🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Ir al canal en Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Mostrar más7 407
Suscriptores
-424 horas
-277 días
-13730 días
Archivo de publicaciones
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💢NEET परीक्षेची नवीन तारीख जाहीर,
★21 जून रोजी होणार परीक्षा..👍☑️
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
प्रतीक्षा यादी, संमती विकल्प बंद.
नवीन निर्णयामुळे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल. बहुसंवर्गीय पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी यापूर्वीही नव्हती. नवीन निर्णयाने भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा आयोगाचा उद्देश आहे.
-महेंद्र हरपाळकर, सचिव MPSC
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌 राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या
जागांवर बंदी.
स्पर्धा परीक्षेबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय; 'समान संधी' साठी बदल.....
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 408
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌कृषी अभियांत्रिकी
2000+ जागा असतील
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
👀Deepstambh Entrance Examination - 2026
दीपस्तंभ फाउंडेशन - मनोबल तर्फे Deepstambh Entrance Examination - 2026 ( दीपस्तंभ प्रवेश परीक्षा -2026) जाहीर
➡️ स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि उच्च शिक्षण
UPSC, MPSC राज्यसेवा परिक्षा,इतर राज्य लोकसेवा आयोग परिक्षा,स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), बँकिंग, रेल्वे, CLAT, MBA प्रवेश परीक्षा, CUET या आणि इतर परीक्षांची तयारी* करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी:
📚ऑफलाईन प्रवेश परीक्षा : 5 जून 2026
🗓️ नोंदणीची अंतिम तारीख : 1 जून 2026
ही परीक्षा भारतातील व महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आयोजित केली जाईल.
➡️ MPSC Combine - प्रवेश परीक्षा 2026
▪️ MPSC Combine Group B व C
▪️ सरळसेवा भरती परीक्षा
📌 ऑफलाईन प्रवेश परीक्षा* : 21 जून 2026
🗓️ नोंदणीची अंतिम तारीख: 16 जून 2026
📝ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आयोजित केली जाईल .
🤳 नोंदणीसाठी लिंक (Registration Link):
🔗 https://forms.gle/NZNkHcMR641KHjRH7
🌎 अधिक माहितीसाठी संपर्क :
🔗 www.deepstambh.org
💩 संपर्क
https://wa.me/+919067111597
कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.
तुम्ही शेअर केलेली माहिती कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते!
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
✅स्पर्धा परीक्षा विषय काळजाचा....
2026 ऐतिहासिक वर्ष ठरणार...💥🔥✌️
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥 गट क जाहिरात... लवकरच.
♦️एकच परीक्षा .. Done ✅ ✅ 👍 👍
♦️पूर्व & मुख्य समाप्त
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥 स्किल टेस्ट कॅन्सल
Done ✅✅✅✅
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥 राज्यसेवा 2026 साठी SP Excise गट-अ जागा 7 गेल्या आहेत..
😞 आजपर्यंत सर्व मिळून 238 पदांची जाहिरात झाली आहे.. 🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
♦️♦️♦️♦️
नोकरी वर्ष २०२६✅☑️
🤡💥💥💥💥🔥🔥🔥🔥🤡
🤡☑️☑️☑️☑️👍👍👍👍🤡
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
#Wrd_JE #RTI
कनिष्ठ अभियंता या संवर्गाची सरळसेवेची डिसेंबर 2025 अखेर,
● कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) -१५३४.
● कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) - २७८
● कनिष्ठ अभियंता (विद्युत) - १४२
रिक्त पदे आहेत.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌आज मंत्रिमंडळ बैठक
आज दिनांक 14/05/2026
दुपारी 12.00 वाजता
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
♦️कामगार आयुक्तालय जाहिरात..
👉 निरीक्षक पदासाठी कोणतेही Graduate चालेल..
👉 लेखापाल पदासाठी..b.com सोबत तीन वर्षाचा अनुभव
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
▪️ राष्ट्रपतींच्या हस्ते 15 पुरस्कारार्थींना ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2026’ प्रदान
⭕️ यामध्ये महाराष्ट्रातील ‘सहाय्यक परिचारिका दाई’उज्ज्वला महादेव सोयाम (चंद्रपूर) यांचा समावेश आहे.
🔸 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री : जगत प्रकाश नड्डा
◾️ जागतिक परिचारिका दिवस (International Nurses Day) : १२ मे
✅️ निमित्त: आधुनिक नर्सिंग शास्त्राच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे हा जन्मदिवस आहे. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडला गेला.
🔹 सुरुवात: इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस (ICN) द्वारे अधिकृतपणे १९७४ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
🔹 २०२६ ची थीम (Theme): "Our Nurses. Our Future. Empowered Nurses Save Lives"
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥 कामगार विभाग भरती 2026 🔥
निरीक्षक | लेखापाल | लघुटंकलेखक -स्पेशल तांत्रिक घटक बॅच
👉 विविध कामगार कायदे व इतर कायदे
❇️ या परीक्षेतील 80 गुणांच्या तांत्रिक घटकाच्या परिपूर्ण तयारीसाठी अत्यंत उपयुक्त बॅच
📌 बॅच सुरू दिनांक : 14 मे 2026
स्वरूप : Live + Recorded
🚨 आजच आपला प्रवेश निश्चित करा!
💰 Fees : फक्त रु. 1999/-
📚 बॅचची वैशिष्ट्ये: ✅ माध्यम : मराठी व इंग्रजी ✅ तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख बॅच ✅ PDF Notes व अभ्यास साहित्य उपलब्ध ✅ PYQ विश्लेषण व Test Series ✅ Topic-wise सराव प्रश्न ✅ Batch Validity : 1 वर्ष ✅ Views per Video : 05❇️ ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा. ❇️ ॲपचे नाव: pravin Kad's classes ❇️ App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes For iphone users: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 (Organization ID: 0882931) 😍 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी: https://youtu.be/7aP2sFcz0Kg?si=-x_Kzlm0upwrOld4 Telegram channel 👇 https://t.me/auditoraccountantpk 💥 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://wa.me/9850543061
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌आज पासून Post Holders ला ते पद किंवा निम्न पद परत मिळणार नाही.. ✅
आपण घेतलेल्या सर्व Opting Out उपक्रमात आता पर्यंत मदत केलेल्या सर्वांचे खूप खूप आभार🙏🙏🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 408
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या पर्यायाबाबत.
#Power of social media
#POWEROFTELEGRAM
#REFORMS 🔥 🔥 🔥
चला, काल TELEGRAM व इतर NEWS ने आवाज उठवल्यामुळे आज एक चांगली सुधारणा पाहायला मिळाली. धन्यवाद आयोग राव.🙏
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
