fa
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

رفتن به کانال در Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

نمایش بیشتر
7 407
مشترکین
-424 ساعت
-277 روز
-13730 روز
آرشیو پست ها
💢NEET परीक्षेची नवीन तारीख जाहीर, ★21 जून रोजी होणार परीक्षा..👍☑️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

प्रतीक्षा यादी, संमती विकल्प बंद. नवीन निर्णयामुळे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल. बहुसंवर्गीय पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी प्रतीक
प्रतीक्षा यादी, संमती विकल्प बंद. नवीन निर्णयामुळे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल. बहुसंवर्गीय पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी यापूर्वीही नव्हती. नवीन निर्णयाने भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा आयोगाचा उद्देश आहे. -महेंद्र हरपाळकर, सचिव MPSC 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌 राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या जागांवर बंदी. स्पर्धा परीक्षेबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय; 'समान संधी' साठी बदल.....
📌 राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या जागांवर बंदी. स्पर्धा परीक्षेबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय; 'समान संधी' साठी बदल..... 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

📌कृषी अभियांत्रिकी 2000+ जागा असतील 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
📌कृषी अभियांत्रिकी 2000+ जागा असतील 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

👀Deepstambh Entrance Examination - 2026 दीपस्तंभ फाउंडेशन - मनोबल तर्फे Deepstambh Entrance Examination - 2026 ( दीपस्तंभ प्
👀Deepstambh Entrance Examination - 2026 दीपस्तंभ फाउंडेशन - मनोबल तर्फे Deepstambh Entrance Examination - 2026 ( दीपस्तंभ प्रवेश परीक्षा -2026) जाहीर ➡️ स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि उच्च शिक्षण UPSC, MPSC राज्यसेवा परिक्षा,इतर राज्य लोकसेवा आयोग परिक्षा,स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), बँकिंग, रेल्वे, CLAT, MBA प्रवेश परीक्षा, CUET या आणि इतर परीक्षांची तयारी* करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी: 📚ऑफलाईन प्रवेश परीक्षा : 5 जून 2026 🗓️ नोंदणीची अंतिम तारीख : 1 जून 2026 ही परीक्षा भारतातील व महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आयोजित केली जाईल. ➡️ MPSC Combine - प्रवेश परीक्षा 2026 ▪️ MPSC Combine Group B व C ▪️ सरळसेवा भरती परीक्षा 📌 ऑफलाईन प्रवेश परीक्षा* : 21 जून 2026 🗓️ नोंदणीची अंतिम तारीख: 16 जून 2026 📝ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आयोजित केली जाईल . 🤳 नोंदणीसाठी लिंक (Registration Link): 🔗 https://forms.gle/NZNkHcMR641KHjRH7 🌎 अधिक माहितीसाठी संपर्क : 🔗 www.deepstambh.org 💩 संपर्क https://wa.me/+919067111597 कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही शेअर केलेली माहिती कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते!

स्पर्धा परीक्षा विषय काळजाचा.... 2026 ऐतिहासिक वर्ष ठरणार...💥🔥✌️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥 गट क जाहिरात... लवकरच. ♦️एकच परीक्षा .. Done ✅ ✅ 👍 👍 ♦️पूर्व &  मुख्य  समाप्त 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥 स्किल टेस्ट कॅन्सल Done ✅✅✅✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥 राज्यसेवा 2026 साठी SP Excise गट-अ जागा 7 गेल्या आहेत.. 😞 आजपर्यंत सर्व मिळून 238 पदांची जाहिरात झाली आहे.. 🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉
💥 राज्यसेवा 2026 साठी SP Excise गट-अ जागा 7 गेल्या आहेत.. 😞 आजपर्यंत सर्व मिळून 238 पदांची जाहिरात झाली आहे.. 🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥 स्किल टेस्ट कॅन्सल Done ✅✅✅✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! #छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर

♦️♦️♦️♦️ नोकरी वर्ष २०२६✅☑️ 🤡💥💥💥💥🔥🔥🔥🔥🤡 🤡☑️☑️☑️☑️👍👍👍👍🤡 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

#Wrd_JE #RTI कनिष्ठ अभियंता या संवर्गाची सरळसेवेची डिसेंबर 2025 अखेर, ● कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) -१५३४. ● कनिष्ठ अभियंता (या
#Wrd_JE #RTI कनिष्ठ अभियंता या संवर्गाची सरळसेवेची डिसेंबर 2025 अखेर, ● कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) -१५३४. ● कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) - २७८ ● कनिष्ठ अभियंता (विद्युत) - १४२ रिक्त पदे आहेत. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌आज मंत्रिमंडळ बैठक आज दिनांक 14/05/2026 दुपारी 12.00 वाजता 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

♦️कामगार आयुक्तालय जाहिरात.. 👉 निरीक्षक पदासाठी कोणतेही Graduate चालेल.. 👉 लेखापाल पदासाठी..b.com सोबत तीन वर्षाचा अनुभव 𝐉
♦️कामगार आयुक्तालय जाहिरात.. 👉 निरीक्षक पदासाठी कोणतेही Graduate चालेल.. 👉 लेखापाल पदासाठी..b.com सोबत तीन वर्षाचा अनुभव 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

▪️ राष्ट्रपतींच्या हस्ते 15 पुरस्कारार्थींना ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2026’ प्रदान ⭕️ यामध्ये महाराष्ट्रातील ‘
▪️ राष्ट्रपतींच्या हस्ते 15 पुरस्कारार्थींना ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2026’ प्रदान ⭕️ यामध्ये महाराष्ट्रातील ‘सहाय्यक परिचारिका दाई’उज्ज्वला महादेव सोयाम (चंद्रपूर) यांचा समावेश आहे. 🔸 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री : जगत प्रकाश नड्डा ◾️ जागतिक परिचारिका दिवस (International Nurses Day) : १२ मे ✅️ निमित्त: आधुनिक नर्सिंग शास्त्राच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे हा जन्मदिवस आहे. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडला गेला. 🔹 सुरुवात: इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस (ICN) द्वारे अधिकृतपणे १९७४ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. 🔹 २०२६ ची थीम (Theme): "Our Nurses. Our Future. Empowered Nurses Save Lives" 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥 कामगार विभाग भरती 2026 🔥 निरीक्षक | लेखापाल | लघुटंकलेखक -स्पेशल तांत्रिक घटक बॅच 👉 विविध कामगार कायदे व इतर कायदे ❇️ या
🔥 कामगार विभाग भरती 2026 🔥 निरीक्षक | लेखापाल | लघुटंकलेखक -स्पेशल तांत्रिक घटक बॅच 👉 विविध कामगार कायदे व इतर कायदे ❇️ या परीक्षेतील 80 गुणांच्या तांत्रिक घटकाच्या परिपूर्ण तयारीसाठी अत्यंत उपयुक्त बॅच 📌 बॅच सुरू दिनांक : 14 मे 2026 स्वरूप : Live + Recorded 🚨 आजच आपला प्रवेश निश्चित करा! 💰 Fees : फक्त रु. 1999/-
📚 बॅचची वैशिष्ट्ये: ✅ माध्यम : मराठी व इंग्रजी ✅ तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख बॅच ✅ PDF Notes व अभ्यास साहित्य उपलब्ध ✅ PYQ विश्लेषण व Test Series ✅ Topic-wise सराव प्रश्न ✅ Batch Validity : 1 वर्ष ✅ Views per Video : 05
❇️ ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा. ❇️ ॲपचे नाव: pravin Kad's classes ❇️ App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes For iphone users: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 (Organization ID: 0882931) 😍 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी: https://youtu.be/7aP2sFcz0Kg?si=-x_Kzlm0upwrOld4 Telegram channel 👇 https://t.me/auditoraccountantpk 💥 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://wa.me/9850543061

📌आज पासून Post Holders ला ते पद किंवा निम्न पद परत मिळणार नाही.. ✅ आपण घेतलेल्या सर्व Opting Out उपक्रमात आता पर्यंत मदत केलेल्या सर्वांचे खूप खूप आभार🙏🙏🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या पर्यायाबाबत. #Power of social media #POWEROFTELEGRAM #REFORMS 🔥 🔥 🔥 चला, काल TELEGRAM व
भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या पर्यायाबाबत. #Power of social media #POWEROFTELEGRAM #REFORMS 🔥 🔥 🔥 चला, काल TELEGRAM व इतर NEWS ने आवाज उठवल्यामुळे आज एक चांगली सुधारणा पाहायला मिळाली. धन्यवाद आयोग राव.🙏