठी आहे जे Disciplined आणि Sincere आहेत.
◾️ही बॅच Freshers तसेच ज्यांनी आधीच Prelim दिलेली आहे त्यांच्यासाठी आहे.
◾️बॅच मध्ये Mentor-Student असे Two way communication पूर्ण 365 Days असेल.
◾️ही बॅच Offline तसेच Online अश्या दोन्ही स्वरूपात असेल.
◾️Online विद्यार्थ्यांचे Mentoring ही Regular Calling च्या स्वरूपात होईल.
◾️बॅच Admission साठी Counselling सुरु झालेली आहे.
Contact Us:
7219812488 / 7820847350
App: Shashwat Academy Pune
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahesh.patil.shashwat.academy
शाश्वत अकॅडमी, पुणे
7 330
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌60/70 लोकप्रतिनिधी पत्र देऊन पण काम होण्यासाठी एवढा वेळ लागतो...
📌 शेकडो कोटीचे टेंडर कस काय लगेच पास होतात...
📌 एकेकाळी सरकार धोक्यात आले की एक रात्रीत 300 GR आलेत...😅
👉नक्की पाणी कोठे मुरतंय..🙂
👉 सहनशीलतेचा अंत पाहू नका 🙏🙏
7 330
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌सोमवार महत्वाचा दिवस आहे...👍
👉काळजी करू नका... काम होणारच ✅
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 330
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
बॉम्बे हाय कोर्ट शिपाई (Peon/Hamal/Farash) भरती 2025 साठी अर्ज सुरू झाले आहेत. एकूण 2381 जागा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2026 आहे
📝 भरतीची मुख्य माहिती
जाहिरात प्रसिद्ध: 8 डिसेंबर 2025
ऑनलाईन अर्ज सुरू: 15 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख: 5 जानेवारी 2026
एकूण जागा: 2381 (Clerk, Driver, Peon/Hamal/Farash, Stenographer)
भरती ठिकाणे : मुंबई मुख्यालय, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ
7 330
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥#fact
👉पोरांना स्वतःच्या अभ्यासापेक्षा जास्त क्यूरिओ्सिटी परीक्षेच काय होत... जाते काय पुढ -जाते काय पुढ ह्याच जास्त पडलेलं आहे
अभ्यासापेक्षा परीक्षेच काय होणार ह्यात जास्त interest असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येते.
👉परीक्षेच काहीही होऊद्या, कधी न कधी होणारच पण आपलं नाव अंतिम निकालात असेल का हा गांभीर्याने विचारा करा.
अभ्यास करा 📖🙏🙏
join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1
7 330
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌मुंबई उच्च न्यायालय पेमेंट, संकेतस्थळ वर पेमेंट होत नाही उद्या पासून सुरुळीत सुरु होईल...
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 330
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌नरहरी झिरवाळ साहेब 🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 330
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💢लोकसत्ता ने बातमी upadate केली आहे....
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 330
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥150 दिवस कार्यक्रम + 100 दिवस Extend केला होता... 10 जानेवारीला ही मुदत संपणार आहे ✅
26 जानेवारी 2026
आकृतीबंध बैठक 🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
